ARUN RAJKUMAR KAMBLE (@arunrkamble) 's Twitter Profile
ARUN RAJKUMAR KAMBLE

@arunrkamble

ID: 1199514252593098752

calendar_today27-11-2019 02:24:39

381 Tweet

298 Takipçi

432 Takip Edilen

Ssubtdigi93 (@ssubtdigi93) 's Twitter Profile Photo

मुंबईतील नवीन इमारतींमध्ये ६०% घरं मराठी कुटुंबांसाठी राखीव ठेवा. संसदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विशेष मागणी! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

मुंबईतील नवीन इमारतींमध्ये ६०% घरं मराठी कुटुंबांसाठी राखीव ठेवा.

संसदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विशेष मागणी!
<a href="/ShivSenaUBT_/">ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray</a>
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

आज वांद्रे पूर्व येथे अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप देण्याकरिता विभागात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच पुष्पवर्षाव करत गणपती बाप्पाला निरोप दिला.

आज वांद्रे पूर्व येथे अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला निरोप देण्याकरिता विभागात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच पुष्पवर्षाव करत गणपती बाप्पाला निरोप दिला.
ARUN RAJKUMAR KAMBLE (@arunrkamble) 's Twitter Profile Photo

नव्या वाटा, नवी संधी... उज्ज्वल भविष्यासाठी...साथ शिवसेनेची... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित महा नोकरी मेळावा..

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

लोकसभेत जसा महाविकास आघाडीचा आवाज घुमला तेच चित्र आज विधानसभा निवडणुकांदरम्यान दिसत आहे.

लोकसभेत जसा महाविकास आघाडीचा आवाज घुमला तेच चित्र आज विधानसभा निवडणुकांदरम्यान दिसत आहे.
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

गौतम अदानी ह्यांनी सध्या मुंबई गिळंकृत करण्याचे काम सुरु केले आहे. आता मुंबई शहरात आणि उपनगरात स्मार्ट मिटर बसवण्याचे काम केलेय. हे स्मार्ट मिटर म्हणजे ग्राहकांच्या खिश्यातले पैसे काढण्याचे आणि ग्राहकांना लुटण्याचे काम आहे. - अनिल परब - शिवसेना नेते, आमदार Anil Parab

Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

दत्त जयंती निमित्त विविध ठिकाणी आयोजित पूजेस भेट देऊन दर्शन व आशिर्वाद घेतले. यावेळी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. #दत्तजयंती #dattajayanti #shivsenaUBT #mumbai #anilparab

दत्त जयंती निमित्त विविध ठिकाणी आयोजित पूजेस भेट देऊन दर्शन व आशिर्वाद घेतले. यावेळी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#दत्तजयंती #dattajayanti #shivsenaUBT #mumbai #anilparab
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला ह्या व्यक्तिस सरकरी नोकरीतून तात्काळ बडतर्फ करावे. असेच दोन प्रकार मुलुंड आणि गिरगाव येथेही घडलेत. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयीकरण चालू आहे का? ही दादागिरी कशाच्या जोरावर केली जाते? हा सत्तेचा माज आहे. याबद्दल

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

जनता दरबार - दिवस दुसरा (शाखा ९३ मध्यवर्ती कार्यालय)

जनता दरबार - दिवस दुसरा (शाखा ९३ मध्यवर्ती कार्यालय)
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

एच पूर्व वॉर्ड मधील नागरिकांच्या विविध समस्याबद्दल व प्रलंबित प्रश्नांनिमित्त आज वॉर्ड अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांची भेट घेतली याप्रसंगी माझ्यासोबत स्थानिक आमदार श्री. वरुण जी सरदेसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

एच पूर्व वॉर्ड मधील नागरिकांच्या विविध समस्याबद्दल व प्रलंबित प्रश्नांनिमित्त आज वॉर्ड अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांची भेट घेतली याप्रसंगी माझ्यासोबत स्थानिक आमदार श्री. वरुण जी सरदेसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

आज विभागप्रमुख आमदार अनिल परब साहेब ह्यांच्या समवेत मुंबई महापालिका H East वॉर्ड ऑफिस ला सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जॉईंट मीटिंग घेतली.' आमदार आपल्या दारी' कार्यक्रमात येणाऱ्या नागरी समस्या मांडल्या. बैठकीला महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, ट्रॅफिक पोलीस, MMRCL अधिकारी असे सर्व

आज विभागप्रमुख आमदार अनिल परब साहेब ह्यांच्या समवेत मुंबई महापालिका H East वॉर्ड ऑफिस ला सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जॉईंट मीटिंग घेतली.'

