KISHOR S
@being_puneri
PARODY - कार्यकर्ता Gym संघटना 🙏🚩 पुणेकर मालवणी ❤️
ID: 1430966619681955847
26-08-2021 18:55:16
62,62K Tweet
5,5K Followers
538 Following
सर्वसमावेशक नेतृत्व #देवेंद्र_फडणवीस 🙏❤️ Devendra Fadnavis हैदराबाद गॅझेट कालपर्यंत शक्य नाही बोलणारे आता हा निर्णय कसा बरोबर सांगायला येतच असतील.
आतले बाहेरचे सर्व चक्रव्यूह तोडणारा Devendra Fadnavis हा आधुनिक अभिमन्यू आहे 🔥🚩
टीकाकारांना कृतीतून उत्तर देणारे शांत आणि संयमी नेतृत्व देवेंद्र जी..🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra #मराठा_आरक्षण
वैयक्तिक पातळीवर शिव्या एकट्या माणसाला दिल्या गेल्या… बाकी कोणाला नाही ! १% संयम ढळून न देता .. फक्त नेक उद्देश ठेवून काम करत राहणे हे देवेंद्रजीचे संस्कार आहेत! अभिमान वाटावा असा आमचा नेता 🫡🫡 Devendra Fadnavis