नामीबियन चित्ता (@cheetah18092022) 's Twitter Profile
नामीबियन चित्ता

@cheetah18092022

Humor and brilliance in equal measure, seeking knowledge and mindfulness every day. 🤓
RTs ≠ endorsements

ID: 1568583216755544064

calendar_today10-09-2022 12:52:44

14,14K Tweet

2,2K Takipçi

872 Takip Edilen

Gulmohar 🌸 (@bekaarbaate) 's Twitter Profile Photo

“जब तक खुद को न समझें, खुद से प्रेम न करें, दूसरों की परवाह भी अधूरी रह जाती है।”

नामीबियन चित्ता (@cheetah18092022) 's Twitter Profile Photo

नवीन Fortuner बघितल्यानंतर मला असं वाटतंय की रीळस्टार होऊन जावे.

वरुण पाटील (@patilvarun123) 's Twitter Profile Photo

मित्रानो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्परेशन मधे इंजीनियरिंग आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट साठी जागा निघाल्या आहेत…. …यांची स्वतःची एग्जाम असते

मित्रानो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्परेशन मधे इंजीनियरिंग आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट साठी जागा निघाल्या आहेत….
…यांची स्वतःची एग्जाम असते
Ram 🔺 (@shriramx7) 's Twitter Profile Photo

"Jashn - E - Sukhan" ❤️ लवकरच आपल्या ट्विटर Space वर .... यायला लागतंय ... यायलाच लागतंय ... Stay Tuned 💕 ट्विटर सांस्कृतिक मंडळ 👇

नामीबियन चित्ता (@cheetah18092022) 's Twitter Profile Photo

बऱ्याच दिवसांनी आज कॉलेज वर गेलो, कॉलेजला असताना सकाळी कॉलेजची पहिली पायरी चढताना दर्शन घ्याची सवय होती, आज परत एकदा सवयीप्रमाणे हात पायरीला लागला आणि दर्शन घेतले.

धर्मा माने ™ (@vastad_05) 's Twitter Profile Photo

नाद करती काय 🔥 असं दाखवायला लागतंय 🏆 कॉन्टिटी आणि क्वालिटी विचारा🎉🎉 #IPLFinals Ajinkya.🏹🚩 डॉ. बंडूशेठ पाटील 🐦 अभिजीत

नाद करती काय 🔥
असं दाखवायला लागतंय 🏆
कॉन्टिटी आणि क्वालिटी विचारा🎉🎉

#IPLFinals 

<a href="/aJinKyA3356/">Ajinkya.🏹🚩</a> 
<a href="/MS_Dhonigiri07/">डॉ. बंडूशेठ पाटील 🐦</a> 
<a href="/Abhijeet_9090/">अभिजीत</a>
𝐒𝐡𝐚𝐧𝐮🗿 (@beingshanu1940) 's Twitter Profile Photo

Rcb चे रंडवे विराट ला घरी बोलवणार आहे वाटतंय बापच मानून ठेवला आहे 😭😭

नामीबियन चित्ता (@cheetah18092022) 's Twitter Profile Photo

प्युर प्रोटीन डाएट सुचवा कोणीतरी की ज्याने येत्या सहा महिन्यात नगर श्री खिताब मी पटकावला पाहिजे.