जय (JD) (@jay_d1114) 's Twitter Profile
जय (JD)

@jay_d1114

बहुत जरुरी नही हूं मै, मगर मेरे बगैर कुछ कमी जरूर रहेगी...

#SBI_हॉटेल_संचालक_मंडळ , #दिल_टूट्स, #पॉपकॉर्न_क्लब

ID: 1318758655861288962

linkhttps://t.me/Diltuts calendar_today21-10-2020 03:39:12

218,218K Tweet

8,8K Followers

733 Following

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

बाबा बुआ ॐ फट स्वाहा: महिलांवर लैंगिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक अत्याचार करणाऱ्या व करवणाऱ्या भामट्या भोंदू बाबांना वाचवणाऱ्या या महिलाच का असतात? एक स्त्री म्हणून यांना लाजा वाटत नाही का? अश्या महिला स्त्रीत्वावर धब्बा आहेत.. पहिले फटके यांना दिले पाहिजेत..

Nivedita purohit (@niveditapurohit) 's Twitter Profile Photo

नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी।। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा! Devendra Fadnavis जी 🚩🚩 #teamdevendra #श्री_स्वामी_समर्थ_प्रकट_दिन #ShriSwamiSamarthPrakatDin

नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
Devendra Fadnavis जी 🚩🚩
#teamdevendra
#श्री_स्वामी_समर्थ_प्रकट_दिन #ShriSwamiSamarthPrakatDin
राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

Tushar Narawade हा msg कोणीतरी दरवर्षी पोस्ट करतो अन् धावते घोडे चढवून घेतो...नवीन काहीतरी शोधा रे..😂😂

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी Rupali Chakankar ला महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.. धन्यवाद देवाभाऊ 🙏

राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

एक बात समझ नहीं आ रही है, #DhurandharTheRevenge रिलीज होते ही ये हकला के पेड़ छछूंदर क्यों रोने लगे?..भाई तुम लोगो के रोने से क्या घंटा फर्क पड़ेगा मूवी को?...#Dhurandhar2‌ का तूफान तुमसे नहीं रुकेगा..🔥🔥😂😂

एक बात समझ नहीं आ रही है,
#DhurandharTheRevenge रिलीज होते ही ये हकला के पेड़ छछूंदर क्यों रोने लगे?..भाई तुम लोगो के रोने से क्या घंटा फर्क पड़ेगा मूवी को?...#Dhurandhar2‌ का तूफान तुमसे नहीं रुकेगा..🔥🔥😂😂
Balasaheb Lahane (@balasahebl27733) 's Twitter Profile Photo

हा निसर्ग म्हणजे आपला वारसा आहे आणि तो जपण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत... Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #WorldForestryDay #NatureLover #SaveOurForests

हा निसर्ग म्हणजे आपला वारसा आहे आणि तो जपण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत...

Devendra Fadnavis #TeamDevendra
#DevendraFadnavis #WorldForestryDay #NatureLover  #SaveOurForests
Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@sunainaholey) 's Twitter Profile Photo

सुप्रभात.. यामुळेच Office of Uddhav Thackeray घराबाहेर पडत नाहीत.. इतका जबरदस्त फॅनबेस आहे 🤣

Shruti Pande (@shruti_pande_18) 's Twitter Profile Photo

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्ष स्थानी विराजमान होणे गरजेचे आहे. पक्ष-जात-विचारधारा यांच्या पलीकडे प्रत्येकाला मदत करणाऱ्या Sunaina Holey ताई या करिता अगदी योग्य आहेत यात कुठलीही शंका नाही. रुग्णसेवा आणि महिलांच्या प्रश्नांवर मदतीला धावणाऱ्या

Balasaheb Lahane (@balasahebl27733) 's Twitter Profile Photo

कल्पना करा… पेरणीच्या आधीच तुम्हाला कळलं की पुढच्या काही महिन्यांत हवामान कसं असेल, कोणतं पीक घेतल्यावर जास्त फायदा होईल आणि त्या पिकाची योग्य काळजी कशी घ्यायची… चला या व्हिडिओ मधून समजून घेऊ. Devendra Fadnavis #TeamDevendra

KISHOR S (@being_puneri) 's Twitter Profile Photo

प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं…. असं एकजण आमच्या whatsapp ग्रुपवर म्हणत होता 😬 आपलं काय मत आहे ? #राजकारण

🚩 #मराठी Engineer 🇮🇳 (@mi_puneri) 's Twitter Profile Photo

#Dhurandhar2‌ बघितल्यावर कळत लोक इतके भरभरून का लिहित होते. जबरदस्त.

