Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile
Abhijit Katkar

@abhijitkatkar1

Mechanical Engineer.
❤️⛳शिव - शंभू ⛳ ❤️ क्रिकेट ❤️ मटण ❤️ महाराष्ट्र❤️
सत्तेला विरोध करत राहणे हे जिवंत असल्याचे लक्षण आहे.

ID: 2897783484

calendar_today12-11-2014 19:41:56

4,4K Tweet

266 Followers

178 Following

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

विरोधीपक्ष असेल महाराष्ट्रात तर करा एकदे आंदोलन रूपाली चाकणकरांचा विरोधात तिचा राजीनामा घ्या सरकार आणि महाराष्ट्राला दाखवून द्या की आम्ही जिवंत आहे ते... #महाराष्ट्र #विरोधीपक्ष #रुपालीचाकणकर #अशोकखरात

Nishant Deshmukh (@nishant_9555) 's Twitter Profile Photo

तुन्ही दाभोळकर पानसरे मारले तेव्हा शांत राहिलात त्याचा परीणाम गावो गावी खरात जन्मले

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

Cc- Rupali Chakankar हे बघून ताईला खूप दुःख झालं असेल... Omkar Wable त्यांच्यावर केस दाखल करा की त्यांनी एका महिलेच्या दुःखाचे भांडवल केले व आपले पोट भरण्यासाठी नको ते व्हिडिओ दाखवले...🤣🤣

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

नरेंद्र दाभोलकरांचा वारसा देवा भाऊ पुढे नेत आहेत.. -जय हो दिवे घाटाचा पलीकडील आणि इंदापूर चा अलीकडील सुळे गटाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुळे मॅडम. कसा पक्ष उभा राहणार काय माहीत. येणाऱ्या काळात सुप्रिया सुळे पेक्षा सुनेत्रा पवार पक्ष मजबूत बांधणार. आणि मोठा करणार

नरेंद्र दाभोलकरांचा वारसा देवा भाऊ पुढे नेत आहेत..

-जय हो दिवे घाटाचा पलीकडील आणि इंदापूर चा अलीकडील सुळे गटाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुळे मॅडम.
कसा पक्ष उभा राहणार काय माहीत.
येणाऱ्या काळात सुप्रिया सुळे पेक्षा सुनेत्रा पवार पक्ष मजबूत बांधणार. आणि मोठा करणार
Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

म्हणून म्हणतोय नॉर्थ इंडिया वाल्यांना मराठी शिका नको ते तर्क लावत आहे. असो...

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

दादांच्या अपघाताबाबत मला जे बोलायचं होतं ते रोहितदादा बोलले. - जय पवार

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

जे चालू आहे ते एकदम बरोबर आहे. पण जेव्हा तुमच्या पक्षाचा नेता किंवा पक्षावर भाजप टीका करते, तेव्हा या अकाउंटचा अॅडमिन शेपूट घालून गप्प बसतो. फक्त सहा महिन्यांतून एकदाच जागा होतो...

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

2029 च्या आधी ग्रामीण सोलापूर जिल्हा हा संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षामध्ये असणार... #सोलापूर #ग्रामीण #शिवसेना #गद्दार

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

साउथ चे राजकीय नेते हे सुद्धा त्यांच्या सिने कलाकार सारखे ॲक्शन करतात.. तोडीस तोड ..🔥🔥🔥

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

बाकीचे काही माहीत नाही........ काय सत्य काय असत्य... पण ही बाई भाजपची दलाल आहे.. असे माझे अंतर्मन सारखे म्हणते..

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

हा आशय समजून घेण्यासाठी ,आत्मसात करण्यासाठी तुमची विचारशक्ती विकसित असणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताल घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घटनांपेक्षा ‘माणूस’ आणि ‘मानवता’ हेच सर्वात महत्त्वाचे घटक आहेत, याला जेव्हा प्राधान्य द्याल, तेव्हाच तुम्हाला या गोष्टीचा खरा अर्थ समजेल.”

Irfan Pathan (@irfanpathan) 's Twitter Profile Photo

After Virat Kohli, if anyone deserves the “chase master” tag, it’s Shreyas Iyer. Calm, composed, and clutch under pressure every single time.

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना येणाऱ्या काळामध्ये खूप पश्चाताप होणार आहे. ते जर जनसामान्यांमध्ये मिसळले नाहीत तर त्यांचा कोर मतदार हा झिरो होणार आहे सध्या एकनाथ शिंदे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत आहेत त्यांना रोखणे आता खूप अवघड आहे. #ठाकरे #शिवसेना0

Abhijit Katkar (@abhijitkatkar1) 's Twitter Profile Photo

राजा शिवाजी हा फक्त चित्रपट नाही, तो मराठी रक्ताचा जाज्वल्य इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा,Riteish Deshmukh यांची जिद्द Ajay-Atul यांचं अंगावर शहारे आणणारं संगीत हे सगळं पाहायला मराठी हृदय लागते बाकीच्यांनी फक्त भूमिका केल्या,इथे इतिहास जिवंत होणार आहे तोही ताठ मानेने! 🔥🚩

राजा शिवाजी हा फक्त चित्रपट नाही, तो मराठी रक्ताचा जाज्वल्य इतिहास आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा,<a href="/Riteishd/">Riteish Deshmukh</a> यांची जिद्द Ajay-Atul यांचं अंगावर शहारे आणणारं संगीत हे सगळं पाहायला मराठी हृदय लागते बाकीच्यांनी फक्त भूमिका केल्या,इथे इतिहास जिवंत होणार आहे तोही ताठ मानेने! 🔥🚩