ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

@deptmunicipal

Official account of Ulhasnagar Municipal Corporation
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत राज्यात अव्वल क्रमांक 🏆
हेल्पलाइन क्रमांक: ०२५१ २७२०१५०

ID: 1835642796335902720

linkhttp://www.umc.gov.in calendar_today16-09-2024 11:32:17

306 Tweet

147 Followers

3 Following

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

निसर्गातील संतुलन राखण्यासाठी पक्ष्यांचे संरक्षण आवश्यक आहे. यंदा दिवाळीत शांततेचा स्वीकार करूया, पक्ष्यांसाठी सुरक्षित आणि शांत वातावरण राखूया. #पक्षीरक्षण #माझीनिसर्गसेवा #ध्वनीमुक्तदिवाळी #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

निसर्गातील संतुलन राखण्यासाठी पक्ष्यांचे संरक्षण आवश्यक आहे. यंदा दिवाळीत शांततेचा स्वीकार करूया, पक्ष्यांसाठी सुरक्षित आणि शांत वातावरण राखूया.

#पक्षीरक्षण #माझीनिसर्गसेवा #ध्वनीमुक्तदिवाळी #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

उल्हासनगर महानगरपालिका मार्फत नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, १० ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरात वाहतूक नियंत्रणाचे विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. 1.अपघातांचे प्रमाण कमी करणे 2.नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देणे 3.रस्त्यांवरील अनावश्यक वाहतूक कोंडी टाळणे.

उल्हासनगर महानगरपालिका मार्फत नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, १० ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरात वाहतूक नियंत्रणाचे विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. 

1.अपघातांचे प्रमाण कमी करणे
2.नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देणे
3.रस्त्यांवरील अनावश्यक वाहतूक कोंडी टाळणे.
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. #जिल्हास्तरीयक्रीडास्पर्धा #उल्हासनगर

उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.   

#जिल्हास्तरीयक्रीडास्पर्धा #उल्हासनगर
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

प्राणीही आपल्या आनंदाचा भाग आहेत. त्यांच्या भितीला दूर ठेवण्यासाठी फटाक्यांपासून दूर राहूया. #पर्यावरणपूरकदिवाळी #प्रदूषणमुक्तदिवाळी #माझीनिसर्गसेवा #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

प्राणीही आपल्या आनंदाचा भाग आहेत. त्यांच्या भितीला दूर ठेवण्यासाठी फटाक्यांपासून दूर राहूया.

#पर्यावरणपूरकदिवाळी #प्रदूषणमुक्तदिवाळी #माझीनिसर्गसेवा #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छता उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. #डीपक्लीनअभियान #स्वच्छभारत #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छता उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. 

#डीपक्लीनअभियान #स्वच्छभारत #उल्हासनगर #ulhasnagar  #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

ई-वेस्टचे योग्य संकलन आणि पुनर्वापर हेच पर्यावरण रक्षणाचे प्रभावी साधन आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा योग्य प्रकारे हाताळून आपण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करूया. #ईवेस्ट #स्वच्छता #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर

ई-वेस्टचे योग्य संकलन आणि पुनर्वापर हेच पर्यावरण रक्षणाचे प्रभावी साधन आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा योग्य प्रकारे हाताळून आपण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करूया.

#ईवेस्ट #स्वच्छता #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

उल्हासनगर महानगरपालिकेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ साठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या असून, ही प्रक्रिया निवडणुकीच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. #पारदर्शकप्रशासन #जनजागृती #स्थानिकस्वराज्यसंस्था #उल्हासनगर

उल्हासनगर महानगरपालिकेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ साठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या असून, ही प्रक्रिया निवडणुकीच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

#पारदर्शकप्रशासन #जनजागृती #स्थानिकस्वराज्यसंस्था #उल्हासनगर
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला आहे.

आजचा दिवस त्या व्यक्तीला समर्पित ज्यांनी भारताला स्वप्न बघायला शिकवलं. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #डॉएपीजएअब्दुलकलाम #भारताचाअभिमान #प्रेरणादायकव्यक्तिमत्व #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

आजचा दिवस त्या व्यक्तीला समर्पित ज्यांनी भारताला स्वप्न बघायला शिकवलं.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#डॉएपीजएअब्दुलकलाम #भारताचाअभिमान #प्रेरणादायकव्यक्तिमत्व #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

🔹 उप व कनिष्ठ अभियंत्यांना आवश्यक निर्देश 🔹 कोणत्याही विभागात पाणीपुरवठा खंडित झाल्यास, बोअरवेल किंवा टँकरद्वारे तातडीने पाण्याची उपलब्धता. 🔹 नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तयारी #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #ManishaAvhaleIAS

