Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile
Dr.Jitendra Awhad

@awhadspeaks

Born Rebel

ID: 802056194

calendar_today04-09-2012 08:36:22

25,25K Tweet

829,829K Takipçi

313 Takip Edilen

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीत महाविकास आघाडीत गडबड सुरू आहे; एकमेकांविरोधात संशय घेत आहेत.शरद पवार साहेबांच्या मनात वेगळाच मुख्यमंत्री आहे, असे वृत्त देऊन आपली सत्ता वाचविता येईल, हा उद्देश ठेवून जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे हे नाराज आहेत असे

५ ते ७ वर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी, आणि सगळ्यात पास झाल्यानंतर नियुक्तीसाठी आणखी वर्षे लागत असतील, तर एका तरुण पिढीचं तारुण्य, त्यांचा उमेदीचा काळ आपण गमावून बसत आहोत, याची कल्पना या सरकारला कधी येणार..?

धर्मशाही, हुकूमशाही आणि सर्व प्रकारच्या शाह्यांच्या उरावर बसणारी शाही म्हणजे लोकशाही! संविधान म्हणजे धर्मग्रंथ नाही. धार्मिक अतिरेकाला गाडून टाकण्याचं पुस्तक म्हणजे संविधान. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय पातळीवर शिक्षणावर ४.५ टक्के खर्च केला जायचा तो कमी करून आता २ टक्क्यांवर आणला

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

भूमापन क्रमांक व उपविभाग 43/1 ही वनखात्याची जमीन विकण्यासाठी आपल्याला परवानगी द्यावी, असा अर्ज रतनशी प्रेमजी ट्रस्टने खोटी कागदपत्रे लावून चॅरिटी कमिशनला सादर केला. आश्चर्य म्हणजे, चॅरिटी कमिशनरने तो अर्ज मंजूरही केला. त्यावर वनखात्याने हरकत घेऊन तो स्थगित करावा, अशी मागणी केली.

नवीन योजनांन मुळेराज्यात आर्थिक संकट देणी बाकी तिजोरीत खडखडाट

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

मोहन भागवतजी, इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता, छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. 'एमपीएससी'ने चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलली असल्याने विद्यार्थ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. परीक्षेची तारीख जाहीर करणं हा 'एमपीएससी'ला सरकारी कारभार वाटत असेल, परंतु त्यामुळे

पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. 
'एमपीएससी'ने चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलली असल्याने विद्यार्थ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. 
परीक्षेची तारीख जाहीर करणं हा 'एमपीएससी'ला सरकारी कारभार वाटत असेल, परंतु त्यामुळे
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा ! पोवाडा गातो शिवाजीचा ...!! अशी सुरूवात करीत महात्मा फुले यांनी 1869 मध्ये मराठी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले. त्यामाध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

मणिपूर पेटले! वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत,

मणिपूर पेटले!
वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे. 
मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत,
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

My deepest condolences on the passing of veteran CPI(M) leader Sitaram Yechury. His invaluable contributions to Indian politics have left a lasting mark on the nation's history. His leadership, wisdom, and especially his speeches in both houses of parliament will continue to

काॅम्रेड सीताराम येच्युरी यांच्या निधनाने धर्मनिरपेक्ष भारताचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात धर्मनिरपेक्ष पक्षांना कायम एकत्र ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा एक तारा आज अचानक निखळला. इंडिया आघाडी स्थापन होण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता. माझे अन्

महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील माझे तरुण सहकारी ,माजी मंत्री व राहुरी-नगर -पाथर्डी मतदारसंघाचे अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तितकाच संवेदनशील आमदार श्री.प्राजक्त तनपुरे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ह्याच मनःपूर्वक सदिच्छा

महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील माझे तरुण सहकारी ,माजी मंत्री व राहुरी-नगर -पाथर्डी मतदारसंघाचे अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तितकाच संवेदनशील आमदार श्री.प्राजक्त तनपुरे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ह्याच मनःपूर्वक सदिच्छा
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यानी वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे, जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर गंडांतर आले आहे. ओबीसी तसेच SEBC प्रमाणे जातवैधता प्रमाणपत्र जोडण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी मी

सध्या तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह आणि तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन यांचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो वायरल होत आहेत. ते फोटो यासाठी वायरल होताहेत की, सरन्यायाधीश पंतप्रधान यांची मुलाखत ही आश्चर्यकारक नसते किंवा धक्कादायकही नसते. पण, यातील फरक एवढाच आहे की, तत्कालीन

तसे म्हणायला उशीरच झाला ! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मिळाला. असत्यावर हा सत्याचा विजयच आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !