Rajesh munde (@me_mraj) 's Twitter Profile
Rajesh munde

@me_mraj

तत्व मुंडेत्व

ID: 794708737957228545

calendar_today05-11-2016 01:11:42

3,3K Tweet

1,1K Followers

177 Following

Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

पूर्वनियोजित कार्यक्रम के दौरान आज मध्यप्रदेश राज्य के जबलपूर एअरपोर्ट पर पहुंचते हीं प्रदेश भाजपा पदाधिकारी एवं स्थानिक कार्यकर्ता ओं कें द्वारा हर्षोल्हास के साथ स्वागत हुआ। #ahilyabaiholkarat300 BJP BJP Madhya Pradesh

पूर्वनियोजित कार्यक्रम के दौरान आज मध्यप्रदेश राज्य के जबलपूर एअरपोर्ट पर पहुंचते हीं प्रदेश भाजपा पदाधिकारी एवं स्थानिक कार्यकर्ता ओं कें द्वारा हर्षोल्हास के साथ स्वागत हुआ।
#ahilyabaiholkarat300
BJP BJP Madhya Pradesh
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

मध्य प्रदेशच्या भेडाघाट येथे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात शिवलिंगाचे पूजन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य मोठे आहे. याचाच सार भेडाघाट इथेही दिसून आला. नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे शिवालाय अहिल्यादेवीनीं स्थापन केलेले आहे. त्यांच्या धार्मिक

मध्य प्रदेशच्या भेडाघाट येथे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात शिवलिंगाचे पूजन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य मोठे आहे. याचाच सार भेडाघाट इथेही दिसून आला. नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे शिवालाय अहिल्यादेवीनीं स्थापन केलेले आहे. त्यांच्या धार्मिक
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

📍रामटेक, मुंबई. आमचे जेष्ठ बंधू खासदार श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांनी आज रामटेक या माझ्या शासकीय निवासस्थानी प्रथमच सदिच्छा भेट दिली. यावेळी रामटेकवर महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. यानंतर मुंडे साहेब आणि महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक

📍रामटेक, मुंबई.

आमचे जेष्ठ बंधू खासदार श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांनी आज रामटेक या माझ्या शासकीय निवासस्थानी प्रथमच सदिच्छा भेट दिली.

यावेळी रामटेकवर महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. यानंतर मुंडे साहेब आणि महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु जी, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। प्रभू वैद्यनाथ जी से आपकी दीर्घायू और स्वास्थ्य की कामना करती हूं। President of India #HappyBirthday

महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु जी, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।

प्रभू वैद्यनाथ जी से आपकी दीर्घायू और स्वास्थ्य की कामना करती हूं।
President of India
#HappyBirthday
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ आठवडा तिसरा ; दिवस पहिला ! #महाराष्ट्र #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५

📍 विधान भवन, मुंबई.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५
आठवडा तिसरा ; दिवस पहिला !

#महाराष्ट्र #Maharashtra #MonsoonSession #MonsoonSession2025
#पावसाळीअधिवेशन२०२५
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय श्री. विनोद जी तावडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले संघटन कौशल्यातील प्राविण्य आणि संवादातील नैपुण्य भारतीय जनता पक्षाला नित नवे आयाम स्थापित करण्यासाठी सानुकूल ठरत आहेत. निस्पृह सेवावृत्ती आणि समर्पनातून

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय श्री. विनोद जी तावडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपले संघटन कौशल्यातील प्राविण्य आणि संवादातील नैपुण्य भारतीय जनता पक्षाला नित नवे आयाम स्थापित करण्यासाठी सानुकूल ठरत आहेत. निस्पृह सेवावृत्ती आणि समर्पनातून
Rajesh munde (@me_mraj) 's Twitter Profile Photo

लोकनेत्या आदरणीय ताईसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !! #वाढदिवस_ताईसाहेबांचा Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde

लोकनेत्या आदरणीय ताईसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

#वाढदिवस_ताईसाहेबांचा
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ वडवणी, माजलगाव, गेवराई आणि बीड येथील सभासदांशी संवाद साधला. सभासदांनी ना. Pankaja Gopinath Munde ताई यांच्या आश्वासक नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे

वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ वडवणी, माजलगाव, गेवराई आणि बीड येथील सभासदांशी संवाद साधला.