🔹 उप व कनिष्ठ अभियंत्यांना आवश्यक निर्देश
🔹 कोणत्याही विभागात पाणीपुरवठा खंडित झाल्यास, बोअरवेल किंवा टँकरद्वारे तातडीने पाण्याची उपलब्धता.
🔹 नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तयारी

#उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #ManishaAvhaleIAS
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांची नियमित तपासणी व दुरुस्ती सुरू केली आहे. #सुरक्षितरस्ते #रस्तेदुरुस्ती #मास्टिकडांबर #उल्हासनगर #ulhasnagar

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

आजच्या या मंगलदिनी आपले प्रत्येक पाऊल प्रगतीकडे जावो, आणि प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #धनत्रयोदशी #शुभेच्छा #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

आजच्या या मंगलदिनी आपले प्रत्येक पाऊल प्रगतीकडे जावो, आणि प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 

#धनत्रयोदशी #शुभेच्छा #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

स्वच्छता हीच खरी सजावट, प्रत्येक दिव्यात असो जबाबदारीचा प्रकाश. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा✨🪔 #स्वच्छतेचाप्रकाश #स्वच्छताहीसजावट #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

सणाच्या आनंदात निसर्गाचा विचार करणे गरजेचे आहे, पर्यावरणासोबत दिवाळीचा आनंद ‌द्विगुणित करूया. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #निसर्गाशीमैत्री #पर्यावरणपूरकदिवाळी #शुभदीपावली #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

सणाच्या आनंदात निसर्गाचा विचार करणे गरजेचे आहे, पर्यावरणासोबत दिवाळीचा आनंद ‌द्विगुणित करूया. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

#निसर्गाशीमैत्री #पर्यावरणपूरकदिवाळी #शुभदीपावली #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र सण तुमच्या जीवनात नव्या आशा, नवी भरभराट घेऊन येवो, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ #शुभलक्ष्मीपूजन #लक्ष्मीपूजन #आनंदाचादिवस #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका

लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र सण तुमच्या जीवनात नव्या आशा, नवी भरभराट घेऊन येवो, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

#शुभलक्ष्मीपूजन #लक्ष्मीपूजन #आनंदाचादिवस #उल्हासनगर #ulhasnagar  #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

उल्हासनगर : निर्वासित ते विकसित | एका शहराचा प्रेरणादायी प्रवास | २१ ऑक्टोबर | मनपा स्थापना दिवस Checkout the full video : facebook.com/share/v/16LHVX…

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशमय सण. पण त्यासोबतच आपण पर्यावरणाचीही जबाबदारी विसरू नये. दिवे, कंदील, फुले आणि रांगोळ्यांनी घर सजवा आणि निसर्गाशी सुसंवाद साधा ✨ #सुरक्षितदिवाळी #पर्यावरणपूरकदिवाळी #स्वच्छतेचाआनंद #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशमय सण. पण त्यासोबतच आपण पर्यावरणाचीही जबाबदारी विसरू नये. दिवे, कंदील, फुले आणि रांगोळ्यांनी घर सजवा आणि निसर्गाशी सुसंवाद साधा ✨

#सुरक्षितदिवाळी #पर्यावरणपूरकदिवाळी #स्वच्छतेचाआनंद #उल्हासनगर #ulhasnagar  #ulhasnagarmunicipalcorporation
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

नात्यातील आपुलकी, स्नेह आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेला भाऊबीजेचा हा सुंदर सण सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य आणि एकतेची नवी ज्योत प्रज्वलित करो. #भाऊबीज #UlhasnagarMunicipalCorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर

नात्यातील आपुलकी, स्नेह आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेला भाऊबीजेचा हा सुंदर सण सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य आणि एकतेची नवी ज्योत प्रज्वलित करो.

#भाऊबीज #UlhasnagarMunicipalCorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

प्लास्टिकमुक्त भविष्य घडवायचं असेल, तर एक सवय बदलुया कापडी पिशवीचा वापरा करूया. #प्लास्टिकमुक्तशहर #कापडीपिशवीवापरा #पर्यावरणसंवर्धन #उल्हासनगर #ulhasnagar #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION (@deptmunicipal) 's Twitter Profile Photo

स्वच्छतेकडे टाकलेले प्रत्येक पाऊल, उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवते. चला, जबाबदारीने कचऱ्याचे वर्गीकरण करूया. 💚 #स्वच्छभारत #कचऱ्याचेवर्गीकरण #पर्यावरणरक्षण #हरितभविष्य #आपलीजबाबदारी #ulhasnagarmunicipalcorporation #उल्हासनगरमहानगरपालिका #उल्हासनगर