Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile
Harish pimple

@harishpimplemla

Member of legislative assembly of Maharashtra

ID: 1593240738300846081

linkhttps://www.facebook.com/profile.php?id=100017704746021 calendar_today17-11-2022 13:53:06

1,1K Tweet

373 Followers

81 Following

Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मौजे अनभोरा, तालुका मूर्तिजापूर येथे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहीम 2025 अंतर्गत वृक्षारोपणाचा मान मला लाभला. "एक वृक्ष आईच्या नावे" या संकल्पनेतून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.

हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र 
मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मौजे अनभोरा, तालुका मूर्तिजापूर येथे
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहीम 2025 अंतर्गत वृक्षारोपणाचा
मान मला लाभला.
"एक वृक्ष आईच्या नावे" या संकल्पनेतून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

राखी पौर्णिमा — नात्याचा सन्मान, समानतेचा संदेश राखी पौर्णिमेच्या पावन दिवशी माझ्या बहिणीप्रमाणे मानलेल्या शिवानी सुरकार (मूळ रहिवाशी वर्धा) या तृतीयपंथी समाजातील नामांकित वकील बहिणीने यंदाही मला राखी बांधून भावाचा सन्मान दिला. वकील पेशात असूनही आपल्या समाजासाठी कार्य करणाऱ्या

राखी पौर्णिमा — नात्याचा सन्मान, समानतेचा संदेश

राखी पौर्णिमेच्या पावन दिवशी माझ्या बहिणीप्रमाणे मानलेल्या शिवानी सुरकार (मूळ रहिवाशी वर्धा) या तृतीयपंथी समाजातील नामांकित वकील बहिणीने यंदाही मला राखी बांधून भावाचा सन्मान दिला.

वकील पेशात असूनही आपल्या समाजासाठी कार्य करणाऱ्या
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

मानवतेसाठी रक्तदान — जीवन वाचविण्याचा सर्वात मोठा संकल्प संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा मुर्तिजापूर द्वारा आयोजित मानव एकता दिवस निमित्त रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो. कार्यक्रमाची सुरुवात गुरु साहेब जी यांच्या मंगलमय प्रार्थनेने झाली. या उपक्रमात माझ्या समवेत नगरसेवक,

मानवतेसाठी रक्तदान — जीवन वाचविण्याचा सर्वात मोठा संकल्प

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा मुर्तिजापूर द्वारा आयोजित मानव एकता दिवस निमित्त रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो.
कार्यक्रमाची सुरुवात गुरु साहेब जी यांच्या मंगलमय प्रार्थनेने झाली.
या उपक्रमात माझ्या समवेत नगरसेवक,
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

🇮🇳हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा महोत्सव यंदाचा स्वातंत्र्य दिन भारतीय लष्कराच्या "ऑपरेशन सिंदूर" या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. भारतीय लष्कराचे अद्वितीय शौर्य आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा धाडसी निर्णय यामुळे आज प्रत्येक भारतीयाच्या

🇮🇳हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा महोत्सव

यंदाचा स्वातंत्र्य दिन भारतीय लष्कराच्या "ऑपरेशन सिंदूर" या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर साजरा होत आहे.
भारतीय लष्कराचे अद्वितीय शौर्य आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा धाडसी निर्णय यामुळे आज प्रत्येक भारतीयाच्या
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

वृक्षारोपण उपक्रम – हरित बार्शिटाकळीसाठी एक पाऊल🌱 आज ता.बार्शिटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. माझ्या मार्गदर्शनातून, भा.ज.पा. पदाधिकारी व माझे कार्यकर्ते बंधू यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. शाळेच्या

वृक्षारोपण उपक्रम – हरित बार्शिटाकळीसाठी एक पाऊल🌱

आज ता.बार्शिटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
माझ्या मार्गदर्शनातून, भा.ज.पा. पदाधिकारी व माझे कार्यकर्ते बंधू यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.

शाळेच्या
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

रानभाजी महोत्सव 2025 – जागतिक आदिवासी दिन काल दि.12/08/2025 मुर्तिजापूर पुंडलिक महाराज संस्थान, सिरसो येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव 2025 उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा सन्मान मला लाभला. या

रानभाजी महोत्सव 2025 – जागतिक आदिवासी दिन

काल दि.12/08/2025 मुर्तिजापूर पुंडलिक महाराज संस्थान, सिरसो येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व  जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव 2025 उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा सन्मान मला लाभला.
या
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी, भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस मुर्तिजापूर येथील जनसंपर्क कार्यालय, लक्कडगंज येथे ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक क्षणी भाजपा पदाधिकारी, माझे कार्यकर्ते बंधू व कार्यालयीन कर्मचारी

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी, भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस
मुर्तिजापूर येथील जनसंपर्क कार्यालय, लक्कडगंज येथे ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला.

