Bhalchandra Kulkarni
@bhalu_kulkarni
Journalist, Editor, Publisher, Writer & PR professional, Cooperator, Sahakar Bharati - National Team Member 🇮🇳
ID: 2544161911
http://ekvirapublicity.com 03-06-2014 19:14:51
2,2K Tweet
864 Takipçi
469 Takip Edilen
It was a pleasure to attend such a well-organised function by the Praj Team. Thanks Praj Industries Ltd.
अभिजात मराठी म्हणजे काय? पंगतीच्या पानावर बसल्या बसल्या आधुनिक वाल्मिकी गदिमा यांनी केलेली ही एक चवदार कविता जरूर ऐका...स्पृहा जोशी Spruha Joshi यांच्या तितक्याच सुरेल अशा सादरीकरणातून....ही आहे आपल्या माय मराठीची वैविध्यता, सुंदरता... facebook.com/share/v/1AwgzM…
निवडणूक आयोगाच्या नावाने बोंबा बोंब करणारे सगळे विरोधक प्रत्यक्षात काय बोलताहेत बघा... त्यावेळी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून "दोन वेळा मतदान करण्याचे" जाहीर आवाहन करताना Sharad Pawar साहेब, कुठं गेली होती तुमची आचारसंहिता? #ElectionCommissionOfIndia Election Commission of India
राजस्थानचे महामहीम राज्यपाल Government of Rajasthan आदरणीय हरिभाऊ तथा नाना बागडे Haribhau Bagade यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! अभिष्टचिंतन...परमेश्वर आपल्याला दीर्घायू निरोगी आयुष्य द्यावे व देशसेवेसाठी आपणास सुख-शांती मिळो, हीच प्रार्थना!
Founder member of Sahkar Bharati Official & Director of ReserveBankOfIndia Hon. Shri Satishji Marathe Satish Marathe has today been appointed by the Ministry of Finance as Director of NABARD Online Heartiest congratulations and best wishes to Marathe ji, who has vast experience in the fields of banking,