ARJUN HEDA(@arjunheda71) 's Twitter Profile Photo

Aaditya Thackeray माननीय महोदय मंत्री साहेब,
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात शेतकरी कडून शेत मालावर आजही २ रुपये शेकड्याने आडत घातल्या जात आहे.
शासनाने आडत बंद करून ३ वर्ष होत आहे,तरीही मानोरा येथे आडतं घेतली जात आहे.
आपण या विषयावर नोंद घेऊन शेकऱ्याची पिळवनुक थांबवावी ही विनंती.

account_circle