या ऐतिहासिक क्षणी भाजपा पदाधिकारी, माझे कार्यकर्ते बंधू व कार्यालयीन कर्मचारी
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी, भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस सुभाष चौक (स्टेशन विभाग), मुर्तिजापूर येथे ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला. या क्षणी मुर्तिजापूर शहरातील देशभक्त जनता, परिसरातील नागरिकांची उपस्थितीने देशभक्तीचे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी, भारताच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस सुभाष चौक (स्टेशन विभाग), मुर्तिजापूर येथे ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला.

या क्षणी मुर्तिजापूर शहरातील देशभक्त जनता, परिसरातील नागरिकांची उपस्थितीने देशभक्तीचे
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

🇮🇳स्वातंत्र्य दिन 2025 – देशभक्तीचा अभिमान आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी माजी सैनिक आठवडी बाजार जुनि वस्ती, मुर्तिजापुर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक श्री.दामोदर जी उघडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी मुर्तिजापूर येथील माजी सैनिक बांधव व

🇮🇳स्वातंत्र्य दिन 2025 – देशभक्तीचा अभिमान

आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी
माजी सैनिक आठवडी बाजार जुनि वस्ती, मुर्तिजापुर येथे
स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक श्री.दामोदर जी उघडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी मुर्तिजापूर येथील माजी सैनिक बांधव व
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

🇮🇳भव्य तिरंगा रॅली – मुर्तिजापूर आज मुर्तिजापूर येथे माझ्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारत मातेला वंदन करून रॅलीची सुरुवात झाली आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. या रॅलीत , भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मूर्तिजापूरची जनतेने मोठ्या

Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

दहिहंडी उत्सव, मुर्तिजापूर-२०२५ #DahiHandi #2k25 #Murtizapur #MLAHarishPimple

Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

गोगाजी महाराज जयंती निमित्त मिरवणुकीत सहभाग🚩 काल दि.16/08/2025 रोजी मुर्तिजापूर येथे वाल्मिकी समाजाद्वारे आयोजित गोगाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोरारजी चौक, मुर्तिजापूर येथे मिरवणुकीचे स्वागत केले. या प्रसंगी प्रथम स्वर्गीय धर्मदास उर्फ राजूभाऊ

गोगाजी महाराज जयंती निमित्त मिरवणुकीत सहभाग🚩

काल दि.16/08/2025 रोजी मुर्तिजापूर येथे वाल्मिकी समाजाद्वारे आयोजित गोगाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
मोरारजी चौक, मुर्तिजापूर येथे मिरवणुकीचे स्वागत केले.

या प्रसंगी प्रथम स्वर्गीय धर्मदास उर्फ राजूभाऊ
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

महिलांच्या आरोग्याचे संरक्षण — मुर्तिजापूर शहरात भव्य कॅन्सर व्हॅक्सिन शिबिर संपन्न मुर्तिजापूर येथील श्रीमती सुशीला देवी शर्मा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी भव्य कॅन्सर प्रतिबंधक व्हॅक्सिन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ विपरीत नारी शक्ती सेवा संस्था,

महिलांच्या आरोग्याचे संरक्षण — मुर्तिजापूर शहरात भव्य कॅन्सर व्हॅक्सिन शिबिर संपन्न

मुर्तिजापूर येथील श्रीमती सुशीला देवी शर्मा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी भव्य कॅन्सर प्रतिबंधक व्हॅक्सिन शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ विपरीत नारी शक्ती सेवा संस्था,
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

आज वाजत-गाजत आमच्या घरात, आले हो गणपती आले! #GaneshUtsav #2k25 #GanpatiBappaMorya #JayGajanan

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#मराठा समाजास #कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. #जातप्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

#मराठा समाजास #कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 
#जातप्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

जनहित ज्यांचा ध्यास, राष्ट्रसेवा ज्यांचा श्वास असे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच गजानन महाराजां चरणी प्रार्थना! Narendra Modi #HappyBirthdayModiJi #NarendraModiJi

जनहित ज्यांचा ध्यास, राष्ट्रसेवा ज्यांचा श्वास असे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच गजानन महाराजां चरणी प्रार्थना!

<a href="/narendramodi/">Narendra Modi</a> 

#HappyBirthdayModiJi #NarendraModiJi
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

श्री.आतिष भाऊ महाजन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच गजानन महाराजां चरणी प्रार्थना!

श्री.आतिष भाऊ महाजन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच गजानन महाराजां चरणी प्रार्थना!
Harish pimple (@harishpimplemla) 's Twitter Profile Photo

Cabinet approves Four multitracking projects covering 18 Districts in Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, and Chhattisgarh increasing the existing network of Indian Railways by about 894 Kms The total estimated cost of the projects is Rs 24634 crore to be completed by 2030-31

Cabinet approves Four multitracking projects covering 18 Districts in Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, and Chhattisgarh increasing the existing network of Indian Railways by about 894 Kms

The total estimated cost of the projects is Rs 24634 crore to be completed by 2030-31