हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile
हर्षद

@harshrang24

शब्दांना कागदावरती खूप मोठ्याने बोलावं वाटतं,

दोन रेषांमधील जागेच बंधन पाळावच लागतं #हर्षरंग ✍🏼

ID: 1094645738599079937

calendar_today10-02-2019 17:14:16

22,22K Tweet

2,2K Followers

939 Following

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

कधी सुटणार हे वेड तुझ्या मागे फिरण्याचे रस्त्याला वेध लागले माघारी परतण्याचे #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

शायद खुशी का दौर भी आ जाये एक दिन फराज, गम भी तो मिल गये थे तमन्ना किये बगैर। - अहमद फराज

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

चेहरा अनेकदा बेरंग दिसत असतो मनात भावनांचे सप्तरंग बघत असतो #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

कितनी सच्चाई से मुझ से ज़िंदगी ने कह दिया तू नहीं मेरा तो कोई दूसरा हो जाएगा.. - बशीर बद्र

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

ऊन सावलीच्या चक्रामध्ये दिवस फिरतो कधीतरी कंटाळून सुट्टीवर जावं म्हणतो #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

आडवी एक तिथे भिंत मनाची आली दार होतेच कुठे आत शिरायासाठी #सुरेशभट

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

नेहमीच आपल्या मनाप्रमाणे घडत नाही मित्रा दुसऱ्याचे मनही त्याच फांदीवर झुलत असते मित्रा #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

जितनी बुरी कहीं जाती हैं उतनी बुरी नहीं हैं दुनिया बच्चों के स्कूल में शायद तुमसे मिली नहीं हैं दुनिया - निदा फाज़ली

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

तुझ्या अंगणात माझा प्राजक्त फुलतं आहे सुगंध भेटीचा निरोप घेऊन येत आहे #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

ये कहाँ की रीति है जागे कोई सोये कोई रात है सबकी तो सबको नींद आनी चाहिए - मदन_मोहन_दानिश'

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती - शांता शेळके

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

इथे एका क्षणाचाही कधी भरवसा नसतो कुठे सुटलेल्या नात्याची दोर पकडून बसतो #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

मी शब्दाच्या जात्यात भरडला जातो अक्षरांचे किंचाळणे ऐकतो आता मुक्या भावनांचे पीठ ओसंडून वाहते छोट्या मोठ्या घटना वेचतो आता अस्तित्व चक्राकार फिरून संपून जाते बाकी काय राहिले मोजतो आता #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

बच्चे भी कितने अजीब होते है, जिनकी एक मुस्कान मे दुनिया की सारी खुशियाँ समाई होती है. #बालदिन #हर्षरंग

हर्षद (@harshrang24) 's Twitter Profile Photo

जास्त भरवसा कधीच ठेवू नका माणसावर पडताना अजून खाली खेचणारा प्राणी आहे #हर्षरंग