Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile
Pramod Bhangire (Nana)

@bhangire_pramod

Official handle of @bhangire_pramod.
ShivSena, Shahar Pramukh | Corporator | PMC | Ward No - 46 | Mohammadwadi| Pune.

ID: 1485168562985922562

calendar_today23-01-2022 08:33:25

3,3K Tweet

769 Takipçi

66 Takip Edilen

Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

तेजोमय दीप तेवावा तुमच्या अंगणी, तेजोमय प्रकाश पडावा तुमच्या जीवनी ! दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा ! #दीपावली #पाडवा #Padwa #शुभ_दीपावली #HappyDiwali

तेजोमय दीप तेवावा तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा तुमच्या जीवनी !

दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा !

#दीपावली  #पाडवा  #Padwa #शुभ_दीपावली  #HappyDiwali
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

शिवप्रभू कॉलनीत आग लागल्याची घटना, तत्काळ मदत,नागरिक सुरक्षित!! काळेपडळ येथील शिवप्रभू कॉलनीत गणेश मंदिराजवळ आग लागल्याची घटना घडताच माझी टीम तत्काळ घटना स्थळी पोहोचून तत्परतेने प्रतिसाद दिला. पाण्याचे टँकर आणि जेसीबी यांची तात्काळ व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने

शिवप्रभू कॉलनीत आग लागल्याची घटना, तत्काळ मदत,नागरिक सुरक्षित!!

काळेपडळ येथील शिवप्रभू कॉलनीत गणेश मंदिराजवळ आग लागल्याची घटना घडताच माझी टीम तत्काळ घटना स्थळी पोहोचून तत्परतेने प्रतिसाद दिला. पाण्याचे टँकर आणि जेसीबी यांची तात्काळ व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्यात आली.
सुदैवाने
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, भावा-बहिणीची ही साथ आयुष्यभर अतूट राहू दे ! भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!! #भाऊबीज #hadapsar #punecity #Shivsena #diwalivibes #diwalicelebration #bhaubijspecial

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, भावा-बहिणीची ही साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!

#भाऊबीज #hadapsar #punecity #Shivsena #diwalivibes #diwalicelebration #bhaubijspecial
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

संतसृष्टी परिसरात रस्ते गायब, उरले फक्त गवत आणि खड्डे..!! #hadapsar #punecity #Shivsena #exploremore #jansevak

Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा भगवा पुणे महानगरपालिकेवर फडकविण्याचा निर्धार, शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेनेचा विजयमार्ग स्पष्ट..!! आज पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन, पुणे येथे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील

शिवसेनेचा भगवा पुणे महानगरपालिकेवर फडकविण्याचा निर्धार, शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेनेचा विजयमार्ग स्पष्ट..!!

आज पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन, पुणे येथे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या लेकीचा जगात डंका, अवघ्या ३२ व्या वर्षी डायना पंडोल ठरली फेरारी २९६ चॅलेंज रेस करणारी पहिली भारतीय महिला..!! पुण्यातील शहराच्या ट्रॅकपासून ते ग्लोबल सर्किटपर्यंत, डायना पुंडोले ही आता मोटरस्पोर्टमध्ये नवा इतिहास रचणार आहे. अवघ्या ३२ व्या वर्षी, ती दुबई ते बहरीन

पुण्याच्या लेकीचा जगात डंका, अवघ्या ३२ व्या वर्षी डायना पंडोल ठरली फेरारी २९६ चॅलेंज रेस करणारी पहिली भारतीय महिला..!!

पुण्यातील शहराच्या ट्रॅकपासून ते ग्लोबल सर्किटपर्यंत, डायना पुंडोले ही आता मोटरस्पोर्टमध्ये नवा इतिहास रचणार आहे. अवघ्या ३२ व्या वर्षी, ती दुबई ते बहरीन
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्रमांक ४१ मध्ये विकासाची नवी उंची, ७० लाखांच्या निधीतून ड्रेनेज लाईन कामांचे लोकार्पण..!! पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन नियुक्त नगरसेवक सौ. स्वातीताई टकले यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७० लाखांच्या निधीतून प्रभाग क्रमांक ४१ मधील सुमारे ५০০ मीटर लांबीच्या

प्रभाग क्रमांक ४१ मध्ये विकासाची नवी उंची, ७० लाखांच्या निधीतून ड्रेनेज लाईन कामांचे लोकार्पण..!!

