BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profileg
BOL BHIDU

@bolbhidu

गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीतली इत्यंभूत आणि अस्सल माहिती.

ID:968048346609852416

linkhttp://www.bolbhidu.com calendar_today26-02-2018 09:01:26

13,1K Tweets

26,1K Followers

1 Following

BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

काँग्रेसकडून मुंबई उत्तर लोकसभेसाठी भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई दक्षिण लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

टी२० वर्ल्डकपसाठी हार्दिक पंड्याला उपकर्णधार पदाची लॉटरी लागली, पण चान्स कुणाचा हुकला ? कमेंट करुन सांगा.

टी२० वर्ल्डकपसाठी हार्दिक पंड्याला उपकर्णधार पदाची लॉटरी लागली, पण चान्स कुणाचा हुकला ? कमेंट करुन सांगा. #T20WC2024
account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

पंकजाताईला पडूनचं देत नाय आम्ही….

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

कॉंग्रेस काळात पेट्रोल महाग होतं, आता स्वस्त आहे….

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवरसंपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मतदान झालं की ही ५ वर्ष झोपतेती….

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

भाजपने सोलापूरात काय केलं ? यावेळी प्रणिती शिंदेंचं येणार

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

मोदीनं पगारवाढ केली, अर्ध तिकीट केली..

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

पुण्यात एकच हवा आहे भाजपची…

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं ?

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

काय करायचा आम्हांला GDP, पेट्रोल वाढलं महागाई वाढली त्यावर बोला….

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

मी पुणेकर मी धंगेकर….धंगेकर १ वर्षातनं ५ वेळा भेटायला आले

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. उज्वल निकम यांना भाजपनं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केली आहे.

माझ रक्त लाल,मुस्लिमांच रक्त लालच आहे…जातिभेद मला पटत नाही

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

पुण्यात १००१ टक्के मुरलिधर मोहोळचं येणार….

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

काँग्रेसकडून मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

४०० पार केल्यावर संविधान बदलायची शक्यता आहे…

संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर

account_circle
BOL BHIDU(@bolbhidu) 's Twitter Profile Photo

मोदीचं पंतप्रधान होणार, हिंगोलीकर का भांडले ?