चंद्रशेखर गोखले (@changokhale) 's Twitter Profile
चंद्रशेखर गोखले

@changokhale

ID: 1954047523

calendar_today11-10-2013 11:55:50

4,4K Tweet

5,5K Followers

2 Following

चंद्रशेखर गोखले (@changokhale) 's Twitter Profile Photo

श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पवित्र आत्म्याला आज उत्तम गती मिळाली असेल. शिष्य असावा , मोदीजींसारखा आणि मित्र असावा अमितभाईंसारखा 🙏 मी नेहमीच म्हणते .. वेळ प्रत्येकाची येते. श्यामाप्रसादजींची हत्या केली. ना दाद ,... facebook.com/10000079379344…

चंद्रशेखर गोखले (@changokhale) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या जाण्यानी काही फरक पडणार नाही अशी बिनकामाची मंडळी अडगळी सारखी ठिय्या देऊन आहेत आणि ज्यांची खरी गरज आहे ती मात्र एक एक करत...

चंद्रशेखर गोखले (@changokhale) 's Twitter Profile Photo

जगून झालेल्या आयुष्याचं मी बोचकं बांधून ठेवतो आता जागा नाही म्हणता म्हणता त्यात रोजचा दिवस मावतो.

चंद्रशेखर गोखले (@changokhale) 's Twitter Profile Photo

आज एका मालिकेमध्ये अनुभागात आलेले पाहुणे एका मिल्क्शेकला धुरळा नाव देण्याचं सुचवतात... ते बघून मला तर त्रासच झाला पण माझी सात वर्षाची नात उस्फुर्तपणे ओरडली शीssss दुधात साखर न घालता माती ओतल्या सारखं वाटलं जे लहान मुलीला जाणवलं ते मोठ्या मंडळीना जाणवू नये?