Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile
Dattatray Bharane

@bharanemamancp

Minister- Sports & Youth welfare, Minorities Development & Aukaf | Guardian Minister-Washim | MLA-Indapur

ID: 1078990713478471680

linkhttps://dattatraybharane.com calendar_today29-12-2018 12:26:47

4,4K Tweet

41,41K Takipçi

39 Takip Edilen

Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

सहस्त्र जन्मांची सेवा हवी तयासी, विठूच्या चरणी मन असे झुकलेले ! नाम म्हणे, या एकादशीला मन शुद्ध ठेवा, भक्तीची वाट सदा उजळलेली !” आपल्या सर्वांना अपरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #एकादशी #Ekadashi #भक्तीमार्ग

सहस्त्र जन्मांची सेवा हवी तयासी,
विठूच्या चरणी मन असे झुकलेले !
नाम म्हणे, या एकादशीला मन शुद्ध ठेवा,
भक्तीची वाट सदा उजळलेली !”

आपल्या सर्वांना अपरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#एकादशी #Ekadashi #भक्तीमार्ग
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक इशारा – अवकाळी पावसामुळे सावधगिरी बाळगा पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर तालुक्यात या अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाची

Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आज सकाळी भिगवण (ता. इंदापूर) येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आज सकाळी भिगवण (ता. इंदापूर) येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगर येथे नुकसानग्रस्त कॅनॉल व अतिवृष्टी ग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. यादरम्यान शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांना काही सूचनांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश

इंदापूर तालुक्यातील सणसर आणि भवानीनगर येथे नुकसानग्रस्त कॅनॉल व अतिवृष्टी ग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. यादरम्यान शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांना काही सूचनांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

मागील दोन दिवसांपासून इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, घरे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज थोडीशी उघडीक मिळाल्यानंतर मी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. याच दरम्यान, मा.

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे २७ मे मंगळवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे २७ मे मंगळवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻 माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. आर. टी. देशमुख (जीजा) साहेब यांच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत दु:खदायक आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. आर. टी. देशमुख (जीजा) साहेब यांच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत दु:खदायक आहे.

त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपले आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

ईश्वर त्यांच्या
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

शोषित, वंचित आणि उपेक्षितांना मायेचा आधार देणाऱ्या महान संघर्षमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #RamabaiAmbedkar

शोषित, वंचित आणि उपेक्षितांना मायेचा आधार देणाऱ्या महान संघर्षमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

#RamabaiAmbedkar
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री मा.ना. श्री नितीन गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री मा.ना. श्री नितीन गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
<a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a>
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे शिल्पकार, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी भारताच्या लोकशाहीचा पाया भक्कम केला, विज्ञान, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाच्या मार्गावर देशाला पुढे नेले. त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि देशप्रेम आजही आपल्याला प्रेरणा

आधुनिक भारताचे शिल्पकार, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी भारताच्या लोकशाहीचा पाया भक्कम केला, विज्ञान, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाच्या मार्गावर देशाला पुढे नेले.
त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि देशप्रेम आजही आपल्याला प्रेरणा
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातात सहा निष्पाप जणांचे दुर्दैवी निधन झाले, ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्या सर्व नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली

Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

मनःपूर्वक अभिनंदन अशोक सराफ जी! मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमीट छाप उमटवणारे, लाखो रसिकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे, विनोदाचा बादशाह आणि अष्टपैलू कलाकार अशोक सराफ यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी ही गौरवाची

मनःपूर्वक अभिनंदन अशोक सराफ जी!

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमीट छाप उमटवणारे, लाखो रसिकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे, विनोदाचा बादशाह आणि अष्टपैलू कलाकार अशोक सराफ यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ मिळाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी ही गौरवाची
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालक मंडळाची आज बैठक काठेवाडी ता. बारामती येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याची आर्थिक स्थिती, कामकाज व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

अविनाश साबळे यानं ‘आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’मध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, ही भारतासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही गौरवाची बाब आहे. त्याची ही कामगिरी केवळ क्रीडाक्षेत्रातली यशोगाथा नाही, तर अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणारी आहे. त्याच्या

अविनाश साबळे यानं ‘आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५’मध्ये ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, ही भारतासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही गौरवाची बाब आहे. त्याची ही कामगिरी केवळ क्रीडाक्षेत्रातली यशोगाथा नाही, तर अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणारी आहे.

त्याच्या
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या प्रेरणेतून मिळेल विकासाची नवी दिशा! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विनम्र अभिवादन!

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या प्रेरणेतून मिळेल विकासाची नवी दिशा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विनम्र अभिवादन!
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

लोककल्याणकारी राज्यकर्त्या, शस्त्रपारंगत, कुशल प्रशासक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #ahilyadeviholkar

Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा. Rupali Chakankar

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा.

<a href="/ChakankarSpeaks/">Rupali Chakankar</a>
Dattatray Bharane (@bharanemamancp) 's Twitter Profile Photo

वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेशने नॉर्वे बुद्धीबळ 2025 स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव करून इतिहास रचला आहे. क्लासिकल फॉरमॅटमध्ये कार्लसनला हरवणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला आहे! हा विजय नव्या भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. गुकेशला मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी

वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेशने नॉर्वे बुद्धीबळ 2025 स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव करून इतिहास रचला आहे. क्लासिकल फॉरमॅटमध्ये कार्लसनला हरवणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला आहे!

हा विजय नव्या भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.
गुकेशला मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी