Aniket Deshmukh (@aniket_cd) 's Twitter Profile
Aniket Deshmukh

@aniket_cd

Orthopaedics Surgeon

ID: 1419637827277508608

calendar_today26-07-2021 12:37:19

193 Tweet

148 Followers

54 Following

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

एकाच मतदारसंघातून तब्बल 54 वर्षे आमदार होण्याचा विक्रम, शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या नेता गणपतराव देशमुख tv9marathi.com/photo-gallery/… #GanpatraoDeshmukh #MLA #Maharashtra

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

VIDEO : Ganpatrao Deshmukh Viral Video | शेवटच्या श्वासापर्यंत… गणपतराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल tv9marathi.com/videos/ganpatr… #GanpatraoDeshmukh #GanpatraoDeshmukhDeath #viralvideo

Vaibhav 🔸 वैभव (@vai_sonawane96) 's Twitter Profile Photo

सलग ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असणारे,शेकापचे जेष्ठ नेते आदरणीय गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! आदरार्थी श्रद्धांजली ! #गणपतराव_देशमुख #GanpatraoDeshmukh

सलग ११ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असणारे,शेकापचे जेष्ठ नेते आदरणीय गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली !

आदरार्थी श्रद्धांजली !
#गणपतराव_देशमुख 
#GanpatraoDeshmukh
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

अमर रहे...अमर रहे....आबासाहेब अमर रहे...; गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप #GanpatraoDeshmukh lokmat.com/solapur/last-m…

Aniket Deshmukh (@aniket_cd) 's Twitter Profile Photo

रंगपंचमीचे रंग जणू,  एकमेकांच्या रंगात रंगतात. असूनही वेगळे रंगांनी,  रंग स्वत:चा विसरुनी. एकीचे महत्व सांगतात  रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

रंगपंचमीचे रंग जणू, 
एकमेकांच्या रंगात रंगतात.
असूनही वेगळे रंगांनी, 
रंग स्वत:चा विसरुनी.
एकीचे महत्व सांगतात 
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

शरद पवारांसमोर गणपतराव देशमुखांच्या नातवानं सगळा हिशोब काढला, अनिकेत देशमुखांनी सभा जिंकली