ZPTHANE
@ceozpthane
ID: 841526531054739457
https://www.facebook.com/ceozpthane/# 14-03-2017 05:48:54
3,3K Tweet
1,1K Takipçi
41 Takip Edilen
जिल्ह्यातील पोषण स्थितीचा आढावा तसेच कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्षम धोरणे आखण्यासाठी जिल्हा पोषण अभिसरण समिती व कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहातDISTRICT INFORMATION OFFICE, THANE जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित “पोषण भी पढ़ाई भी” या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिजामाता वर्किंग विमेन्स हॉस्टेल (WWH), कोपरी येथील इमारतीत दि. १० नोव्हेंबर, २०२५ रोजी भेट देऊन अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. DISTRICT INFORMATION OFFICE, THANE