आमदार आपल्या दारी' कार्यक्रमात येणाऱ्या नागरी समस्या मांडल्या. बैठकीला महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, ट्रॅफिक पोलीस, MMRCL अधिकारी असे सर्व
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

हृदयात जपतो आम्ही महाराष्ट्राभिमान.. निष्ठावंतांचा महामेळावा! प्रमुख मार्गदर्शन : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे दिनांक: २३ जानेवारी २०२५ वेळ : संध्या. ६ वाजता वार : गुरुवार स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई.

हृदयात जपतो आम्ही महाराष्ट्राभिमान.. 
निष्ठावंतांचा महामेळावा!

प्रमुख मार्गदर्शन : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 

दिनांक: २३ जानेवारी २०२५ 
वेळ : संध्या. ६ वाजता
वार : गुरुवार
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, वीरा देसाई रोड, अंधेरी  (पश्चिम), मुंबई.
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

गौतम नगर येथील रहिवासी यांना वांद्र्यातच घरे द्या ! गौतम नगर येथील जवळपास १५० घरांना PWD खात्याने निष्कासन नोटीस देऊन मालाड मालवणी येथे घरे देण्याचे नियोजित केले होते. High Court प्रकल्पाला विरोध नाही पण स्थानिक वांद्रेकर नागिरकांना वांद्र्यातच घरे द्यावी तसेच १३ तारखेची PWD

गौतम नगर येथील रहिवासी यांना वांद्र्यातच घरे द्या !

गौतम नगर येथील जवळपास १५० घरांना PWD खात्याने निष्कासन नोटीस देऊन मालाड मालवणी येथे घरे देण्याचे नियोजित केले होते.

High Court प्रकल्पाला विरोध नाही पण स्थानिक वांद्रेकर नागिरकांना वांद्र्यातच घरे द्यावी तसेच १३ तारखेची PWD
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

Late Post शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या घरांचे काय ? १४ एप्रिल ला GR काढून ६ महिने पूर्ण होतील पण अजून साधी समिती गठीत झाली नाही ! भूखंड कधी देणार ? घरे कधी देणार ? स्वतः मंत्री महोदयांनी पत्र देऊन देखील प्रशासनाला गांभीर्य नाही ? सरकारला फक्त पुढच्या निवडणुकीपर्यंत वेळ

Late Post

शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या घरांचे काय ?

१४ एप्रिल ला GR काढून ६ महिने पूर्ण होतील पण अजून साधी समिती गठीत झाली नाही ! भूखंड कधी देणार ? घरे कधी देणार ? 

स्वतः मंत्री महोदयांनी पत्र देऊन देखील प्रशासनाला गांभीर्य नाही ?
सरकारला फक्त पुढच्या निवडणुकीपर्यंत वेळ
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. समानता, बंधुता आणि न्याय या

वांद्रे पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.

समानता, बंधुता आणि न्याय या
Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

काल मुंबई उपनगराच्या जिल्हा नियोजन बैठकीत मतदारसंघातील महत्वाचे मुद्दे मांडले १) वाकोला स्कायवॉल्क येथील अपूर्ण असलेली रोशनाई २) वांद्रे स्टेशन बाहेरील रिक्षववाल्यांची वाढती मुजोरी. अनेक तक्रारी करून देखील परिवहन विभाग निष्क्रिय ३) खार स्टेशन बाहेर वाढणारी बेकायदेशीर अतिक्रमणे

काल मुंबई उपनगराच्या जिल्हा नियोजन बैठकीत मतदारसंघातील महत्वाचे मुद्दे मांडले

१) वाकोला स्कायवॉल्क येथील अपूर्ण असलेली रोशनाई
२) वांद्रे स्टेशन बाहेरील रिक्षववाल्यांची वाढती मुजोरी. अनेक तक्रारी करून देखील परिवहन विभाग निष्क्रिय 
३) खार स्टेशन बाहेर वाढणारी बेकायदेशीर अतिक्रमणे
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

वांद्रे पूर्व येथे गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व गटप्रमुखांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. रविंद्र मिर्लेकर जी, आमदार श्री. वरुण सरदेसाई जी व सर्व शिवसेना महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. #ShivsenaUBT #वांद्रे #Bandra #Mumbai

वांद्रे पूर्व येथे गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व गटप्रमुखांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. रविंद्र मिर्लेकर जी, आमदार श्री. वरुण सरदेसाई जी व सर्व शिवसेना महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

#ShivsenaUBT #वांद्रे #Bandra #Mumbai
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वांद्रे पूर्व विधानसभा शाखा क्र. ९३ यांच्यामार्फत आयोजित निष्ठेची दहीहंडी भव्य दहीहंडी सराव शिबिर २०२५ निमित्त भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्री. वरुण सरदेसाई जी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩 वांद्रे येथे आयोजित वांद्र्याची मानाची हंडी २०२५ निमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्य ठाकरे साहेब यांनी उपस्थित राहून सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार श्री. वरुण सरदेसाई जी, आमदार श्री.