जय (JD) (@jay_d1114) 's Twitter Profile Photo

ZP मध्येही भाजपाचीच बाजी… 12 पैकी 8 ठिकाणी विजय.🔥 जिल्हा परिषदांवर भगवा झेंडा दिमाखात🚩 Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #CM #BJP #ZPAdhyakshElecation

ZP मध्येही भाजपाचीच बाजी…
12 पैकी 8 ठिकाणी विजय.🔥
जिल्हा परिषदांवर भगवा झेंडा दिमाखात🚩
Devendra Fadnavis
#TeamDevendra
#DevendraFadnavis #CM #BJP #ZPAdhyakshElecation
जय (JD) (@jay_d1114) 's Twitter Profile Photo

हा निसर्ग म्हणजे आपला वारसा आहे आणि तो जपण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत.✌🏻 Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #WorldForestryDay #NatureLover #SaveOurForests

हा निसर्ग म्हणजे आपला वारसा आहे आणि तो जपण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत.✌🏻
Devendra Fadnavis
#TeamDevendra
#DevendraFadnavis #WorldForestryDay #NatureLover  #SaveOurForests
SDeshmukh (@san_desh01) 's Twitter Profile Photo

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत पुन्हा एकदा भाजपच.. 🔥 १२ पैकी ८ जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा... इतिहासात पहिल्यांदाच अनेक ठिकाणी भाजपचा अध्यक्ष🔥🔥 जनतेचा विश्वास स्पष्ट आहे , विकासासाठी देवेंद्र जी आणि भाजपच! ✌🏻 Devendra Fadnavis #TeamDevendra

राज्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत पुन्हा एकदा भाजपच.. 🔥

१२ पैकी ८ जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा...
इतिहासात पहिल्यांदाच अनेक ठिकाणी भाजपचा अध्यक्ष🔥🔥
जनतेचा विश्वास स्पष्ट आहे , विकासासाठी देवेंद्र जी आणि भाजपच! ✌🏻
Devendra Fadnavis
#TeamDevendra
SAM S (@sams40308903) 's Twitter Profile Photo

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ लवकरच सुरू होणार, पुणेकरांची वेळेची बचत, ट्रॅफिक कमी आणि आरामदायी प्रवास होणार.. मेट्रोमॅन देवाभाऊंच्या नेतृत्वात कोंडीमुक्त पुण्याकडे भक्कम पाऊल. #Maharashtra #PuneMetro #HinjawadiShivajinagar #MetroLine3 #TrafficFreePune #DevendraFadnavis

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ लवकरच सुरू होणार, पुणेकरांची वेळेची बचत, ट्रॅफिक कमी आणि आरामदायी प्रवास होणार.. मेट्रोमॅन देवाभाऊंच्या नेतृत्वात कोंडीमुक्त पुण्याकडे भक्कम पाऊल.

#Maharashtra
#PuneMetro #HinjawadiShivajinagar #MetroLine3 #TrafficFreePune #DevendraFadnavis
🚩 #मराठी Engineer 🇮🇳 (@mi_puneri) 's Twitter Profile Photo

#Dhurandhar2‌ सुरवातीला जसकिरत सिंग पात्र ज्या प्रकारे अक्षरशः माणस चिरत जातो ते भयानक आहे पण जेव्हा तो व बहिण समोरासमोर येतात,सगळी कारण समजतात आणि डोळ्यात पाणीयेत,अंगावर काटा येतो.संताप होतो. Ranveer Singh अभिनय!🙌🏻 तेव्हा सहज डोक्यात येतात आपल्याकडील लव जिहादच्या बातम्या!

राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

"बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना" बन रहे भारतीय लोगों को एक मुस्लिम ने ही लताड़ा 🔥🔥

🚩 #मराठी Engineer 🇮🇳 (@mi_puneri) 's Twitter Profile Photo

#Dhurandhar2‌ मध्ये उ.प्रदेशच्या नेता-गुंडावर पात्र आहे आणि तत्कालीन एकाही #मराठी नेत्यावर पात्र नाही? दाऊद दाखवलाच सोबत….. कोण ते आपले.. काय नाव त्यांच.,. बाबांनो गांभिर्याने घ्या,हे दिसत तेवढ साध नाही.फसवल जात आहे. सावध व्हा!

Shardul (@ranshardul) 's Twitter Profile Photo

मागच्या आठवड्यात तुषार, वैभव मुलगी पाहायला गेले होते त्या मुलींच्या घरात स्वामींचा फोटो होता. बोलणी चालू असताना दुपारी १ वाजताची नमाज चालू झाली त्यांचे हात आपोआप वर गेले. ते पाहूनच मुलीने निघ "कटोरी" म्हणून हाकलून लावले. लव जिहादातून मुलगी वाचली..