
Bhagyashree Raut
@bhagyashreerau7
Journalist @bbcnewsmarathi ex @Mumbaitak (ITG), @SakalMediaNews @EtvBharat
Retweets don't mean endorsement to content. Views expressed are strictly personal😇
ID: 1159786931846144001
https://www.mumbaitak.in/author/bhaagyshrii-raauut 09-08-2019 11:22:07
1,1K Tweet
1,1K Takipçi
350 Takip Edilen

खुशाल ढाक हे नागपुरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या मुलांना शिक्षण देतात. ज्या भटक्या लोकांच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्येही ते गेल्या 19 वर्षांपासून शिक्षण देण्याचं काम करतात. Bhagyashree Raut bbc.com/marathi/articl…




95 वर्षांच्या शेतकऱ्याने रेल्वेला एका झाडासाठी 1 कोटी देण्यास कसं भाग पाडलं? Bhagyashree Raut #Maharashtra #farmer

वनमंत्री गणेश नाईक यांनी महाराष्ट्रात 'सूर्यतारा' उभारण्यासाठी अनंत अंबानींना पत्रही दिलंय. सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Vantara #Maharashtra Ganesh Naik Bhagyashree Raut


नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? #Nagpur Bhagyashree Raut bbc.com/marathi/articl…



महाराष्ट्र सरकारने लंडनमधून 47 लाख रुपये देऊन ही तलवार का खरेदी केली? #RajeRaghujiBhosale #sword #nagpur #london Bhagyashree Raut Devendra Fadnavis

जातनिहाय जनगणना आरक्षणावरची 50% मर्यादा उठवण्यात कामी येईल? Bhagyashree Raut #castcensus #reservation

एसीशिवाय घर थंड ठेवायचंय? मग हे उपाय करून पाहाच. #summer #heatwave #Vidarbha #Weatherupadte Bhagyashree Raut



वाघाच्या हल्ल्यात 8 दिवसांत 9 गावकरी कसे ठार झाले? #India #Maharashtra #Tigers Bhagyashree Raut

उन्हाळ्याच्या दिवसात रात्री वीज घालवणे हे महावितरणचे आद्य कर्तव्य झालंय का? 1-2 वेळा ठीक आहे. पण या उन्हाळ्यात नेहमीचा हा त्रास आहे. वीज घालवली की कधी पूर्ण रात्र सुरू करायची नाही, तर कधी पूर्ण दिवस वीजपुरवठा बंद असतो. नागपूरसारख्या शहरात हे काय लावलेय? Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
