Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile
Sanket

@btechcomedian

एक White-Collar IT कॉर्पोरेट चा मजुर 🙋|
Pre-COVID Stand-up Comedian🎙️now trying to Rekindle | Career, Social Media and Personal Life are parallel universes 🌌

ID: 1356174583997616128

linkhttps://linktr.ee/Btechcomedian calendar_today01-02-2021 09:36:50

24,24K Tweet

6,6K Takipçi

232 Takip Edilen

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

आज केक, फुगे, Gift, नाश्ता, पेढे व्यावसायिक #जागतिक_वाढदिवस_दिन

आज केक, फुगे, Gift, नाश्ता, पेढे व्यावसायिक #जागतिक_वाढदिवस_दिन
यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

उन्हात.. पावसात.. थंडीत... आणि कायद्याच्या कचाट्यात फक्त गरीब अडकतो..

एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) 's Twitter Profile Photo

चमचमता ध्रुवतारा तू क्षितिजावरी, लखलखती बिजली तुझ्या अंतरी.....🚩 श्रेयस आज माझ्या डोळ्यात पाणी आहे.... 2015 पासुन बघतो आहे....प्रत्येक टिकेला, प्रत्येक शंकेला, प्रत्येक अपमनाला शब्दाने नाही तर विनम्रपणे आपल्या बॅटने उत्तर देणारा खेळाडू. खेळत रहा, जिंकत रहा ❣️🙌🏻 #ShreysIyer

चमचमता ध्रुवतारा तू क्षितिजावरी,
लखलखती बिजली तुझ्या अंतरी.....🚩

श्रेयस आज माझ्या डोळ्यात पाणी आहे.... 2015 पासुन बघतो आहे....प्रत्येक टिकेला, प्रत्येक शंकेला, प्रत्येक अपमनाला शब्दाने नाही तर विनम्रपणे आपल्या बॅटने उत्तर देणारा खेळाडू.

खेळत रहा, जिंकत रहा ❣️🙌🏻

#ShreysIyer
Prithvi (@prithvi10_) 's Twitter Profile Photo

Alien They were not playing the final without his 70 ball 100. NZ posted 350 in reply. 400 made sure they were always playing the catching game.

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

Dear क्रिकेटवेड्या, Ideally, you deserve an apology from everyone here who trolled you for being a fan boy of Shreyas Iyer in his downfall and specially after a poor performance of PBKS against RCB. 🙌 #PBKSvsMI

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

धीरे धीरे नोटीस कर रहा हुं, आप मेरे क्रिएटिव्ह ट्विट को इग्नोर कर रहे है 😒, लगता है फिरसे लगीन, अपेक्षा, मुंबई स्ट्रगल, डोंगरमाथा विषय पे आभाळ हेपाळणा होगा 😮‍💨😮‍💨

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

Internal रांगोळी, डेस्क सजावट स्पर्धा मध्ये जेंव्हा Development Team जिंकते *HR Department :

Internal रांगोळी, डेस्क सजावट स्पर्धा मध्ये जेंव्हा Development Team जिंकते
*HR Department :
Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

फक्त माणसे स्लो आहेत, Performance नाही, म्हणून चित्ता पेक्षा हत्तीवर पैसे लावा 😁

फक्त माणसे स्लो आहेत, Performance नाही, म्हणून चित्ता पेक्षा हत्तीवर पैसे लावा 😁
Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

क्लायंट ऑफिसला सुट्टी आहे, Client location वरचे आमचे लोकं सुद्धा सुट्टीवर आहेत, Client ने User देऊन ठेवला पण त्याचे 2FA सुरू नाही, User ला Update करून Pipeline चालवतो तर Pipeline नक्कीच Red होऊन गावाला मेल जाणार पण पहायला कोणी नसणार, शुक्रवारी माहीत असते तर मी सुट्टी टाकली असती😒

ज्या 9 ते 6 वाल्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी लोकांचा चुतीया कापला त्यांच्याकडे 2 फॉर्च्युनर आहेत, फक्त कापता आले पाहिजे

Dev 🇮🇳 (@time__square) 's Twitter Profile Photo

Superfit players like Klassen & Maxwell retired early tells you about the greatness of this guy who changed his game at 36 and lead the team to 3 ICC finals in 1.5 years

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

Amazon cost 2999 INR Amazon ICICI CC Cashback : 250 RuPay Scan and Score Amazon voucher : 1500 ----------------- From Pocket 2999 - 1750 = 1249 प्रधानमंत्री Rupay Card मौज योजना 😌

Amazon cost 2999 INR
Amazon ICICI CC Cashback : 250
RuPay Scan and Score Amazon voucher : 1500
-----------------
From Pocket 2999 - 1750 = 1249
प्रधानमंत्री Rupay Card मौज योजना 😌