Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile
Dr.BD Jade - Sr.Scientist.

@bdjade1

Sr.Scientist - Water n Nutrients management. Pioneer in Fertigation, Multi Purpose Drip System. Crop Specialist.

ID: 865148124666503170

calendar_today18-05-2017 10:12:41

7,7K Tweet

2,2K Takipçi

864 Takip Edilen

Suresh Kabade (@suresh_kabade) 's Twitter Profile Photo

एक एकर धेंच्या पासून एकरीं 80 क्विंटल हिरवळीचे खत मिळते. जे एकरीं 224क्विंटल शेंणखताएवढे फायदा देते.(1क्विंटल हिरवळीचे खत:-2.8क्विंटल शेणखताचा सत्व) एक एकर धेंच्या पासून एकरीं 35 किलो नत्र(75किलो युरिया एवढा)पिकास मिळतो. Ajit Jain Dr.BD Jade - Sr.Scientist. Arvind Shukla Manabi Bacher Katoch Indian Council of Agricultural Research.

एक एकर धेंच्या पासून एकरीं 80 क्विंटल हिरवळीचे खत मिळते. जे एकरीं 224क्विंटल शेंणखताएवढे फायदा देते.(1क्विंटल हिरवळीचे खत:-2.8क्विंटल शेणखताचा सत्व) एक एकर धेंच्या पासून एकरीं 35 किलो नत्र(75किलो युरिया एवढा)पिकास मिळतो.
Ajit Jain
Dr.BD Jade - Sr.Scientist.
Arvind Shukla
Manabi Bacher Katoch
Indian Council of Agricultural Research.
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

यह आंसु नही जिसने भी दिल दूखाया हो, अपमानित किया हो तो निश्चित आपको बददूवा मिल रहे है ! हर आंसुकी किमत तो आपको कभी ना कभी सुद सहीत जरूर मिलेगी, सबको मौका मिलता है | यह जरूर सदैव ध्यान मे रहे |

यह आंसु नही जिसने भी दिल दूखाया हो, अपमानित किया हो तो निश्चित आपको बददूवा मिल रहे है ! हर आंसुकी किमत तो आपको कभी ना कभी सुद सहीत जरूर मिलेगी, सबको मौका मिलता है | यह जरूर सदैव ध्यान मे रहे |
BetterYields_GreaterProfit (@jaintissuecrops) 's Twitter Profile Photo

🌶️जैन मिर्च के पौधों से अपनी खेती में लगाइए तड़का!🌶️ अब उगाइए ज्यादा तीखे, ज्यादा ताकतवर और बीमारी से मुक्त मिर्च के पौधे, वो भी बिना झंझट के! ✅ शुरुआत से ज़बरदस्त ग्रोथ ✅ बीमारी को कहिए बाय-बाय ✅ ज़्यादा मिर्च, ज़्यादा मुनाफा आपकी खेती को चाहिए एक दमदार स्टार्ट – और वो है

BetterYields_GreaterProfit (@jaintissuecrops) 's Twitter Profile Photo

अब बीज नहीं, भरोसा बोइए – Jain Air Aloo 🥔 के साथ पाएं ज़्यादा उपज और ज़्यादा मुनाफ़ा! 🚀💸 #airaloo #potato #farming #jainairaloo #jaintissueculture

अब बीज नहीं, भरोसा बोइए – Jain Air Aloo 🥔 के साथ पाएं ज़्यादा उपज और ज़्यादा मुनाफ़ा! 🚀💸

#airaloo #potato #farming #jainairaloo #jaintissueculture
World Bank Water (@worldbankwater) 's Twitter Profile Photo

Droughts are becoming more frequent and affecting the poorest the most. Our new immersive story showcases how countries and communities can adapt by safeguarding land & water resources for future resilience. wrld.bg/jFhG50UoeLr #OurLandOurFuture

Droughts are becoming more frequent and affecting the poorest the most. Our new immersive story showcases how countries and communities can adapt by safeguarding land & water resources for future resilience. wrld.bg/jFhG50UoeLr #OurLandOurFuture
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

Yes ! This is the correct time for planning of Kharif season crops. Change in mindset is needed. Adoption of drip irrigation is needed to get more production of Maize, Arhar, Soybean n Cotton crops. #JainIrrigation provides solution n production technology. #AjitJisl #FAO

Yes ! This is the correct time for planning of Kharif season crops. Change in mindset is needed. Adoption of drip irrigation is needed to get more production of Maize, Arhar, Soybean n Cotton crops. #JainIrrigation provides solution n production technology.
#AjitJisl #FAO
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

दुसऱ्यांच्या ताटातील ओरबाडून खाणारा, गरीबांचे शोषण करणारा, अरबपती असला तरी जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही. समोरच्या व्यक्तींना आनंद जर देऊ शकत नसाल तर निदान त्यांच्या दू:खाचे कारण बनु नका. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

खरंच जमाना बदलत चालला आहे, बुद्धीमान, हुषार, प्रामाणिक आणि एकनिष्ठ माणसां पेक्षा लबाड, ढोंगी, चापलुस खोटी प्रशंसा करणारी माणसं अधिक महत्वाची आणि लोकप्रिय होऊ लागली आहेत. - डॉ.बी डी जडे

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

कहावते एवम् मुहावरे बडे अर्थपुर्ण और मजेदार होते है जैसे.... गधे गुलगुले खा रहे है ! ऐसे गधे जब सामने नजर आते है तो मन को पीडा होती है | - डॉ.बी डी जडे..

