Abhijit Kale (@abhijit09761438) 's Twitter Profile
Abhijit Kale

@abhijit09761438

ID: 991363713809567749

calendar_today01-05-2018 17:08:22

26 Tweet

80 Followers

451 Following

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

#धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा, यासाठी जुलै 2014 मध्ये बारामतीत मोठं आंदोलन झालं. त्यानंतर 24 जुलै 2014 ला देवेंद्र फडणवीस धनगरांच्या व्यासपीठावर गेले. भाजप सत्तेत आलं तर 1 महिन्यात आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. #धनगर_आरक्षण

Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून या देशातील दीन-दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरली आहे ! -अण्णाभाऊ साठे "लोकशाहीर" यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून या देशातील दीन-दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरली आहे !
-अण्णाभाऊ साठे
"लोकशाहीर" यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचा आग्रह धरणारे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #BalGangadharTilak

स्वराज्याचा आग्रह धरणारे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

#BalGangadharTilak
Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

कोण पकडील क्रांतिवीराला | नाना पाटलाला |आमच्या नेत्याला | पकडील कोण पळत्या वाऱ्याला | धरील कोण जळत्या अग्नीला |गवसणी कोण घालेल आभाळाला | जी.. -ग.दि.माडगूळकर संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

कोण पकडील क्रांतिवीराला | नाना पाटलाला |आमच्या नेत्याला | 
पकडील कोण पळत्या वाऱ्याला |
धरील कोण जळत्या अग्नीला |गवसणी कोण घालेल आभाळाला | जी..
-ग.दि.माडगूळकर 
संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!
Shivraj More (@imshivrajmore) 's Twitter Profile Photo

Failed to make Sunhera MP, CG & Gujarat even after ruling for 15 (+) yrs, has nothing concrete to show after 4yrs rule in centre but Minion & his boss makes tall promises in non BJP ruled states. #BJPForSonarBangla

Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातुन पाणी फाऊंडेशन मध्ये टाकेवाडीचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुण्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माण तालुक्यातील जनतेने गुलाल आणि फाटके फाडुन केला आनंद साजरा...! Paani Foundation

महाराष्ट्रातुन पाणी फाऊंडेशन मध्ये टाकेवाडीचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुण्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत माण तालुक्यातील जनतेने गुलाल आणि फाटके फाडुन केला आनंद साजरा...!
<a href="/paanifoundation/">Paani Foundation</a>
Sushant Salunkhe (@sushants5) 's Twitter Profile Photo

माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो... #म #मराठी

anand mahindra (@anandmahindra) 's Twitter Profile Photo

This young man Tanmay Bakshi makes the entire cast of Big Bang Theory look like they’re in kindergarten...Proud that he’s a PIO but he also gives me an inferiority complex...😊

Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

भारतासाठी आँलंपिकमध्ये पहिल्या पदकाची कमाई करणारे कुस्तीवीर पै.श्री खाशाबा जाधव ची आज पुण्यतिथी त्यांना भावपुर्ण आदरांजली...!

भारतासाठी आँलंपिकमध्ये पहिल्या पदकाची कमाई करणारे कुस्तीवीर पै.श्री खाशाबा जाधव ची आज पुण्यतिथी त्यांना भावपुर्ण आदरांजली...!
Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

आज १५ ऑगस्ट.. ७२वा भारतीय #स्वातंत्र्यदिन आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना.. वंदे मातरम..

आज १५ ऑगस्ट.. 
७२वा भारतीय #स्वातंत्र्यदिन 
आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना..
वंदे मातरम..
Abhijit Kale (@abhijit09761438) 's Twitter Profile Photo

आज इंदापूर येथे जनसंघर्ष यात्रेत भाषण करताना आमदार जयकुमार गोरे यावेळी उपस्थित माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मा. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

#मोदी जी बस चार साल के लिये अरूण जेटली को USA का वित्त विभाग दिला दो ! फिर डॉलर गिर कर रुपये से भी कमजोर हो जायेगा !

Abhijit Kale (@abhijit09761438) 's Twitter Profile Photo

अहमदनगर ता. पाथर्डी येथे जनसंघर्ष यात्रेत उत्तर महाराष्ट्र सांगता सभेत आ. जयकुमार गोरे भाऊ यांचे जोरदार भाषण उपस्थित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आ.सुधीर तांबे युवा नेते सुजय राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर होते

अहमदनगर ता. पाथर्डी येथे जनसंघर्ष यात्रेत उत्तर महाराष्ट्र सांगता सभेत आ. जयकुमार गोरे भाऊ यांचे जोरदार भाषण उपस्थित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 
आ.सुधीर तांबे युवा नेते सुजय राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर होते
Abhijit Kale (@abhijit09761438) 's Twitter Profile Photo

आ. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली खटावकरांचे आंदोलन

आ. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली खटावकरांचे आंदोलन
Abhijit Kale (@abhijit09761438) 's Twitter Profile Photo

देश में जब इतना बड़ा चौकीदार है तो राफ़ेल की फ़ाइल कैसे चोरी हो गई ? 🤔 #RafaleDeal

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिल्या महिला अंतराळवीर 'कल्पना चावला' यांचा आज जन्मदिवस. #आठवण

अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिल्या महिला अंतराळवीर 'कल्पना चावला' यांचा आज जन्मदिवस.
#आठवण