Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile
Manikrao Shivajirao Kokate

@kokate_manikrao

Minister of Agriculture, Maharashtra State । Guardian Minister, Nandurbar District

ID: 1195185273643995136

calendar_today15-11-2019 03:42:49

947 Tweet

1,1K Followers

21 Following

Maharashtra NCC Dte (@ncc_dte) 's Twitter Profile Photo

*Chhava NCC Academy to come up at Padegaon, Chhatrapati Sambhaji Nagar as The first in Maharashtra*. Adv Manikrao Kokate, Hon'ble Sports & Youth Affairs, Minority Development & Aukaf minister alongwith Major General Vivek Tyagi, Additional DG Maharashtra NCC, unveiled the plaque

*Chhava NCC Academy to come up at Padegaon, Chhatrapati Sambhaji Nagar as The first in Maharashtra*. 
Adv Manikrao Kokate, Hon'ble Sports & Youth Affairs, Minority Development & Aukaf minister alongwith Major General Vivek Tyagi, Additional DG Maharashtra NCC, unveiled the plaque
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले किल्ले हे आपल्या इतिहासाचं, शौर्याचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहेत. या वारशाचं जतन हीच आमची जबाबदारी आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारची प्रत्येक कृती ही महाराजांच्या विचारांना वंदन आहे.

Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

📍छत्रपती संभाजीनगर | राज्यातील क्रीडा विकासासाठी शासन कटिबद्ध असून, ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत युवा व क्रीडा क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याच्या दृष्टीने राज्यभरात ‘युवा व क्रीडा संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे

धुळे जिल्हा व धुळे शहर स्थानिक स्वराज्य निवडणुक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाने आणि कार्यप्रेरणेने प्रभावित

धुळे जिल्हा व धुळे शहर स्थानिक स्वराज्य निवडणुक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाने आणि कार्यप्रेरणेने प्रभावित
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या पुढाकाराने ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ ते १० किमी अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत.

Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

अभिनंदन महाराष्ट्रकन्या शौर्या ! बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये १०० मीटर हर्डल्स स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल महाराष्ट्राच्या शौर्या अंबुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ठाण्याच्या शौर्या यांनी १३.७३ सेकंदांची आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

अभिनंदन महाराष्ट्रकन्या शौर्या !

बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये १०० मीटर हर्डल्स स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल महाराष्ट्राच्या शौर्या अंबुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

ठाण्याच्या शौर्या यांनी १३.७३ सेकंदांची आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी

आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील मिश्र मार्शल आर्ट्सच्या पहिल्याच वर्षी श्रीया यांची अद्वितीय कामगिरी ! बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) ५० किलो वजन गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल श्रीया साटम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील मिश्र मार्शल आर्ट्सच्या पहिल्याच वर्षी श्रीया यांची अद्वितीय कामगिरी !

बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) ५० किलो वजन गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल श्रीया साटम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

(नियोजन विभाग) विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे

(नियोजन विभाग)
विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, तसेच वाई–खंडाळा–महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ना. मकरंद आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो, हीच महादेव चरणी प्रार्थना. Makrand Patil #HappyBirthday

माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, तसेच वाई–खंडाळा–महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ना. मकरंद आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो, हीच महादेव चरणी प्रार्थना.

<a href="/makrandpatil99/">Makrand Patil</a> 

#HappyBirthday
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

आशियाई युथ चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेतील रोमांचक लढतीत भारताचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राच्या सुकन्या कु. सेरेना सचिन म्हसकर यांनी आपल्या दमदार प्रदर्शनाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. सेरेना यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळातून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर

आशियाई युथ चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेतील रोमांचक लढतीत भारताचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राच्या सुकन्या कु. सेरेना सचिन म्हसकर यांनी आपल्या दमदार प्रदर्शनाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.

सेरेना यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळातून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

सिन्नरच्या भूमिपुत्रांनी उंचावला भारताचा आणि आपल्या तालुक्याचा गौरव ! कु. प्रणव किशोर दिघोळे यांनी मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. तर, कु. प्रसाद दत्तात्रय दिघोळे यांनी तिसऱ्या युथ एशियन क्रीडा - कबड्डी

सिन्नरच्या भूमिपुत्रांनी उंचावला भारताचा आणि आपल्या तालुक्याचा गौरव !

कु. प्रणव किशोर दिघोळे यांनी मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. तर, कु. प्रसाद दत्तात्रय दिघोळे यांनी तिसऱ्या युथ एशियन क्रीडा - कबड्डी
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

नाशिकचे रुद्र सोमवंशींचा तिहेरी सुवर्ण विजय.. कर्नाटकातील तुमकर येथे पार पडलेल्या CISCE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपल्या नाशिकचे खेळाडू कु. रुद्र हेमंत सोमवंशी यांनी अप्रतिम कामगिरी करत पोमेल हॉर्स, पॅरलल बार आणि हाय बार या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावले आहे. शिस्त,

नाशिकचे रुद्र सोमवंशींचा तिहेरी सुवर्ण विजय..

कर्नाटकातील तुमकर येथे पार पडलेल्या CISCE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपल्या नाशिकचे खेळाडू कु. रुद्र हेमंत सोमवंशी यांनी अप्रतिम कामगिरी करत पोमेल हॉर्स, पॅरलल बार आणि हाय बार या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावले आहे.

शिस्त,
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी सहकार मंत्री, आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री. दिलीप वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच महादेव चरणी प्रार्थना. Dilip Walse Patil #happybirthday

राज्याचे माजी सहकार मंत्री, आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री. दिलीप वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच महादेव चरणी प्रार्थना.

<a href="/Dwalsepatil/">Dilip Walse Patil</a>

#happybirthday
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

सायखेडा येथील डॉ. प्रल्हाद डेर्ले यांच्या माऊली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्रीमंडळ आणि विधिमंडळातील माझे सहकारी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. हे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय स्थानिक नागरिकांसाठी जीवनदायी ठरावे, अशी भावना व्यक्त केली.

संवाद जनतेचा, अडीअडचणी सोडवण्याचा ! 📍मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘जनता संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील पक्ष कार्यालयात राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी विविध प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या व

संवाद जनतेचा, अडीअडचणी सोडवण्याचा !

📍मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘जनता संवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील पक्ष कार्यालयात राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

यावेळी विविध प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या व
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

वाघिणींनी इतिहास रचला; कांगारूंचा डाव फसला.. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत जगासमोर पुन्हा एकदा भारतीय क्रीडाशक्तीच्या विजयाची डरकाळी फोडली आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२५ च्या उपांत्य सामन्यात भारतीय वाघिणींनी सर्वोत्तम खेळाचा परिचय करून

वाघिणींनी इतिहास रचला; कांगारूंचा डाव फसला..

भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत जगासमोर पुन्हा एकदा भारतीय क्रीडाशक्तीच्या विजयाची डरकाळी फोडली आहे. 

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२५ च्या उपांत्य सामन्यात भारतीय वाघिणींनी सर्वोत्तम खेळाचा परिचय करून
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

तायक्वांदो स्पर्धेसाठी सुविधा दिली; महाराष्ट्र संघाने अव्वल कामगिरी केली... कोहिमा (नागालँड) येथे पार पडलेल्या ६९व्या SGFI राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा विजेतेपदाचा चषक पटकावला. स्पर्धा स्थळी पोहोचण्यासाठी

तायक्वांदो स्पर्धेसाठी सुविधा दिली; महाराष्ट्र संघाने अव्वल कामगिरी केली...

कोहिमा (नागालँड) येथे पार पडलेल्या ६९व्या SGFI राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा विजेतेपदाचा चषक पटकावला.

स्पर्धा स्थळी पोहोचण्यासाठी
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

लेक महाराष्ट्राची; रेसर फेरारीची... जगप्रसिद्ध फेरारी क्लब चॅलेंजमध्ये पहिल्या भारतीय महिला रेसर म्हणून सहभागी होत आपल्या महाराष्ट्राची लेक डायना पंडोले या ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. भारताच्या मोटरस्पोर्ट जगतात अभिमानाने नोंद होणारा हा क्षण असून २०१८ मध्ये “JK

लेक महाराष्ट्राची; रेसर फेरारीची...

जगप्रसिद्ध फेरारी क्लब चॅलेंजमध्ये पहिल्या भारतीय महिला रेसर म्हणून सहभागी होत आपल्या महाराष्ट्राची लेक डायना पंडोले या ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. 
  
भारताच्या मोटरस्पोर्ट जगतात अभिमानाने नोंद होणारा हा क्षण असून २०१८ मध्ये “JK
Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) 's Twitter Profile Photo

आपल्या सिन्नरच्या रवींद्र भाबड यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावत सिन्नरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केलं आहे. ही कामगिरी परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचं उत्तम उदाहरण आहे.रवींद्र यांच्या यशाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि

आपल्या सिन्नरच्या रवींद्र भाबड यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावत सिन्नरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केलं आहे. ही कामगिरी परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचं उत्तम उदाहरण आहे.रवींद्र यांच्या यशाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि