BJP4Chandivali
@bjp4chandivali
Official Twitter Handle of Bjp Chandivali Mumbai | Working under the guaidance of our MP Smt @Poonam_Mahajan Ji
ID: 939858131290488832
10-12-2017 14:03:35
2,2K Tweet
363 Followers
95 Following
सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते, प्रखर वक्ते व संघटन बद्दल कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे सर्वांचे लाडके मुंबईप्रदेशचे महामंत्री सन्माननीय Sanjay Upadhyay यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩
वाराणसीच्या ऐतिहासिक काशी जंगमवाडी मठात उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनेतून 'काशी महाराष्ट्र समागम' आयोजित करण्यात आला. यावेळी वाराणसीतील मराठीजनांशी संवाद साधला. Kashi Jangamwadi Math Narendra Modi #Varanasi #Jangamwadi #Maharashtra
हर हर गंगे! 🙏 गंगा मैया की गोद में बसी काशी में स्थित जंगमवाडी मठ में भगवान महादेव जी के आगे दीप प्रज्वलित कर पूरी श्रद्धा से आरती की। भगवान भोलेनाथ के दर्शन कर मन प्रफुल्लित हो गया। Kashi Jangamwadi Math Narendra Modi Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #Varanasi #UttarPradesh #ModiJarooriHai
आज वाराणसी येथे निवडणूक प्रचारात गेले 10 दिवस भाजपा मुंबई महामंत्री Sanjay Upadhyay ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यावर आदरणीय उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis व भाजपा मुंबई अध्यक्ष Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ह्यांची वाराणसी येथे भेट झाली व त्यांनी आमच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक केले
आम्ही निवडणुकीपूरते हिंदू नाहीत, आम्ही रामसेवक आहोत... (माध्यमांशी संवाद | वाराणसी | 30-5-2024) News18Lokmat #ॐ_नमः_शिवायः #ॐ #Kashi #UttarPradesh
जन्मदिन पर वाराणसी में चुनाव प्रचार पर था । महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी ने हार पहनाकर शुभकामनाएँ दी ।मुंबई के अध्यक्ष Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ने बधाई दी । जन्मदिन पर सहपरिवार मित्रों के साथ बाबा विश्वनाथ के दर्शन का लाभ लिया ।#Varansai
अभिनंदन और चुनाव में आपकी जीत हो यही शुभेच्छा Niranjan Davkhare भाई!