Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile
Dr. Krishna Kende

@krishnaabp

Senior Correspondent at Abp mjha

ID: 799914754621874176

linkhttps://marathi.abplive.com/authors/dr-krishna-kende calendar_today19-11-2016 09:58:33

77 Tweet

703 Followers

48 Following

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात 145 मंडळात अतिवृष्टी.7 दिवसात 31 जणांचा बळी .पाच जणांचा शोध सुरू.नांदेड सात ,बीड पाच, औरंगाबाद चार ,हिंगोली चार ,जालना चार, लातूर तीन आणि उस्मानाबाद 2 जणांचा बळी. तर पाच जणांचा शोध सुरू..88 हेक्टर जमीन खरडून गेली. तीन लाख पेक्षा अधिक जमीन पाण्यात.

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

अमृतमहोत्सव मुख्यमंत्र्यांची पाठ सोडेना .औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यलयाने 73 व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी साजरा केला अमृतमहोत्सव.. Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Subhash Desai Aaditya Thackeray Sunil Chavan

औरंगाबाद जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणी मधील सीता न्हाणी धबधब्याचे रौद्ररूप..

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले !28296 क्यूकेस पाण्याचा विसर्ग .

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

औरंगाबादेत पेट्रोल पाठोपाठ डिझेलची ही शंभरी. औरंगाबादेत डिझेल पोचले १००: ८३ रुपये प्रतिलीटर . तर पेट्रोल ही ११० : ५४ पैसे प्रतिलीटर.

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

youtu.be/mBJERgZ3jPs Highway Fine : वाहनचालकांना स्पीडचा धसका, वेगमर्यादा ओलांडल्यास महामार्गांवर कसा आकारला जातो दंड?Nitin Gadkari CMO Maharashtra sp

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

#BREAKING : 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे, उदगीरमध्ये होणार आहे साहित्य संमेलन

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद उद्यापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद .31 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय .महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांचा निर्णय. औरंगाबाद महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळेसाठी हा निर्णय लागू. उद्यापासून पुन्हा शाळा बंद.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

#Politics : जेव्हा-जेव्हा शिवसेनेत बंड झालं त्या-त्यावेळी खोतकरांचीही चर्चा झाली. #ArjunKhotkar #ShivSena Dr. Krishna Kende marathi.abplive.com/blog/maharasht…

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके आज करणार भाजपा प्रवेश. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा इतर नेत्यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश. मीना शेळके यांचे पती ही तालुकाध्यक्ष..

जीतेंद्र दीक्षित / Jitendra Dixit (@jitendradixit) 's Twitter Profile Photo

व्यस्त वेळापत्रकामुळे मी हे पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत नव्हतो पण अनेक वाचकांचा प्रेमळ दबावाला बळी पडून हे पुस्तक लिहिलं आहे. विशेषत: ज्या वाचकांनी माझं 35 Days हे पुस्तक वाचलं होतं त्यांना शिवसेनेच्या या महाबंडाबद्दल वाचायचे होते. पुस्तक इथे मिळेल amazon.in/dp/9395477520?…

व्यस्त वेळापत्रकामुळे मी हे पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत नव्हतो पण अनेक वाचकांचा प्रेमळ दबावाला बळी पडून हे पुस्तक लिहिलं आहे. विशेषत: ज्या वाचकांनी माझं 35 Days हे पुस्तक वाचलं होतं त्यांना शिवसेनेच्या या महाबंडाबद्दल वाचायचे होते. पुस्तक इथे मिळेल
amazon.in/dp/9395477520?…
Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

मुख्यालयीन राहणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार प्रशांत बंब यांची नवीन मागणी. जोपर्यंत शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, तोपर्यंत संबंधित शिक्षकांचे मासिक वेतन देण्यात येऊ नये. आजपर्यंत शासन निर्णय न पाळणाऱ्या संबंधित शिक्षकांकडून वेतन वसुल करण्याची मागणी..

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर गायब, पोलिसात गुन्हा दाखल .औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर काल दुपारपासून दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल .

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद एटीएस आणि औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई पीएफआय चे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते उचलले ..रात्री एकाच वेळी उचलले कार्यकर्ते .औरंगाबाद पोलीस आणि एटीएस ची रात्रभर सुरू होती छापेमारी..

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

राज्यात पीएफआयच्या 50 ते 55 कार्यकर्त्यांना एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. मराठवाडा आणि विदर्भ मध्ये मिळून 20 ते 21 कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे ...

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

भगर विषबाधा प्रकरण .वैजापूर पोलिसांची कारवाई . भगर आणि भगर पीठ चे उत्पादक आणि 08 किराणा दुकानाचे मालकावर कारवाई.ग्राहकांनी ते भगर आणि पीठ त्यांच्याकडून खरेदी करून खाल्ले त्यामुळे ग्राहकांना त्रास होण्यास ते दुकानदार कारणीभूत ठरले म्हणुन गुन्हा दाखल.

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

NIA seals all bank accounts Linked to PFI. Around 34 accounts locked. All accounts had received foreign funding. Action taken on basis of ED investigation

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

PFI चे कार्यालय औरंगाबाद पोलिसांकडून सील. केंद्र सरकारने पी एफ आय संघटनेवर बंदी आणल्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून तात्काळ पीएफ आय कार्यालय सिल करण्यात आले आहे. कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे..

Dr. Krishna Kende (@krishnaabp) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद खासदारांचे घर फोडलं .खासदार फौजिया खान यांच्या घरात चोरी. चौऊस कॉलनी येथील घराच्या काही रुमचे कुलूप तोडून भांडीकुंडी पळवली. औरंगाबादेत खासदाराचे घरही नाही सुरक्षित. फिंगर प्रिंट एक्सपर्ट, डॉग्सकॉर्ड करून तपासणी..