Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile
Aaditya Thackeray

@authackeray

Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

ID: 1606048885

calendar_today19-07-2013 14:15:30

21,21K Tweet

3,5M Takipçi

1,1K Takip Edilen

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज शिवसेना भवन येथे मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार अनिल परब जी, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू जी, मुंबईतील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, संघटक व माजी नगरसेवक उपस्थित होते.

आज माझ्या वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यात सुरु असलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. एसंशि आणि त्यांच्या मलिदा खाणाऱ्या कंत्राटदारांमुळे

स्पोर्ट्स फॉर लाईफ आणि मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित 'युवा प्रेसिडेंट लीग ॲवॉर्ड नाईट' आणि 'एमएफए ॲवॉर्ड नाईट' सोहळ्यास उपस्थित राहून फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित केले व उपस्थितांशी संवाद साधला.

काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The Pahalgam terror attack is another dastardly attack on a State that is wanting to heal, and on innocents who were shot dead by terrorists… Terrorists who deserve to be chased and destroyed wherever they are/ come from. While we pray for peace, offer condolences to those who

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Last week the ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray protested against the demolition of the Elphinstone Bridge by the MMRDA . We are firm on this: • We will NOT let the govt shut down this connector till the Ganpatrao Kadam Marg work is complete and the Sion Bridge is opened for traffic.

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The BJP government’s plan to double the fares of the BEST bus fare in Mumbai is nothing but just another way to choke Mumbai further and squeeze more money from the pockets of Mumbaikars. • The only way to revive the BEST is to infuse government money into the BEST and increase

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

It’s heartbreaking to see Pune’s rivers being destroyed by this ego filled project. Time and again Punekars, who have studied this project in detail- and the destruction it’ll bring along, have raised their voice. But the policy makers are keen to destroy the city. Nobody

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Vaibhav Suryavanshi! A 14 year old from Bihar, playing for Rajasthan, in the Indian Premier League and turning out to be an inspiration for cricketers around the world! His knock! This is what dreams are made of, and how they’re made to come true. Well done young star, keep

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

पूल पाहिजेच, पण त्या आधी स्थानिकांना न्याय द्या! शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिकांसाठी प्रथम पर्यायी मार्ग आणि त्यानंतरच एल्फिन्स्टन पुलाचे बांधकाम व्हावे, या मागणीसाठी आज शिवसेना पक्षाच्या वतीने स्थानिक रहिवाशांच्या सहभागासह आंदोलन करण्यात आले..

पूल पाहिजेच, पण त्या आधी स्थानिकांना न्याय द्या!
शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिकांसाठी प्रथम पर्यायी मार्ग आणि त्यानंतरच एल्फिन्स्टन पुलाचे बांधकाम व्हावे, या मागणीसाठी आज शिवसेना पक्षाच्या वतीने स्थानिक रहिवाशांच्या सहभागासह आंदोलन करण्यात आले..
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

शिवसेना वरळी विधानसभा, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि गुंज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वरळी कोळी समाज भवन येथे मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, ७५० पेक्षा जास्त नागरिकांनी ह्याचा लाभ घेतला.

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! ह्या शुभ दिनी आपणास सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, हीच सदिच्छा!

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!
ह्या शुभ दिनी आपणास सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, हीच सदिच्छा!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मुंबई पब्लिक स्कूल (ICSE), वूलन मिल, महिम येथील सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळेच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! BMC च्या पहिल्या ICSE शाळेने दहावीच्या पहिल्याच बोर्ड परीक्षेत १००% निकाल मिळवून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही केवळ शाळेचीच नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेत

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गाचा, मराठी माणसाचा लढा यशस्वी झाला आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राचा सुवर्णकलश स्थापन होऊन 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र' अस्तित्वात आला. महाराष्ट्रासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या अगणित हुतात्म्यांना आजच्या महाराष्ट्र दिनी विनम्र आदरांजली.

The kind of environmental destruction Maharashtra is seeing now, we’ve never seen before. From what I hear, the 500 mw Khaparkheda power plant has started disposing fly ash at Nandgaon again. This is an unscientific ash pond, without any care taken whatsoever. No lagoon, no

The kind of environmental destruction Maharashtra is seeing now, we’ve never seen before. 

From what I hear, the 500 mw Khaparkheda power plant has started disposing fly ash at Nandgaon again.

This is an unscientific ash pond, without any care taken whatsoever. No lagoon, no
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात सध्या जेवढा पर्यावरणीय विध्वंस होत आहे, तेवढा विनाश ह्याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. असं समजलंय की, ५०० मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा वीज प्रकल्पाने नंदगावमध्ये पुन्हा एकदा फ्लाय अॅश टाकण्यास सुरुवात केली आहे. ही राख टाकण्यासाठी वापरण्यात येणारी जागा कोणत्याही

महाराष्ट्रात सध्या जेवढा पर्यावरणीय विध्वंस होत आहे, तेवढा विनाश ह्याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता.

असं समजलंय की, ५०० मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा वीज प्रकल्पाने नंदगावमध्ये पुन्हा एकदा फ्लाय अॅश टाकण्यास सुरुवात केली आहे.

ही राख टाकण्यासाठी वापरण्यात येणारी जागा कोणत्याही