भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile
भाऊ गॅंग Office

@bhaugangoffice

सामील होण्यासाठी आपल्या नावात भाऊ लावा व #भाऊ_गॅंग हॅशटॅग वापरा.
हुकुमशाही विरोधात आपला आवाज बुलंद करा !
समाजासाठी पाय रोवून उभे रहा !

Community Operated

ID: 1641449749441294338

linkhttps://instagram.com/bhaugangoffice calendar_today30-03-2023 14:38:32

1,1K Tweet

7,7K Followers

187 Following

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

विनेष फोगाटला कॉंग्रेसने उमेदवारी दिली भाजपने बबिता फोगाटचं तिकीट कापलं. गरज सरो वैद्य मरो असंच काही

विनेष फोगाटला कॉंग्रेसने उमेदवारी दिली
भाजपने बबिता फोगाटचं तिकीट कापलं.

गरज सरो वैद्य मरो असंच काही
Gaurav Sarjerao (@gauravsarjerao) 's Twitter Profile Photo

नमस्कार मी आपला मित्र गौरव सर्जेराव.. दरवर्षी आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयाची प्रबोधनात्मक मांडणी कलेच्या माध्यमातून लोकांसमोर करत असतो.यंदाही आम्ही अशाच एका विषयाला हात घातला आहे..समाजातील एका अतिशय महत्त्वाच्या परंतु दुर्लक्ष केल्या गेलेल्या

नमस्कार मी आपला मित्र गौरव सर्जेराव..
दरवर्षी आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयाची प्रबोधनात्मक मांडणी कलेच्या माध्यमातून लोकांसमोर करत असतो.यंदाही आम्ही अशाच एका विषयाला हात घातला आहे..समाजातील एका अतिशय महत्त्वाच्या परंतु दुर्लक्ष केल्या गेलेल्या
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

अनंतशेठच्या राजा तुझ्या पायात वाळा ताशाचा आवाज तरारारा झाला अन मुकेश माझा नाचत आला

अनंतशेठच्या राजा
तुझ्या पायात वाळा
ताशाचा आवाज तरारारा झाला
अन मुकेश माझा नाचत आला
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

उठा लोकहो अंधारावर घाव निशाणी घाला, उठा लोकहो अंधारावर घाव निशाणी घाला, लोकधर्माचा झेंडा उंचवत जय शिवाजी बोला, सत्य धर्माचा झेंडा उंचवत जय शाहू-फुले-आंबेडकर बोला ✊🏻 #संभाजी_ब्रिगेड

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

आदिवासी समाजाच्या नोकऱ्या ज्या बोगस लोकांनी बळकावल्या आहेत त्यांना काढून खऱ्या आदिवासी तरुणाची भरती करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने 2017 ला दिले होते परंतु 5 वर्ष झाली ह्या सरकारने एकही जागा भरली नाही आदिवासी तरूणांवर हा अन्याय किती दिवस सहन करायचा?

आदिवासी समाजाच्या नोकऱ्या ज्या बोगस लोकांनी बळकावल्या आहेत त्यांना काढून  खऱ्या आदिवासी तरुणाची भरती करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने 2017 ला दिले होते परंतु 5 वर्ष झाली ह्या सरकारने एकही जागा भरली नाही

आदिवासी तरूणांवर हा अन्याय किती दिवस सहन करायचा?
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

संकेत बावनकुळेला क्लिनचीट द्यायची जबाबदारी फडणवीसांनी विकास ठाकरेंना दिली आहे का? Did Mr. Fadnavis ask Vikas Thakre to give clean chit to Sanket Bawankule in hit & run case? #तेरी_चूप_मेरी_चूप Vikas Thakre Maharashtra Congress Nana Patole Mallikarjun Kharge Congress Rahul Gandhi

संकेत बावनकुळेला क्लिनचीट द्यायची जबाबदारी फडणवीसांनी विकास ठाकरेंना दिली आहे का?

Did Mr. Fadnavis ask Vikas Thakre to give clean chit to Sanket Bawankule in hit & run case?

#तेरी_चूप_मेरी_चूप

Vikas Thakre Maharashtra Congress Nana Patole Mallikarjun Kharge Congress Rahul Gandhi
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

सुनील टिंगरे आणि विकास ठाकरे हे जनतेचे नाही तर गुन्हेगारांचे आमदार आहेत. अशा आमदारांचा भाऊगॅंग धिक्कार करते. ✊🏻 #उगाच_राजकारण_करू_नका

सुनील टिंगरे आणि विकास ठाकरे हे जनतेचे नाही तर गुन्हेगारांचे आमदार आहेत.

अशा आमदारांचा भाऊगॅंग धिक्कार करते. ✊🏻

#उगाच_राजकारण_करू_नका
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

काचा बदलण्याच्या प्रक्रियेला हल्ला सांगून मोदीभक्त तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत.

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या ७२व्या वर्षी आजाराने निधन झालं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या ७२व्या वर्षी आजाराने निधन झालं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

ज्ञानेश महाराव यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी. संभाजी ब्रिगेडची अधिकृत्र भूमिका खालील पत्रातून जाहीर✊🏻

ज्ञानेश महाराव यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी.

संभाजी ब्रिगेडची अधिकृत्र भूमिका खालील पत्रातून जाहीर✊🏻
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

माझा आनंद आनंद आनंद हारवला 😭 आनंद आश्रम या पवित्र वास्तूचा बाजार करून ठेवलाय या गद्दारांनी. सत्तेच्या मस्तीत मिंधे झालेले गद्दार 🤬

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

गिरीष भाऊ महाजन असे पळून का जाताय? तुम्हाला मतदान करतात हे लोक.

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

केवढे हे वैचारिक, सामाजिक, राजकीय प्रदूषण… जीव घुसमटतो आहे आमुचा !! Credit- Gaurav Sarjerao

केवढे हे वैचारिक, सामाजिक, राजकीय प्रदूषण…
जीव घुसमटतो आहे आमुचा !!

Credit- Gaurav Sarjerao
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

लोकांची मती भ्रष्ट करायची एकही संधी हे मनुवादी सोडत नाहीत. हे लोक संविधानाच्या मार्गाने चालणार नाहीत पण भविष्यातील धंद्याची सोय नक्की लावतील.

लोकांची मती भ्रष्ट करायची एकही संधी हे मनुवादी सोडत नाहीत.

हे लोक संविधानाच्या मार्गाने चालणार नाहीत पण भविष्यातील धंद्याची सोय नक्की लावतील.
भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

राहूल गांधीची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचं बक्षिस संजय गायकवाड देणार. लोकांच्या पोरांची आयुष्याशी खेळणारा संजय गायकवाड तू आहे कोण? तुझ्या बुडामध्ये एवढी आग आहे तर तू जा गोरगरिबांच्या पोरांना का चिथवतो? पोरांनो या भुर्ट्यांना बळी पडू नका यांच्या बापाचं काही जाणार नाही चिथवायला.