सभासदांनी ना. Pankaja Gopinath Munde ताई यांच्या आश्वासक नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

आज नियोजित कार्यक्रमानिमित्त शिरूरकडे जाताना स्थानिक कार्यकर्त्यांनी आपुलकीने केलेले स्वागत स्वीकारले. तसेच शिरूर येथे श्री प्रकाश देसरडा यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यांनी केलेल्या अगत्यपूर्वक सन्मानाचा स्वीकार करून देसरडा कुटुंबाशी संवाद साधला.

आज नियोजित कार्यक्रमानिमित्त शिरूरकडे जाताना स्थानिक कार्यकर्त्यांनी आपुलकीने केलेले स्वागत स्वीकारले.

तसेच शिरूर येथे श्री प्रकाश देसरडा यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यांनी केलेल्या अगत्यपूर्वक सन्मानाचा स्वीकार करून देसरडा कुटुंबाशी संवाद साधला.
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज शिरूर कासार आणि कडा येथील सभासदांशी संवाद साधला.

वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज शिरूर कासार आणि कडा येथील सभासदांशी संवाद साधला.
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

आज नियोजित कार्यक्रमासाठी पाटोदा तालुक्याकडे जाताना पुत्रदा एकादशीच्या मंगलदिनाच्या औचित्याने राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे सावरगाव घाट येथे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले, त्यांच्याशी संवादही साधला. #संत_भगवान_बाबा #भगवानबाबा #सावरगावघाट

आज नियोजित कार्यक्रमासाठी पाटोदा तालुक्याकडे जाताना पुत्रदा एकादशीच्या मंगलदिनाच्या औचित्याने राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे सावरगाव घाट येथे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले, त्यांच्याशी संवादही साधला.

#संत_भगवान_बाबा
#भगवानबाबा #सावरगावघाट
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

आष्टी आणि पाटोदा येथे आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या प्रचारार्थ सभासदांशी संवाद साधला. वैद्यनाथ बँक सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे ना. Pankaja Gopinath Munde ताई यांच्या आश्वासक नेतृत्वामुळे पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार याप्रसंगी सभासदांनी व्यक्त

आज धारूर येथील वैद्यनाथ बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले. #वैद्यनाथबँक #VaidynathBank

आज धारूर येथील वैद्यनाथ बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.

#वैद्यनाथबँक #VaidynathBank
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात आज शहरातील व्यापारी आणि वैद्यनाथ बँकेच्या सभासदांशी संवाद साधला. वैद्यनाथ बँक संचालक मंडळ निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. जेष्ठ नेते नंदकिशोर काका मुंदडा,

वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज अंबाजोगाई शहरात आयोजित सभासदांच्या मेळाव्याला संबोधित केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या विजयात मताधिक्याच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष

वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनिमित्त आज अंबाजोगाई शहरात आयोजित सभासदांच्या मेळाव्याला संबोधित केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या विजयात मताधिक्याच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया! आज लालबागच्या राजाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. #गणेशोत्सव_२०२५ #गणपती_बाप्पा_मोरया #Mumbai #LalbaughchaRaja

गणपती बाप्पा मोरया!

आज लालबागच्या राजाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.

#गणेशोत्सव_२०२५ #गणपती_बाप्पा_मोरया
#Mumbai #LalbaughchaRaja
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा कृपाशीर्वाद घेतला. याप्रसंगी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. #गणेशोत्सव_२०२५ #गणपती_बाप्पा_मोरया #Mumbai #Chintamani #Chinchpokali

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा कृपाशीर्वाद घेतला.
याप्रसंगी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.

#गणेशोत्सव_२०२५ #गणपती_बाप्पा_मोरया
#Mumbai #Chintamani #Chinchpokali
Dr. Pritam Munde (@drpritammunde) 's Twitter Profile Photo

सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करून देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय श्री. Narendra Modi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अंत्योदयाचा ध्यास बाळगून देशातील शेवटच्या घटकाला

सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करून देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय श्री. Narendra Modi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अंत्योदयाचा ध्यास बाळगून देशातील शेवटच्या घटकाला