BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profileg
BOL BHIDU

@bolbhidu

गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीतली इत्यंभूत आणि अस्सल माहिती.

ID:968048346609852416

linkhttp://www.bolbhidu.com calendar_today26-02-2018 09:01:26

13,1K Tweets

26,3K Followers

1 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी ‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलवर दिलेली मुलाखत नक्की बघा!

Credit: BOL BHIDU

Aaditya Thackeray

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची संपुर्ण मुलाखत बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलवर
संपूर्ण व्हिडिओची लिंक खालील ट्विटमध्ये

Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची संपुर्ण मुलाखत बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओची लिंक खालील ट्विटमध्ये @AUThackeray @ShivSenaUBT_ #AadityaThackeray #BolBhidu
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ९.३० वाजता बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर
Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ९.३० वाजता बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर @AUThackeray @ShivSenaUBT_ #AadityaThackeray #BolBhidu
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना २२ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना २२ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. #ArvindKejriwal #aap
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का ?
अजित पवार यांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्युब चॅनेलवर….
@ajitpawarspeaks MahaNCPspeaks

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

मी जर एवढा नालायक,हरामखोर,भ्रष्टाचाराने बरबटलेला असतो तर मला यांनी कोणी संधी दिली नसती…
अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर
MahaNCPspeaks Ajit Pawar

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

जोपर्यंत त्यांना निवडून आणायला जीवाचं रान केलं तोपर्यंत दादाची स्टाईल आणि आता….
उपमुख्यमंत्री अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर…
Ajit Pawar MahaNCPspeaks

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

रोहित पवार सतत अजित पवारांना टार्गेट का करतात ? अजित पवार म्हणतात…
उपमुख्यमंत्री अजित पवारांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर…
Ajit Pawar MahaNCPspeaks

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील राजकारण, मराठा आरक्षण, सरकारी नोकरीतील मर्यादित संधी आणि सहकार क्षेत्र यांसारख्या विषयांवर बोल भिडूसह गप्पा...

BOL BHIDU

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री
मा. अजित पवार यांची मुलाखत
दिनांक ७ मे सकाळी ९.३० वाजता
आपल्या बोल भिडू युट्युब चॅनेलवर
Ajit Pawar MahaNCPspeaks

उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांची मुलाखत दिनांक ७ मे सकाळी ९.३० वाजता आपल्या बोल भिडू युट्युब चॅनेलवर @AjitPawarSpeaks @mahancpspeaks #AjitPawar #BolBhidu
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वॉररुम्स काढल्या, जरांगेंना माहितीही नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संपुर्ण मुलाखत आज रात्री ९.३० वाजता बोल भिडू युट्युब चॅनेलवर
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) @OfficeOfDevendra भाजपा महाराष्ट्र

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर, साखर कारखानदारांवर असलेला इन्कम टॅक्स रद्द कसा झाला ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर आज रात्री ९.३० वाजता
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) @OfficeOfDevendra भाजपा महाराष्ट्र

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

तर सहकार लाँग टर्ममध्ये इथं राहील...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्युब चॅनेलवर आज रात्री ९.३० वाजता
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) @OfficeOfDevendra भाजपा महाराष्ट्र

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

२००९ ते २०१४ दोन्हीकडे त्यांचं सरकार होतं, एकही सिंचनाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत, पण...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर आज रात्री ९.३० वाजता
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) @OfficeOfDevendra भाजपा महाराष्ट्र

account_circle