कहावते एवम् मुहावरे बडे अर्थपुर्ण और मजेदार होते है जैसे....
गधे गुलगुले खा रहे है !
ऐसे गधे जब सामने नजर आते है तो मन को पीडा होती है |
- डॉ.बी डी जडे..
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

Meet me on YouTube to understand how to take more production of Maize Pigeon pea n #Cotton. Videos are available for #farmers. #Maize Target Yield- 100 Qnt/Acre. #Cotton Mission 1.0 Rainfed Cotton - 10 Qnt/Acre Drip irrigated Cotton - 20 Qnt/Acre. #JainIrrigation helps farmers.

Meet me on YouTube to understand how to take more production of Maize  Pigeon pea n #Cotton. Videos are available for #farmers.
#Maize Target Yield- 100 Qnt/Acre.
#Cotton Mission 1.0
Rainfed Cotton - 10 Qnt/Acre
Drip irrigated Cotton - 20 Qnt/Acre.
#JainIrrigation helps farmers.
Filterफूफा (@filterfufa) 's Twitter Profile Photo

जीवन में आगे बढना है तो पुरानी बातें भूलना पड़ेगा।

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

कारणं देऊन माणसं बोलणं कमी करायला लागली की समजुन जायचं की त्यांना आपली सोबत नको आहे. कटू आहे परंतु सत्य आहे. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे.

कारणं देऊन माणसं बोलणं कमी करायला लागली की समजुन जायचं की त्यांना आपली सोबत नको आहे.
कटू आहे परंतु सत्य आहे.
बघा पटतंय का? पटलं तर घ्या.
- डॉ.बी डी जडे.
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

एखाद्या गोष्ठी करीता सातत्याने, कठोर आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर त्याचा नाद सोडणेच योग्य असते. उगीचच त्यात वेळ घालवण्यात अर्थ नसतो. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

Best Wishes on "World Earth Day !" Our Power - Our Planet. Get More in Less Water, Fertilizers, Electricity, Labour with Drip Irrigation. Jain Irrigation is working in #Soil, #Water n #Power conservation. - Dr.BD Jade. Sr.Scientist #AjitJisl #FAO #FALI #DrSundr

Best Wishes on "World Earth Day !"
Our Power - Our Planet.
Get More in Less Water, Fertilizers, Electricity, Labour with Drip Irrigation.
Jain Irrigation is working in #Soil, #Water n #Power conservation.
- Dr.BD Jade. Sr.Scientist
#AjitJisl #FAO #FALI
#DrSundr
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

कोणाकडूनही न मागता मिळालेल्या गोष्ठीचा / बाबीचा आनंद सुखावणारा असतो त्याचं मुल्यमापन करता येत नाही, परंतु समोरील व्यक्ती कडे मागुन, वारंवार मागुन, जबरदस्तीने मिळालेल्या गोष्टीचा आनंद मिळत नाही, उलट चुकीचं व गुन्हेगार असल्याचं वाटते. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

मागुनही मिळत नसेल आणि समोरच्याला कळत असुनही त्याला देणे शक्य असुनही देण्याची नियत नसेल तर त्याचा नाद सोडलेला बरा ! वेळ आल्यावर त्याला त्याची जाणीव न विसरता करून दिली पाहीजे. चुकीला माफी नाही. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे...

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

Trend is changing in Micro Irrigation industry. Needs to prepare strategic action plan understanding mindset and need of end users i.e. farmers. - Dr.BD Jade.....

Trend is changing in Micro Irrigation industry. Needs to prepare strategic action plan understanding mindset and need of end users i.e. farmers.
- Dr.BD Jade.....
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

मागुनही मिळत नसेल आणि समोरच्याला कळत असुनही त्याला देणे शक्य असुनही देण्याची नियत नसेल तर त्याचा नाद सोडलेला बरा ! वेळ आल्यावर त्याला त्याची जाणीव न विसरता करून दिली पाहीजे. चुकीला माफी नाही. बघा पटतंय का? पटलं तर घ्या. - डॉ.बी डी जडे...

Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

शेतकरी बंधूनो ! विचार करा पक्का, लावा जैन ठिबक वर मका, मग मिळवाल बक्कळ पैका !! - डॉ.बी डी जडे, वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि. #AjitJisl #Anil_Jisl

शेतकरी बंधूनो !
विचार करा पक्का,
लावा जैन ठिबक वर मका,
मग मिळवाल बक्कळ पैका !!
- डॉ.बी डी जडे,
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
#AjitJisl #Anil_Jisl
Dr.BD Jade - Sr.Scientist. (@bdjade1) 's Twitter Profile Photo

शेतकरी बंधुंनो ! आता थांबायचं नाही, जैन ठिबक वर लावा तूर, करील मनातील हूरहुर दूर, मिळवुन देईल पैसा भरपुर !! - डॉ.बी डी जडे. #AjitJisl #Anil_JISL

शेतकरी बंधुंनो !
आता थांबायचं नाही,
जैन ठिबक वर लावा तूर,
करील मनातील हूरहुर दूर,
मिळवुन देईल पैसा भरपुर !!
- डॉ.बी डी जडे.
#AjitJisl #Anil_JISL