CE Bhandup (@cebhandup) 's Twitter Profile
CE Bhandup

@cebhandup

ID: 847721531958476801

calendar_today31-03-2017 08:05:37

1,1K Tweet

2,2K Takipçi

34 Takip Edilen

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

Let's save energy- one 'switch' at a time! Make sure you switch off the lights after using trial rooms, public restrooms and other public facilities. #SaveEnergy

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ग्राहकांनो, या उन्हाळ्यात वीज बचतीसाठी पाळूया काही नियम! #MSEDCL #उन्हाळी_उपदेश

ग्राहकांनो, या उन्हाळ्यात वीज बचतीसाठी पाळूया काही नियम!

#MSEDCL #उन्हाळी_उपदेश

स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, प्रभावी वक्ता व कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन! #MSEDCL #SawarkarJayanti

स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, प्रभावी वक्ता व कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन!

#MSEDCL #SawarkarJayanti
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत. #MSEDCL #ऊर्जा_चॅट_बॉट_अॅप

वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहेत.

#MSEDCL #ऊर्जा_चॅट_बॉट_अॅप
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन व त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा, अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी व खासगी कंपन्यांसाठी 'महावितरण'ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #MSEDCL #AhilyabaiJayanti

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

#MSEDCL #AhilyabaiJayanti
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी व अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये व कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत. १/३

वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी व अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये व कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत.
१/३
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणकडून शेतीकरिता सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर करण्यात येणार आहे. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन सर्व वीज ग्राहकांसाठी वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. १/२

पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. तसेच नागरिकांनी अर्थिंग तपासणे, वीज उपकरणांना पायात स्लिपर घालून चालू बंद करणे, १/२

स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना त्यांचा वीजवापर दर मिनिटाला त्यांच्या मोबाइल फोनवर जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. १/२

४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस स्पर्धा अनुक्रमे महापारेषण, महानिर्मिती व महावितरण कंपनीच्या यजमानपदाखाली नुकतीच शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. १/२

पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन

पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. 

#MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन

केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत महावितरणतर्फे सिस्टिम मीटरिंग अंतर्गत सर्व फीडरवर वितरण रोहित्रांवर व सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. १/२

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या 'डबल गेम' नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. १/२

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या 'डबल गेम' नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. १/२
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. #MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन

पावसाळ्यात येणाऱ्या वादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधीत होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी दैनंदिन वापरात असलेल्या वीज उपकरणे व त्याविषयी असणारी खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन महावितरणने केले आहे. 

#MSEDCL #सुरक्षेचे_आवाहन
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या. वीज बिल माफ, उत्पन्नाचीही संधी.! #MSEDCL #प्रधानमंत्री_सूर्यघर_योजना