🇮🇳 तन्मय चांदोरकर (@chandorkart) 's Twitter Profile
🇮🇳 तन्मय चांदोरकर

@chandorkart

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला..

More photography on Instagram: instagram.com/chandorkartanm…

ID: 1826355831165644801

calendar_today21-08-2024 20:29:14

2,2K Tweet

534 Followers

646 Following

भन्नाट भानू 💃 (@marathitnews) 's Twitter Profile Photo

काही किती नालायक लोक आहेत..श्रावण पाळत नाहीत, एकादशी, गोकुळाष्टमी, नवरात्री पण पाळत नाहीत..! जीभेचे चोचले एवढे असतात की, उपवासाला पण मटण चिकण खातात..!! किती निर्लज्य आहेत हे "लाळटपकी" लोकं..!!

𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) 's Twitter Profile Photo

लवकरच सुरु होत आहे रीमाईंडर लावले का ? 🚩🚩🚩🚩🚩🚩 Set a reminder for my upcoming Space! x.com/i/spaces/1yNGa…

प्रणाली..💫 (@pranu_16) 's Twitter Profile Photo

येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..🇮🇳❤️🚩 #स्वातंत्र्यदिन

🇮🇳 तन्मय चांदोरकर (@chandorkart) 's Twitter Profile Photo

तुझ्या प्रोफाइल वर फुगे उडतायत क्रांती 🇮🇳Kranti Shelar🇮🇳 🎈🎈 वाढदिवसाच्या सह्याद्री एवढ्या शुभेच्छा, तुझा वाढदिवस खूप खूप आनंदात आणि उत्साहात जावो 💫 आई अंबाबाई च्या आशीर्वादाने तुला आनंदी, सुखी, निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि तुझे सर्व संकल्प पूर्ण होवोत. Happy Birthday 🥳🎉

तुझ्या प्रोफाइल वर फुगे उडतायत क्रांती <a href="/KrantiShelar/">🇮🇳Kranti Shelar🇮🇳</a>  🎈🎈

वाढदिवसाच्या सह्याद्री एवढ्या शुभेच्छा, तुझा वाढदिवस खूप खूप आनंदात आणि उत्साहात जावो 💫
आई अंबाबाई च्या आशीर्वादाने तुला आनंदी, सुखी, निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि तुझे सर्व संकल्प पूर्ण होवोत.

Happy Birthday 🥳🎉
𝐏𝐫𝐚𝐧𝐣𝐚𝐥🥳 (@ind_pranjal) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांती 🥳 श्रीरामाच्या कृपेने तुला सुखी आणि आरोग्यदायी जीवन लाभो या सदिच्छा 🩵 🫂 🇮🇳Kranti Shelar🇮🇳

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे राहती... ह्या उक्तीप्रमाणे जीवन जगून आपल्या आयुष्यात कधीच कोणाला न दुखावणारी माणसं विरळाच.. अगदी कितीही राग आला तरी जिभेवर साखर अन् डोक्यावर बर्फ ठेवून जगणारी लोक पाहिलीत का? अशाच पद्धतीचे जीवन जगणारी पोरगी क्रांती.... क्रांती तुला वाढदिवसाच्या

महापुरे झाडे जाती,
तिथे लव्हाळे राहती...

ह्या उक्तीप्रमाणे जीवन जगून आपल्या आयुष्यात कधीच कोणाला न दुखावणारी माणसं विरळाच..
अगदी कितीही राग आला तरी जिभेवर साखर अन् डोक्यावर बर्फ ठेवून जगणारी लोक पाहिलीत का?

अशाच पद्धतीचे जीवन जगणारी पोरगी
क्रांती....

क्रांती तुला वाढदिवसाच्या
Girish Doad (@girish_bhau) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना भारतीय स्वतंत्रता दिवस आणी श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या भगवामय शुभकामना🚩🚩 #जय_हिन्द 🇮🇳🇮🇳 #जय_श्री_कृष्ण 🚩🚩

आपणा सर्वांना भारतीय स्वतंत्रता दिवस आणी श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या भगवामय शुभकामना🚩🚩
#जय_हिन्द 🇮🇳🇮🇳
#जय_श्री_कृष्ण 🚩🚩
भन्नाट भानू 💃 (@marathitnews) 's Twitter Profile Photo

भारत कोई भूमी का तुकडा नहीं है वो एक जीता जागता "राष्ट्रपुरूष" है.! - अटल बिहारी वाजपेयी. #IndependenceDay 🇮🇳

रेवती (@revati_shinde21) 's Twitter Profile Photo

प्रिय सखी,🇮🇳Kranti Shelar🇮🇳 निरागस, शांत आहे तिचा स्वभाव, द्वेष, मत्सर अवगुणांचा पुरिपूर्ण अभाव. मन तिचं हळवे,सागराएवढं खोल, हिऱ्यापरी आहे ती अनमोल . कवितेतून ती शब्दांना रंग देते, भावनांच्या पंखांवर शब्द उंच नेते. अशा कवयित्री 'क्रांतीला' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🌿

Being Satarkar🌱 (@_satara__) 's Twitter Profile Photo

ट्विटरवरील आमची ताई 🇮🇳Kranti Shelar🇮🇳 , सगळ्यांना सामावून घेणारी, समजून घेणारी, बेधडकपणे मत मांडणारी आणि प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारी आमची क्रांती ताई! 🎉 आज ताईचा वाढदिवस हार्दिक शुभेच्छा ताई! 🎂❤️ #HappyBirthday" #वाढदिवस

ट्विटरवरील आमची ताई <a href="/KrantiShelar/">🇮🇳Kranti Shelar🇮🇳</a> ,

सगळ्यांना सामावून घेणारी, समजून घेणारी, बेधडकपणे मत मांडणारी आणि प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारी आमची क्रांती ताई! 🎉
आज ताईचा वाढदिवस  हार्दिक शुभेच्छा ताई! 🎂❤️ #HappyBirthday" #वाढदिवस
Amita Chate (@advamitachate) 's Twitter Profile Photo

Twitter वरची प्रेमळ व्यक्ति, नेहमी हसतमुख सगळ्यांना आपुलकीने बांधून ठेवणारी आपली मैत्रीण...🇮🇳Kranti Shelar🇮🇳 हीचा आज वाढदिवस... वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा क्रांती.‌‌..💐🙌🫶

🇮🇳 तन्मय चांदोरकर (@chandorkart) 's Twitter Profile Photo

Happy birthday 𝕐𝕒𝕪𝕒𝕥𝕚 ℝ 𝔾𝕠𝕤𝕒𝕧𝕚™ 🌿 🎉🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙌 तुला छान सुखी, समृद्ध, निरोगी, दीर्घायुष्य लाभो 🙏