NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile
NashikOnWeb™

@nashikonweb

#News #Alerts #Nashik #NashikOnWeb #IamNashik #MyNashik
Email: [email protected]

ID: 767072466523025409

linkhttp://www.nashikonweb.com calendar_today20-08-2016 18:55:02

4,4K Tweet

3,3K Followers

227 Following

NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#NashikOnWeb #NashikRain परतीच्या पावसाची बॅटिंग; गंगापूर धरणातून दु.१२ वा. १५००० क्यूसेस वेगाने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होईल. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

Chandrakishor patil (@chandupatilnsk) 's Twitter Profile Photo

सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे असलेले भिकारी फूटपाथ वर वास्तव करत आहेत पूर्ण परिसर त्यांनी अस्वछ करून ठेवला तिथेच राहतात व तिथेच घाण करतात शहरातील सर्व सिग्नल या लोकांनी अस्वच्छ केले आहेत mynmc काय कारवाई करणार? We Are Nashik Nashik Nashik News™ TOI Nashik NashikOnWeb™

सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे असलेले भिकारी फूटपाथ वर वास्तव करत आहेत पूर्ण परिसर त्यांनी अस्वछ करून ठेवला तिथेच राहतात व तिथेच घाण करतात शहरातील सर्व सिग्नल या लोकांनी अस्वच्छ केले आहेत mynmc काय कारवाई करणार?
We Are Nashik
Nashik
Nashik News™
TOI Nashik
NashikOnWeb™
NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#NashikOnWeb #NashikRain गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे धरणातुन सायंकाळी 6.00 वाजता 1000 Cusecs वेगाने विसर्ग करण्यात येणार आहे. Date 9/10/2021 @ 6.00 pm Darna- 1100 cus Gangapur- 1142 cus Kshaypi- 150 cus Aalndi- 80 cus. NM WEIR- 5576 cus #Nashik #नाशिक

NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#NashikOnWeb #CoronaAlert आरोग्यमंत्री राजेश टोपे आज #नाशिक दौऱ्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या #कोरोना रुग्णांवर होणार चर्चा ज्या गावात प्रादुर्भाव वाढत आहे त्याठिकाणी काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून ग्रामीणभागात प्रादुर्भाव वाढतोय #Nashik

NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#NashikOnWeb #नाशिक विभागात फटाक्यांवर बंदी! नाशिक, #नगर, #धुळे, #नंदुरबार, #जळगाव जिल्ह्यात बंदी विभागीय आयुक्त गमे यांच्या आदेशानं फटाके स्टॉल्सचे लिलाव काढलेल्या विभागातील महापालिकांसमोर अडचणी गुणवत्ता निरीक्षण अहवाल सादर करा 22 ऑक्टोबरच्या आत अधिसूचना काढा #नाशिक #Nashik

Prasad Garbhe 🇮🇳 (@prasad_garbhe) 's Twitter Profile Photo

श्री काळाराम संस्थान, नाशिक सामूहिक रामरक्षा पठण अवश्य सहभागी व्हा #Nashik #नाशिक We Are Nashik Shri Mahant sudhirdas Maharaj Nashik Nashik News™ Nashik Newsgram NashikOnWeb™ Fanindra Mandlik Divya Marathi

श्री काळाराम संस्थान, नाशिक
सामूहिक रामरक्षा पठण
अवश्य सहभागी व्हा
#Nashik #नाशिक
We Are Nashik
Shri Mahant sudhirdas Maharaj
Nashik
Nashik News™
Nashik Newsgram
NashikOnWeb™
Fanindra Mandlik
Divya Marathi
NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#Nashik Pawan Express derailed at Deolali Lahavit station Tahsildar n SDO Nashik reached the spot. देवळाली जवळ पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत जीवीत अथवा इतर नूकसान झाले का ही माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर. #NashikOnWeb #नाशिक

NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#नाशिक : गोदावरीच्या काठालगत अति सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून 11वाजता दीड हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होत आहे. होळकर पुलाखालून पुढे सध्या 7,000 क्युसेस पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.

NashikOnWeb™ (@nashikonweb) 's Twitter Profile Photo

#नाशिक : सिटी सेंटर मॉल - गोविंदनगर रस्त्यावर आरडी सर्कल जवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारती जवळ रस्त्याखालची माती खचून रस्ता खचला आहे. या रस्ता एकेरी वाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करावा. #Nashik #Nashikkar #नाशिककर

Prasad Garbhe 🇮🇳 (@prasad_garbhe) 's Twitter Profile Photo

Help! हा माझ्या मित्राचा सख्खा मामे भाऊ आहे हैदराबाद वरून निघाला परभणीला जायला पण पोचलाच नाही कोणीतरी टीप दिलीये की नाशिकमध्ये दिसलाय काही करता येईल का त्याला शोधण्यासाठी?? We Are Nashik #नाशिक #Nashik #nasik नाशिक शहर पोलीस - Nashik City Police NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस NashikOnWeb™ Nashik News™

Help! हा माझ्या मित्राचा सख्खा मामे भाऊ आहे
हैदराबाद वरून निघाला परभणीला जायला
पण पोचलाच नाही
कोणीतरी टीप दिलीये की नाशिकमध्ये दिसलाय
काही करता येईल का त्याला शोधण्यासाठी??
We Are Nashik  #नाशिक  #Nashik #nasik नाशिक शहर पोलीस - Nashik City Police  NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस  NashikOnWeb™ Nashik News™
Shivkumar Mogal (@shiv_mogal) 's Twitter Profile Photo

#नाशिक घाटमाथा भागात उद्या पण काही ठिकाणी अतिवृष्टीची (२०० मिमी पेक्षा जास्त) शक्यता आहे. #गोदावरी नदी उद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. धरणांमधून विसर्ग अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. सावध राहावे. We Are Nashik Nashik News™ NashikOnWeb™