Jeevanvidya
@jeevanvidya
@Jeevanvidya Mission is a Non-Profit organisation founded by Great Social Reformer & Philosopher Satguru Shri Wamanrao Pai from #India. #Jeevanvidya
ID: 66917027
https://jeevanvidya.org 19-08-2009 05:09:08
4,4K Tweet
2,2K Followers
2 Following
आमदार Mangal Prabhat Lodha यांनी या 'आनंद मेळावा' कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. सदगुरुंनी निर्माण केलेली विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना म्हणजे जणू गीतेचे सार असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. धर्मरक्षणासाठी, मानवी जीवन सुखी करण्यासाठी चांगले संस्कार समाजाला मिळायला हवेत. हे चांगले
📍चिपळूण | रविवार, दिनांक २९ डिसेंबर २०२४ Jeevanvidya आयोजित 'भव्य समाज प्रबोधन महोत्सव' रविवार, दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी 🕓 सायं. ४ ते ७ वा. ह्या वेळेत 📍स्थळ: सह्याद्री शिक्षण संस्थेचे भव्य पटांगण, सावर्डे, चिपळूण येथे आदरणीय श्री Pralhad Wamanrao Pai यांचे 'विश्वप्रार्थना एक सुदर्शन
📍स्थळ: रेमंड ग्राउंड, ठाणे (प) | 🕔 शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ जानेवारी २०२५. Jeevanvidya आयोजित '५६ वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा' आदरणीय श्री Pralhad Wamanrao Pai यांचे 'सर्व सुखी सर्व भूती..' ह्या विषयावर मार्गदर्शन. #jeevanvidya #100yearsofpaisatguru #satguru