Dr.Tushar Rathod Official (@drtusharrathod) 's Twitter Profile
Dr.Tushar Rathod Official

@drtusharrathod

M.B.B.S - DMRE (Radiologist) | MLA 91- Mukhed,District - Nanded, Maharashtra | RT's are not endorsement

ID: 1144509094469885952

calendar_today28-06-2019 07:33:26

1,1K Tweet

1,1K Followers

95 Following

Dr.Tushar Rathod Official (@drtusharrathod) 's Twitter Profile Photo

मुखेड भाजपाच्या 5 मंडळ अध्यक्ष निवडीची माझ्या उपस्थित मध्ये घोषणा केली...

मुखेड भाजपाच्या 5 मंडळ अध्यक्ष निवडीची माझ्या उपस्थित मध्ये घोषणा केली...
Dr.Tushar Rathod Official (@drtusharrathod) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची माती संघर्षाचं निशाण आहे. या संघर्षामुळेच आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #MaharashtraDin #MaharashtraDin2025 #LabourDay #Maharashtra

महाराष्ट्राची माती संघर्षाचं निशाण आहे. या संघर्षामुळेच आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. 
 
महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#MaharashtraDin 
#MaharashtraDin2025 #LabourDay #Maharashtra