Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile
Ashok Chavan

@ashokchavan1958

Member of Rajya Sabha &
Ex. Chief Minister, Maharashtra State

ID: 2476582710

calendar_today04-05-2014 08:26:24

9,9K Tweet

402,402K Followers

138 Following

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

प्रशासनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही धोरणे तयार करू शकता आणि त्यांची अंमलबजावणी करून परिस्थिती बदलू शकता. आणि जर तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असाल प्रयत्न प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला परिणाम दिसतील. - पंतप्रधान Narendra Modi जी

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आज मानव–वन्यप्राणी संघर्षाबाबत चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना मी शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. साधारणपणे कृषीपंपांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात जावे लागते

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

"India got LUCKY. He lives India" — President Putin on Prime Minister Narendraji Modi. It's very pleasant to talk to such person. A person of integrity, he further adds. #NarendraModi #VladimirPutin #PutinIndiaVisit

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयापश्चात ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाचे हे पहिले वर्ष प्रशासनाला अधिक पारदर्शक करणारे,

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

एक वर्षाचं काम हा तर फक्त ट्रेलर आहे, यापुढे महाराष्ट्राचा संपूर्ण कायापालट आता जनतेला पाहायला मिळणार आहे... 🪷 Devendra Fadnavis #UnstoppableMaharashtra #DevendraFadnavis #Maharashtra #BJP

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं, न भूतो न भविष्यती विकासाची गती अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली... मुंबईच्या कोस्टल रोड, मेट्रोपासून ते गडचिरोलीमधील नक्षलवादाच्या अंतापर्यंत... शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सरकारपासून ते

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली. #BabasahebAmbedkar #महापरिनिर्वाण_दिन

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली.
#BabasahebAmbedkar #महापरिनिर्वाण_दिन
Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई - नांदेड - मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून, स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू झाली आहे. ही विमानसेवा नोव्हेंबर मध्येच नियोजित होती. मात्र तांत्रिक

वंदे मातरमला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा देश आणीबाणीच्या विळख्यात अडकला होता - पंतप्रधान मा. Narendra Modi जी #VandeMataram150

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविल्यानंतर या संस्थेने केलेले कार्य प्रशंसनीय आहे. हवाई वाहतुकीच्या नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येण्याची मोठी क्षमता नांदेडमध्ये आहे. त्यानुसार येथील विमानतळ

वंदे मातरम् स्वातंत्र्याचा मंत्र होता, तो त्यागाचा मंत्र होता, तो उर्जेचा मंत्र होता, तो पवित्रतेचा मंत्र होता, तो समर्पणाचा मंत्र होता, तो त्याग आणि तपस्येचा मंत्र होता. - पंतप्रधान मा. Narendra Modi जी #VandeMataram150

वंदे मातरम् 
स्वातंत्र्याचा मंत्र होता, 
तो त्यागाचा मंत्र होता,
तो उर्जेचा मंत्र होता, 
तो पवित्रतेचा मंत्र होता,
तो समर्पणाचा मंत्र होता, 
तो त्याग आणि तपस्येचा मंत्र होता.
- पंतप्रधान मा. <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जी 
#VandeMataram150
Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला उर्जा आणि प्रेरणा देणारा वंदे मातरम हा मंत्र आणि हे आवाहन आपण स्मरतो आहोत ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे

Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

जेव्हा इंग्रजांचे राष्ट्रीय गीत घराघरात पोहोचवण्याचे षडयंत्र सुरू होते त्यावेळेस बंकिमबाबूं त्याला आव्हान देण्यासाठी पुढे आले आणि या राष्ट्रीय गीताचा जन्म झाला.

Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

हजारो वर्षापासून भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेल्या भारत भूमीबद्दलच्या विचारांना वंदे मातरमने पुनर्जन्म दिला.

Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

भारतमातेचे अनेक वीर सुपुत्रांनी 'वंदे मातरम्' म्हणत फाशीच्या शिक्षेला सामोरे गेले. त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत, त्यांच्या मनात 'वंदे मातरम्' याच मंत्राचा जयघोष सुरू होता.

Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

'वंदे मातरम्' ने भारताला स्वावलंबनाचाही मार्ग दाखवला. तो परदेशी कंपन्यांना आव्हान देण्याचा मंत्र होऊन स्वातंत्र्याचा मंत्र हा स्वदेशीचाही मंत्र बनला

Narendra Modi Marathi (@namoinmarathi) 's Twitter Profile Photo

अशा या महान वंदे मातरमबाबत गेल्या शतकात अन्याय आणि विश्वासघात का झाला, हे म्हणूनच आता जाणून घेणे गरजेचे आहे.

Ashok Chavan (@ashokchavan1958) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावर विधानसभेतील चर्चेच्या उत्तरात केलेले भाषण आज नागपूरमधील लोकभवन येथे मा. राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते पुस्तक रुपात प्रकाशित झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 'संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावर विधानसभेतील चर्चेच्या उत्तरात केलेले भाषण आज नागपूरमधील लोकभवन येथे मा. राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते पुस्तक रुपात प्रकाशित झाले. 
यावेळी विधानपरिषदेचे सभापती