Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS

@bedage_pradip

(तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, माढा) ...

#हम लडेंगे जब तक दुनिया में लड़ने की जरुरत है तब तक

ID: 1439822804883546120

linkhttps://www.instagram.com/invites/contact/?i=qrb3aywfvuks&utm_content=53gk9ga calendar_today20-09-2021 05:25:05

2,2K Tweet

115 Followers

48 Following

Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

मराठी सण. आज आहे सण बैल पोळ्याच्या,,,, बैल राजाच्या कौतुक सोहळ्याच्या,, शेतकऱ्यांची सावली बनुन शेतात राब राबणाऱ्या य पशुधनाचा उत्सव साजरा करणाऱ्या माझ्या सर्व आन्नदात्या शेतकरी बांधवांना, #पोळा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा.....!

मराठी सण.

आज आहे सण बैल पोळ्याच्या,,,, बैल राजाच्या कौतुक सोहळ्याच्या,, शेतकऱ्यांची सावली बनुन शेतात राब राबणाऱ्या य पशुधनाचा उत्सव साजरा करणाऱ्या माझ्या सर्व आन्नदात्या शेतकरी बांधवांना, #पोळा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा.....!
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

वेळेच चक्र फिरत राहत ! शिव्यांचही कौतुक होत !! ग्रामीण भागात वाढलेला तरुण,आई वडिलांचं छत्र हरपलेला तरुण, परिस्थितीने खचलेला तरुण, ज्याचं दोन वेळच्या जेवणाचेही वांदे होते असा एक तरुण ज्याला सोशल मीडियाच माध्यम मिळालं अन तो स्टार झाला.

वेळेच चक्र फिरत राहत !
शिव्यांचही कौतुक होत !!
ग्रामीण भागात वाढलेला तरुण,आई वडिलांचं छत्र हरपलेला तरुण, परिस्थितीने खचलेला तरुण, ज्याचं दोन वेळच्या जेवणाचेही वांदे होते असा एक तरुण ज्याला सोशल मीडियाच माध्यम मिळालं अन तो स्टार झाला.
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

सूरज चव्हाण नाव असलेला हा व्यक्ती आज संबंध महाराष्ट्राला परिचित आहे.बिकट परिस्थितीतुन वर आल्याने सर्वच स्थरातून त्याच कौतुक होतंय.किंबहुना झालंच पाहिजे. ज्या शोच नाव जरी ऐकलं तरी चिडचिड व्हायची आज त्याच शो ची माणसं आतुरतेने वाट बघतात. त्याचं कारण म्हणजे सूरज.

Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

अभाळाएव्हढं होऊनही जमीन सोडत नाही. हीच कारण आहेत जी सुरजला सामान्य माणसाची असामान्य ताकत बनवतात. डायरेक्ट शेताच्या बांधावरून कलेच्या मंचावर निव्वळ आपल्या कर्तृत्ववाच्या जोरावर आयुष्य गाजवणारा सूरज मनाला खऱ्या अर्थाने भुरळ पाडतो.

Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

माझ्या ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीतून सूरज सारखे लाखो कलाकार घडू दे हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो... - प्रदिप (भैय्या)बेडगे (तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, माढा ) #BiggBoss #BIGBOSS2024 #bigbossmarathi #Maharashtra

Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

नेतृत्व विद्यार्थ्यांचे, भविष्य महाराष्ट्राचे..! मा.श्री.अमितसाहेब ठाकरे Amit Thackeray 🚂🚩💪

Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS (@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

राजसाहेब ठाकरेंना राजकीय कार्यक्रमात कुर्त्याऐवजी शर्ट आणि पँट या पेहरव्यात पाहणं पर्वणी असायची. कधी कधी त्यावर एखादं हाफ स्वेटर असायचं. राजसाहेबांना असं पाहून अनेकांनी या पेहरवाचं अनुकरण केलं होतं. ऋतू कोणताही असो हाफ स्वेटर ही एक नवी फॅशनच झाली होती..

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदनियुक्ती सोहळा !🚩 #उत्तरमहाराष्ट्र #MNVSAdhikrut