Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile
Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर

@engg_suraj3

Nation First..
IT engineer.
होय हिंदूच...
🚩🇮🇳

ID: 1592472822

calendar_today14-07-2013 04:12:00

77,77K Tweet

2,2K Followers

2,2K Following

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

आली अशाने बिहार मध्ये काँग्रेस निवडून. ह्या लोकांचं म्हणणे आहे काँग्रेस नेतृत्वाने तिकीट विकले🥱🥱🥱 #BiharElections2025

Navnath Kamal Uttamrao Ban (@navnathbanbjp) 's Twitter Profile Photo

रोहितजी पवार, तुम्ही निवडणूक आयोगाला किंवा भाजपला दोष देण्याआधी आरशात डोकावून पाहा! ‘मुंबईत मतदान करा बोटांची शाई पुसा आणि गावाकडे पुन्हा मतदान करा’ हा तुमच्या आजोबांनी दिलेला सल्ला लोकशाहीला तारक होता की लोकशाहीचा गळा घोटणारा होता? हे एकदा पवार साहेबांना विचारून जनतेला सांगा.

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

संविधानानुसार देशपांडे नामक वकिलाला चोप देण्यात आला. कारण देशपांडे ला ज्याची अभिव्यक्ती जपण्याचा कुठलाच अन् कसलाच हक्क नाही! देशपांड्या वागशील का असा परत? जय संविधान, जय भीम!

Onkar Dake (@onkardake225) 's Twitter Profile Photo

म्लेंच्छक्षयदिक्षित राजा शिवछत्रपती 🙏🚩 #छत्रपती_शिवाजी_महाराज #हिंदवी_स्वराज्य

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

Lift साठी सगळेच समान असतात. Lift साठी न कुणी छोटा न कुणी मोठा.. ह्यात बातमी करण्यासारखं नक्की काय वाटलं? लिफ्ट ने आत असलेल्या लोकांना मध्येच कुठेतरी फेकून खाली पटकन येऊन "आधी सायब तुम्ही बसा" असं म्हणायचं का? तुतारी च्यांनो 🤬🤬🤬🤬🤬 Maharashtra Times

Lift साठी सगळेच समान असतात.
Lift साठी न कुणी छोटा न कुणी मोठा..
ह्यात बातमी करण्यासारखं नक्की काय वाटलं?

लिफ्ट ने आत असलेल्या लोकांना मध्येच कुठेतरी फेकून खाली पटकन येऊन
 "आधी सायब तुम्ही बसा" असं म्हणायचं का? 
तुतारी च्यांनो 🤬🤬🤬🤬🤬
<a href="/mataonline/">Maharashtra Times</a>
Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

बँका संपूर्ण भारतात व्यवहार करतात की फक्त महाराष्ट्रात? मग सर्वांसाठी सोयीचे म्हणून त्यांनी हिंदी भाषा वापरली? काय प्रॉब्लेम आहे?

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

Stakeholder टर्म कळते चिले तुम्हाला? भाजपचे नाव न घेता आरोप करा बरं, जमेल का तुम्हाला?

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

डोनू तात्या उर्फ डोनाल्ड बदक(🦆 🦆) ह्याच दुखणं वेगळचं आहे... तो आता परत कधीच राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाही... कारण ही त्याची दुसरी अन् शेवटची टर्म आहे... अन् मोदींनी त्याच्या स्वप्नांना कोलीत लावली.. अन् नंतर नोबेल समितीने.. म्हणून बिचाऱ्याला काय बोलावं ते सुधरेना

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

खूपच सुंदर व्हिडिओ.... अतिशय प्रेमाने तिला खायला देणारी आई, अन् तितक्याच संयमाने वाट पाहून एक एक घास खाणारी गोमाता❤️❤️

रावसाहेब! (@prasaadhere) 's Twitter Profile Photo

आमचा एक भाऊ आहे, एकदम खतरनाक धडाकेबाज आहे. वेळ पडल्यावर जीवाला जिव देणारा. आवाज दिला की नक्की हजर, सावरकरप्रेमी , छत्रपतीभक्त आणि इतिहासाचा एकदम भोक्ता! आम्हाला एकदम प्यारा भाऊ Onkar Dake यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! जियो हजारो साल भावा

आमचा एक भाऊ आहे, एकदम खतरनाक धडाकेबाज आहे. वेळ पडल्यावर जीवाला जिव देणारा. आवाज दिला की नक्की हजर, सावरकरप्रेमी , छत्रपतीभक्त आणि इतिहासाचा एकदम भोक्ता! आम्हाला एकदम प्यारा भाऊ <a href="/OnkarDake225/">Onkar Dake</a> यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
जियो हजारो साल भावा
Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

किती सुंदर व्हिडिओ आहे! लहान मुलाला खाऊ घातल्यासारखं... अन् त्या बिचाऱ्या गाईचे पण वागणे बघा...

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

सुनो सुनो सुनो.... आज बड़ा खुशी का दिन है। मेरा येसु जिंदा हुआ है। हलेलुइयाह दोस्तो। म्हणत बघा कसं सायलेंट conversion चालू आहे....

यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

देशात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शरद पवार कृषिमंत्री असताना झाल्या... २००४ ते २०१४ पर्यंत त्यांची संख्या जवळपास अडीच लाख इतकी आहे... आज त्यांचा पक्ष शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करा म्हणतोय.. 🤣

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

RSS ही कुठलीही राजकीय संस्था नाही... तरीही त्यांच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप असेल, त्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परिणाम होत असेल... मग हे महाराष्ट्रच उद्याच भविष्य Rohit Pawar दादा काय खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी आहेत का त्यांच्या वर निबंध लिहायला? अन् निबंध काय थेर्डे लिहिणार

RSS ही कुठलीही राजकीय संस्था नाही...
तरीही त्यांच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप असेल,
त्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परिणाम होत असेल...

मग हे महाराष्ट्रच उद्याच भविष्य <a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a> दादा काय खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी आहेत का त्यांच्या वर निबंध लिहायला?

अन् निबंध काय थेर्डे लिहिणार