
MAC (Maha Adventure Council)
@councilmaha
Adventure. Safety. Excellence.
ID: 1274728021249847296
https://mahaadventurecouncil.org/ 21-06-2020 15:37:22
133 Tweet
39 Takipçi
59 Takip Edilen



Today, on the occasion of National Tourism Day, an event was was graced by Hon. MoT and Environment Aaditya Thackeray and Hon. MoS for Tourism Aditi S Tatkare , Principal Secretary Valsa Nair-Singh along with other officers and stakeholders. Check out the glimpses of it here.


राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून 'ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री Aaditya Thackeray आणि मा. पर्यटन राज्य मंत्री Aditi S Tatkare , प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्यासह अन्य अधिकारी आणि भागधारक उपस्थित होते.


On the occasion of National Tourism Day, stakeholders who have contributed to the promotion of adventure tourism and caravan tourism in the state were felicitated by Hon. Minister of Tourism and Environment Aaditya Thackeray and Hon. MoS Aditi S Tatkare #MaharashtraUnlimited


राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त साहसी पर्यटन आणि कॅरॅव्हॅन पर्यटन यांना चालना देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या निवडक भागधारकांचा मा. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री Aaditya Thackeray मा. पर्यटन राज्य मंत्री Aditi S Tatkare यांच्या हस्ते कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. #MaharashtraUnlimited











साहसी पर्यटनातील बेबंदशाहीमुळे वाढणारे अपघात रोखण्यासाठी आणि पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी MAC मॅक अर्थात महा अॅडव्हेंचर कौन्सिल सह गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांनी Maharashtra Tourism Maharashtra Tourism Development Corporation च्या पुणे कार्यालयात जाऊन शासन निर्णयाच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली. Girish Mahajan