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन नियुक्त नगरसेवक सौ. स्वातीताई टकले यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या ७० लाखांच्या निधीतून प्रभाग क्रमांक ४१ मधील सुमारे ५০০ मीटर लांबीच्या
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

पुण्यनगरीचे शक्तीपीठ, सर्वांचे श्रद्धास्थान, संतवर्य श्री सद्गुरु योगीराज शंकर महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #shankarmaharaj #jaishankar #punecity #Shivsena

पुण्यनगरीचे शक्तीपीठ, सर्वांचे श्रद्धास्थान, संतवर्य श्री सद्गुरु योगीराज शंकर महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#shankarmaharaj  #jaishankar #punecity #Shivsena
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

एक भारत,श्रेष्ठ भारत असलेल्या लोहपुरुषांच्या विचारांनी प्रेरित राष्ट्रीय एकता दौडेत उत्साहाचा महासागर..!! भारताच्या अखंड एकतेचा आणि सशक्ततेचा संदेश देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज पुणे पोलीस आयुक्तालयाच्या

एक भारत,श्रेष्ठ भारत असलेल्या लोहपुरुषांच्या विचारांनी प्रेरित राष्ट्रीय एकता दौडेत उत्साहाचा महासागर..!!

भारताच्या अखंड एकतेचा आणि सशक्ततेचा संदेश देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज पुणे पोलीस आयुक्तालयाच्या
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

भारताचे लोहपुरुष, पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #Shivsena #EknathShinde

भारताचे लोहपुरुष, पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#Shivsena #EknathShinde
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

तुमच्या एका रक्ताच्या थेंबाने कोणाचं संपूर्ण आयुष्य वाचू शकतं" "आज तुम्ही रक्त दिलं, उद्या कोणीतरी श्वास घेईल, यापेक्षा मोठं पुण्य कोणतं?" "रक्तदान करा, मानवतेच्या या उत्सवात सहभागी व्हा..!! #hadapsar #Shivsena #punecity #EknathShinde #BloodDonation #BloodCamp

Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

विकास कामाचे शुभारंभ...!!!! #hadapsar #punecity #Shivsena #EknathShinde #development #roadconstruction #opening #शुभारंभ #विकासकामे

विकास कामाचे शुभारंभ...!!!!

#hadapsar #punecity #Shivsena #EknathShinde #development #roadconstruction #opening #शुभारंभ #विकासकामे
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

शेकडो शिवसैनिक रक्तयागात सहभागी..!! अलीकडेच सकाळ वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीत नमूद केलं होतं की, पुणे महानगरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रक्तसाठ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर कार्यालयाच्या वतीने तातडीने

शेकडो शिवसैनिक रक्तयागात सहभागी..!!

अलीकडेच सकाळ वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीत नमूद केलं होतं की, पुणे महानगरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये रक्तसाठ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर कार्यालयाच्या वतीने तातडीने
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्रमांक 41 मधील विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ...!!! #hadapsar #Shivsena #punecity #EknathShinde #Development #ExploreMore #roadconstruction

प्रभाग क्रमांक 41 मधील विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ...!!!

#hadapsar #Shivsena #punecity #EknathShinde #Development #ExploreMore #roadconstruction
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

भागवत एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!! #Shivsena #EknathShinde

भागवत एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!

#Shivsena #EknathShinde
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

नामा म्हणे ध्यानी घ्यावे विठोबासी। अखंड मानसी भजा देवा॥ भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर पंजाब पर्यंत नेणारे आद्यप्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

नामा म्हणे ध्यानी घ्यावे विठोबासी।
अखंड मानसी भजा देवा॥

भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर पंजाब पर्यंत नेणारे आद्यप्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

#औद्योगिक_सुरक्षा_दिन तुमची सुरक्षा म्हणजेच तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता... #IndustrialSafetyDay #SafetyFirst #SafetyAlways

#औद्योगिक_सुरक्षा_दिन

तुमची सुरक्षा म्हणजेच तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता...

#IndustrialSafetyDay #SafetyFirst #SafetyAlways
Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) 's Twitter Profile Photo

ड्रेनेज ते रस्ता, प्रत्येक विकास कामात शिवसेना नागरिकांच्या विकासासाठी तत्पर..!! प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी–उंड्री परिसरातील शिवशंभू कॉलनी, शेल पेट्रोल पंप शेजारी, महादेववाडी हडपसर येथे ड्रेनेज लाईन आणि सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या भागातील

ड्रेनेज ते रस्ता, प्रत्येक विकास कामात शिवसेना नागरिकांच्या विकासासाठी तत्पर..!!

प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी–उंड्री परिसरातील शिवशंभू कॉलनी, शेल पेट्रोल पंप शेजारी, महादेववाडी हडपसर येथे ड्रेनेज लाईन आणि सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या भागातील