Kisan Youth Foundation
@kisanyf
Official Account of Kisan Youth Foundation
We fight for Rights of Farmers
ID: 890500419960664064
http://kisanyouth.com 27-07-2017 09:13:39
1,1K Tweet
1,1K Followers
809 Following
सुरज चव्हाण यांनी आरोप केल्यामुळे Mrs Anjali Damania ही बाई डिबेट सोडुन पळुन गेली, दुसऱ्यावर बेछूट आरोप करणारी ही लाचखोर बाई स्वतःवर आरोप झाले की रागाने लालबुंद होऊन निघुन गेली. प्रसिद्धीसाठी काहीही स्टंट करते हि बाई !! Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) Well Done 💥👊
1.फ्रंटल सेलचा तो पदाधिकारी कोण?? 2.कोणत्या नेत्यांनी आतुन सेटिंग केली?? रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा रोख Jayant Patil- जयंत पाटील यांच्याकडे आहे का? तसेच त्यांचे समर्थक Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) यांच्याकडे आहे का??
शरद पवार यांनी शेतकऱ्यांना खोचक टोमणा मारला आहे... शेतकरी विजेचा वापर बेजबाबदारपणे करतात असे थेट शरद पवारांना बोलायचे आहे का? हेच का आपले शेतकऱ्यांचे कैवारी MahaNCPspeaks भाजपा महाराष्ट्र Shivsena - शिवसेना
लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटवर यायला सुरुवात झाली आहे त्याचा शुभारंभ करताना महिला बालविकास मंत्री Aditi S Tatkare ताई !💐👌❤️💥⏰ सर्व अधिकारी आणि सरकारचे अभार !! 🙏🙏