alkakerkar
@alkaskerkar
ID: 777458501547388928
18-09-2016 10:45:26
6,6K Tweet
1,1K Followers
26 Following
पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! रमजान निमित्त आज आमच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 102 मधील गरजूंना धान्य वाटप केले. यावेळी प्रशांत राऊत व इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. BJP Mumbai PRASHANT RAUT #धान्यवाटप #Ramadan #ramadanmubarak
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना झूम मिटींगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी सोशल मीडियाचे मुंबई सहसंयोजक, जिल्हा, मंडल, प्रभाग संयोजक व सहसंयोजक आणि विविध सेल, मोर्चा व आघाडीचे सोशल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. BJP Mumbai
.NDA मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात INDI आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे. PMO India Narendra Modi Jagat Prakash Nadda BJP BJP Mumbai #NDA #ModiJiKaParivaar
Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.Ward HW BMC Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Ganpati trolley lying on Main Avenue outside Rajesh Khanna garden for last several months. Anti -social elements use it for their activities. Many such trolleys blocking roads in Ward 98. Kindly have them removed.Ward HW BMC Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
साईनाथ क्रीडा मंडळाच्या होळी उत्सवाला उपस्थित राहिलो. होलिका मातेचे दर्शन घेत सर्वांना होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा मुंबईचे सचिव जितेंद्र राऊत, प्रशांत राऊत आणि कार्यकर्ते उपस्थित होते. Jitendra Raut
वांद्र पश्चिम विधानसभेतील नारळी आग्रीपाडा, खार (पश्चिम) येथील श्री पतित पावन जय हनुमान मंदिर प्रतिष्ठापना व जिर्णोद्धार सोहळ्यासाठी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. alkakerkar