Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile
Atul Bhatkhalkar

@bhatkhalkara

BJP MLA from Kandivali East Constituency | RSS Swayamsevak | Ex Sangh Pracharak | Nationalist

ID: 726417797048373248

linkhttp://atulbhatkhalkar.com/ calendar_today30-04-2016 14:27:53

21,21K Tweet

162,162K Takipçi

444 Takip Edilen

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

उपकर प्राप्त इमारतींचा विकास जर विकासक करत नसेल, तर तो इमारतीतील रहिवासी करू शकतात आणि त्यांनाही शक्य नसेल तर म्हाडाच्या मार्फत हा विकास होऊ शकतो हा कायदा या सरकारने करून दाखवला, त्याबद्दल किमान अभिनंदन तरी करा... उपकर प्राप्त इमारतींच्या लक्षवेधीवर मी माझे म्हणणे सविस्तरपणे

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

भारताने रशियाकडून तेल विकत घेणं सुरू ठेवलं तर अमेरिकेने भारतावर ५०० % टेरीफ आकारावे, असे खाजगी बिल अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आणले आहे. हे बिल जर भविष्यात पास झाले तर त्याचा सामना करायला आम्ही सज्ज आहोत, असे खडे बोल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेला त्यांच्या

भारताने रशियाकडून तेल विकत घेणं सुरू ठेवलं तर अमेरिकेने भारतावर ५०० % टेरीफ आकारावे, असे खाजगी बिल अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आणले आहे. 
हे बिल जर भविष्यात पास झाले तर त्याचा सामना करायला आम्ही सज्ज आहोत, असे खडे बोल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेला त्यांच्या
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

आजच्या दिवसाचा सारांश | गुरूवार, 3 जुलै 2025 ➡️ विधानपरिषद लक्षेवधी पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन – मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/171308/ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाप्रित’च्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Several people in Trinidad & Tobago have their roots in India. People of India consider Prime Minister Kamla Persad-Bissessar as a daughter of Bihar.

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

४ जुलै १९०२... 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका' सनातन भारतीय धर्माची पताका साता समुद्रापार फडकवणारे, रामकृष्ण मिशनचे संस्थापक, वीर हिंदू योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹

४ जुलै १९०२...
'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका'
सनातन भारतीय धर्माची पताका साता समुद्रापार फडकवणारे, रामकृष्ण मिशनचे संस्थापक, वीर हिंदू योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

४ जुलै १७२९... बलशाली आरमाराच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका पश्चिम किनाऱ्यावर रोवणारे, दर्यावर्दी फिरग्यांना आपल्या दाराऱ्याने नतमस्तक व्हायला लावणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹

४ जुलै १७२९...
बलशाली आरमाराच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका पश्चिम किनाऱ्यावर रोवणारे, दर्यावर्दी फिरग्यांना आपल्या दाराऱ्याने नतमस्तक व्हायला लावणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

४ जुलै १७२९... हिंदवी स्वराज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

विजयादशमी २०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. एक स्वयंसेवक या नात्याने आम्ही या सोहळ्यात, आमचा खारीचा वाटा नक्की उचलू. भारत माता की जय 🙏🚩🌹

विजयादशमी २०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. एक स्वयंसेवक या नात्याने आम्ही या सोहळ्यात, आमचा खारीचा वाटा नक्की उचलू.
भारत माता की जय 🙏🚩🌹
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुधारणा सुचवणारी दोन अशासकीय विधेयक मी आज सभागृहात मांडली. येत्या काळामध्ये त्याच्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. #पावसाळीअधिवेशन२०२५

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

हा सूर्य हा जयद्रथ... " त्रिभाषा सूत्रासाठी समिती तयार करणारे तेच, त्यात आपल्याच उपनेत्याला टाकणारे तेच, पहिली पासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा ही समितीची शिफारस कॅबिनेटमध्ये घेणारे तेच, कॅबिनेटचा निर्णय करणारे आणि निर्णयावर सही करणारे तेच. आता विजयी मेळावा घेणारे तेच. कोण

हा सूर्य हा जयद्रथ...
" त्रिभाषा सूत्रासाठी समिती तयार करणारे तेच, त्यात आपल्याच उपनेत्याला टाकणारे तेच, पहिली पासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा ही समितीची शिफारस कॅबिनेटमध्ये घेणारे तेच, कॅबिनेटचा निर्णय करणारे आणि निर्णयावर सही करणारे तेच. आता विजयी मेळावा घेणारे तेच. कोण
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

जगताली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने अचानक सोशल मीडियावर ‘एका युगाचा अंत' अशी पोस्ट करत, पाकिस्तानातून ३ जुलै २०२५ रोजी आपला गाशा गुंडाळत पाकिस्तानला टाटा बाय बाय केले आहे. पाकिस्तानची बिघडती राजकीय घडी आणि संकटात सापडलेली आर्थिक स्थिती यामुळे मायक्रोसॉफ्टने हे पाऊल उचलले आहे.

जगताली दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने अचानक सोशल मीडियावर ‘एका युगाचा अंत' अशी पोस्ट करत, पाकिस्तानातून ३ जुलै २०२५ रोजी आपला गाशा गुंडाळत पाकिस्तानला टाटा बाय बाय केले आहे.
पाकिस्तानची बिघडती राजकीय घडी आणि संकटात सापडलेली आर्थिक स्थिती यामुळे मायक्रोसॉफ्टने हे पाऊल उचलले आहे.
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

जून महिन्यात देशातील GST संकलन १.८४ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. GST ला गब्बर सिंग टॅक्स म्हणून कुचेष्टा करणाऱ्या राहुल गांधी व काँग्रेसला सणसणीत चपराक मारून; देशाच्या विकासाला मोलाचा हातभार लावणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏💐

जून महिन्यात देशातील GST संकलन १.८४ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.
GST ला गब्बर सिंग टॅक्स म्हणून कुचेष्टा करणाऱ्या राहुल गांधी व काँग्रेसला सणसणीत चपराक मारून; देशाच्या विकासाला मोलाचा हातभार लावणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏💐
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

मला उगाचच तेलकट बटाटे वडे आणि चिकन सूपची आठवण झाली...

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

ठाकरे यांची स्मरणशक्ती वाढत्या वयाबरोबर सरली असं म्हणू या वादा करीता, पण आदित्य ठाकरेंचे काय? दुसऱ्या राज्यांचा जय जयकार करण्यात वाईट काहीच नाही. सगळी भारतीय राज्य आहेत. भारताचे अविभाज्य अंग आहेत, परंतु हीच गोष्ट इतरांनी केली की यांना मिरच्या लागतात.

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीनिमित्त माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघात विठू नामाचा गजर करत आम्ही काढलेली नाम दिंडी... निघो नामविन काही, निघो नामविन काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल-विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची

आषाढी एकादशीनिमित्त माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघात विठू नामाचा गजर करत आम्ही काढलेली नाम दिंडी...

निघो नामविन काही, निघो नामविन काही
विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल कृष्ण लवलाही
नामा म्हणे तरलो पाही

नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल-विठ्ठल म्हणताची विठ्ठल
म्हणताची
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

जय जय राम कृष्ण हरी... 🚩🚩🚩🚩🚩🚩 🌺🌺🌺🌺🌺🌺 #आषाढी_एकादशी

Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

७ जुलै १९९९... कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य गाजवत असताना हुतात्मा झालेले आणि मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित कॅप्टन विक्रम बात्रा यांना बात्रा यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन. 🙏🇮🇳💐

७ जुलै १९९९...
कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य गाजवत असताना हुतात्मा झालेले आणि मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित कॅप्टन विक्रम बात्रा यांना बात्रा यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन.
 🙏🇮🇳💐