dainik herald(@dainikherald) 's Twitter Profileg
dainik herald

@dainikherald

आपलं, आपल्यासाठी, सर्वांसाठी!

ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेटस् साठी फॉलो करा...

ID:708891252

linkhttps://epaper.heraldgoa.in/ calendar_today21-07-2012 12:18:20

8,5K Tweets

144 Followers

21 Following

dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

येथे बेटिंग प्रकरणी ११ जणांना अटक. गुन्हा शाखेची कारवाई. १.१३ लाखांचे साहित्य जप्त.

updates

#आगशी येथे #आयपीएल बेटिंग प्रकरणी ११ जणांना अटक. गुन्हा शाखेची कारवाई. १.१३ लाखांचे साहित्य जप्त. #Goa #BreakingNews #IPL #Cricket #Betting #goanews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

भाषेची घेऊन शिकविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल. इंग्रजी माध्यमाच्या नवीन शाळांना परवानगी मिळणार नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
updates

#कोकणी भाषेची #परवानगी घेऊन #इंग्रजी शिकविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल. इंग्रजी माध्यमाच्या नवीन शाळांना परवानगी मिळणार नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत #Goa #BreakingNews #Konkani #Language #English #Schools #Education #goanews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

सिटीचे काम ९०-९५ टक्के पूर्णत्वाकडे. येत्या दोन दिवसांत स्मार्ट सिटीचे संजित रॉड्रिग्ज, यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येईल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
News

#स्मार्ट सिटीचे काम ९०-९५ टक्के पूर्णत्वाकडे. येत्या दोन दिवसांत स्मार्ट सिटीचे #संचालक संजित रॉड्रिग्ज, #महापौर व #नगरपालिका यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येईल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत #Goa #BreakingNews #Panjim #SmartCity #Roads #inspection #GoaNews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

धबधबे, चिरेखाणी व कालवे आदी पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणांवर पोहण्यास जाऊ नये. आपत्कालीन व्यवस्थापानांकडून या स्थळांवर खबरदारी फलक लावण्यात येतील : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Dr. Pramod Sawant (Modi Ka Parivar)

News

धबधबे, चिरेखाणी व कालवे आदी पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणांवर पोहण्यास जाऊ नये. आपत्कालीन व्यवस्थापानांकडून या स्थळांवर खबरदारी फलक लावण्यात येतील : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत @DrPramodPSawant #Goa #BreakingNews #Waterfalls #Quarries #Swimming #GoaNews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.

येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. #Goa #BreakingNews #Kerala #Monsoon #Rains #News #WeatherUpdate
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

, येथील कालव्यात रविवारी वाहून गेलेल्या दीप बागकर (१६, धारगळ) याचा मृतदेह आज सापडला.

updates

#उसप, #नानोडा येथील कालव्यात रविवारी वाहून गेलेल्या दीप बागकर (१६, धारगळ) याचा मृतदेह आज सापडला. #Goa #BreakingNews #Drowning #goanews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

पश्चिम मध्ये रेमल चक्रीवादळामुळे हाहाकार. वादळी वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवर व रस्त्यांवर झाडे कोसळली. आपत्ती प्रतिसाद दलाकडून जारी.
Remal upates

पश्चिम #बंगाल मध्ये रेमल चक्रीवादळामुळे हाहाकार. वादळी वारा व #मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवर व रस्त्यांवर झाडे कोसळली. #राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून #बचावकार्य जारी. #BreakingNews #WestBengal #CycloneRemal #Cyclone #HeavyRains #Rainfall #Weather #news #newsupates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

, , , तसेच इतर जलकुंभांमध्ये पुढील आदेशापर्यंत पोहण्यास मनाई. जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी.

updates

#धबधबे, #चिरेखाणी, #तलाव, #नद्या तसेच इतर जलकुंभांमध्ये पुढील आदेशापर्यंत पोहण्यास मनाई. #उत्तर व #दक्षिण #गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून #आदेश जारी. #Goa #BreakingNews #Waterfalls #quarries #Rivers #lakes #Swimming #prohibited #goanews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

येथे करण्यासाठी ठेवलेल्या ४११ पत्र्याच्या प्लेट्स चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी शशिकांत महादेव गावडे (२२, फणसवाडी- ) याला केली अटक.

updates

#कुंडई येथे #बांधकाम करण्यासाठी ठेवलेल्या ४११ पत्र्याच्या प्लेट्स चोरून नेल्याप्रकरणी #म्हार्दोळ पोलिसांनी शशिकांत महादेव गावडे (२२, फणसवाडी-#नावेली) याला केली अटक. #Goa #BreakingNews #Robbery #Theft #Crime #goanews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

मनोहर विमानतळ, येथे बंदुकीच्या जीवंत काडतुसांसह बॅंकेचा वरिष्ठ पोलिसांच्या ताब्यात.

News

मनोहर #आंतराष्ट्रीय विमानतळ, #मोपा येथे बंदुकीच्या जीवंत काडतुसांसह बॅंकेचा वरिष्ठ #अधिकारी पोलिसांच्या ताब्यात. #Goa #BreakingNews #MIA #Mopa #Airport #Bullets #GoaNews #goanewsupdates
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

बोणबाग ते कुर्टी रस्त्यावरील अपघात चिंताजनक

वाचा : epaper.heraldgoa.in/DainikHerald?e…

News dainik herald

बोणबाग ते कुर्टी रस्त्यावरील अपघात चिंताजनक वाचा : epaper.heraldgoa.in/DainikHerald?e… #Goa #Headlines #Roads #Accident #GoaNews #DainikHeraldGoa @dainikherald
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

बेतोडा-बोरी बायपास झालाय मृत्यूचा सापळा...

वाचा : epaper.heraldgoa.in/DainikHerald?e…

News dainik herald

बेतोडा-बोरी बायपास झालाय मृत्यूचा सापळा... वाचा : epaper.heraldgoa.in/DainikHerald?e… #Goa #Headlines #Road #GoaNews #DainikHeraldGoa @dainikherald
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

बसचालकाने चार मजुरांचा घेतला जीव; आयपीएल ; पाण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे धाव; व इतर...

वाचा: epaper.heraldgoa.in/DainikHerald?e…

news paper dainik herald

#मद्यधुंद बसचालकाने चार मजुरांचा घेतला जीव; #कोलकाता आयपीएल #चॅम्पियन; पाण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे धाव; व इतर... वाचा: epaper.heraldgoa.in/DainikHerald?e… #Headlines #Goa #News #Goanews #Newspaper #DainikHeraldGoa @dainikherald
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

आयपएल २०२४ स्पर्धेत कोलकत्ता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर ८ गडी राखून विजय.

आयपएल २०२४ स्पर्धेत कोलकत्ता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर ८ गडी राखून विजय. #BreakingNews #iplcricket #KKRvsSRHFinal #kkrvssrh #KolkataKnightRiders #SunrisersHyderabad #EdenGarderns #ShreyasIyer #AbhishekNayar #RinkuSingh #GautamGambhir #Champions #Cricket #Winners #News
account_circle
dainik herald(@dainikherald) 's Twitter Profile Photo

तिस्क येथे शनिवारी रात्री रस्त्याच्या बाजूला कार उलटली. कुत्रा आडवा आल्याने अपघात. चालक सुखरूप.

news

तिस्क #उसगाव येथे शनिवारी रात्री रस्त्याच्या बाजूला कार उलटली. कुत्रा आडवा आल्याने अपघात. चालक सुखरूप. #Goa #BreakingNews #Usgao #Car #Accident #Goanews #goanewsupdates
account_circle