vikrant unawane (@vikrantunawane) 's Twitter Profile
vikrant unawane

@vikrantunawane

ID: 4518888049

calendar_today10-12-2015 14:43:25

331 Tweet

292 Takipçi

202 Takip Edilen

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

.Sanjay Raut हे काय मास लीडर नाहीत किंवा त्यांना मोठा जनाधार वगैरे नाहीत. इलेक्शन दरम्यान ग्राउंडवर काय काय करावे लागते अन ते कशासोबत खातात हेही त्यांना माहीत नाही. मीडियासमोर येऊन फक्त बडबड करणे म्हणजे राजकारण नाही. आंबेडकर ही एक ताकद आहे अन ती किती परिणामकारक आहे. हे एकदा

.Sanjay Raut हे काय मास लीडर नाहीत किंवा त्यांना मोठा जनाधार वगैरे नाहीत. इलेक्शन दरम्यान ग्राउंडवर काय काय करावे लागते अन ते कशासोबत खातात हेही त्यांना माहीत नाही.

मीडियासमोर येऊन फक्त बडबड करणे म्हणजे राजकारण नाही. आंबेडकर ही एक ताकद आहे अन ती किती परिणामकारक आहे. हे एकदा
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते Prakash Ambedkar यांचे आवाहन !

vikrant unawane (@vikrantunawane) 's Twitter Profile Photo

भाजपा ला हरवणे हा वंचित बहुजन आघाडी चा हेतू असून समविचारी पक्षांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. उद्या महत्वाची पत्रकार परिषद आहे तरी Balasaheb ThoratSharad Pawar यांनी आदरणीय Prakash Ambedkar यांची भेट घेतली पाहिजे व पुढील विषयावर चर्चा केली पाहिजे. ✊🏻✊🏻

भाजपा ला हरवणे हा वंचित बहुजन आघाडी चा हेतू असून समविचारी पक्षांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. उद्या महत्वाची पत्रकार परिषद आहे तरी
Balasaheb Thorat व Sharad Pawar यांनी आदरणीय Prakash Ambedkar यांची भेट घेतली पाहिजे व पुढील विषयावर चर्चा केली पाहिजे. ✊🏻✊🏻
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. The VBA State Committee has decided to support the candidate of Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) from Baramati.

The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.

The VBA State Committee has decided to support the candidate of Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) from Baramati.
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

अकोल्यातील सर्व जागरूक मतदारांचे मनापासून आभार. ज्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विकासाच्या मुद्द्यावर मतदान दिले. मतदान व्यवस्थितरित्या पार पडावे, यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचेही मनापासून आभार. ज्यांच्याशिवाय हे शक्य झाले

अकोल्यातील सर्व जागरूक मतदारांचे मनापासून आभार. ज्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विकासाच्या मुद्द्यावर मतदान दिले.

मतदान व्यवस्थितरित्या पार पडावे, यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचेही मनापासून आभार.

ज्यांच्याशिवाय हे शक्य झाले
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

The Congress has NO relationship with Nyay! Rohith Vemula was not a Dalit — Telangana Police, which comes under the jurisdiction of the Congress-led Telangana government, in the closure report of the investigation of the Rohith Vemula case. Congress' Nyay for Rohith Vemula —

The Congress has NO relationship with Nyay!

Rohith Vemula was not a Dalit — Telangana Police, which comes under the jurisdiction of the Congress-led Telangana government, in the closure report of the investigation of the Rohith Vemula case.

Congress' Nyay for Rohith Vemula —
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील रिपब्लिकन नेते, माजी राज्यमंत्री पँथर गंगाधर गाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते Prakash Ambedkar यांनी कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली. पँथर गाडे यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.💐

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील रिपब्लिकन नेते, माजी राज्यमंत्री पँथर गंगाधर गाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आज वंचित बहुजन आघाडीचे नेते Prakash Ambedkar यांनी कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली. पँथर गाडे यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भावपूर्ण आदरांजली.💐
Sujat Ambedkar (@sujat_ambedkar) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे रावेर, जळगाव लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जामनेर आणि जळगाव येथे येत आहे. तसेच सायंकाळी ७ वा. कोपरगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारासाठी येतोय आपल्या भेटीला ! #VoteForVBA #VBAForIndia

वंचित बहुजन आघाडीचे रावेर, जळगाव लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जामनेर आणि जळगाव येथे येत आहे.

तसेच सायंकाळी ७ वा. कोपरगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारासाठी येतोय आपल्या भेटीला !

#VoteForVBA
#VBAForIndia
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

I humbly accept Akola’s and the rest of Maharashtra’s mandate in the Lok Sabha elections. I want to thank every VBA karyakarta for their tireless efforts and concrete dedication towards the party. I would like to thank the newly-elected MPs, who defeated the BJP-led NDA

Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत.निवडणुका येतील जातील,जय पराजय होत राहील, पण चळवळ चालतच राहिली पाहिजे,ती थांबता कामा नये. ॲड.बाळासाहेब आंबेडकर Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

.Vanchit Bahujan Aaghadi ला सत्ता द्यावी. आम्ही OBC समाजाचे आरक्षण शाबूत ठेवू आणि मराठा समाजाला वेगळे आरक्षण कायदेशीर कसं द्यायचे ते आम्ही त्यांना देतो.

.Vanchit Bahujan Aaghadi ला सत्ता द्यावी.
आम्ही OBC समाजाचे आरक्षण शाबूत ठेवू आणि मराठा समाजाला वेगळे आरक्षण कायदेशीर कसं द्यायचे ते आम्ही त्यांना देतो.
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

I have one simple question for the both BJP and the RSS — Does the RSS entirely accepts secular state for India and that it accepts the National Flag of India, and is loyal to the Constitution of India? We will know the answer to my question. The answer is NO!!! RSS is

I have one simple question for the both BJP and the RSS —

Does the RSS entirely accepts secular state for India and that it accepts the National Flag of India, and is loyal to the Constitution of India?

We will know the answer to my question. The answer is NO!!!

RSS is
Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार : सराटे बाळासाहेब बाळासाहेब सराटे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत. त्यांनी शरद पवारांवर केलेलं भाष्य महत्त्वपूर्ण आहे.

Jitratn Patait (@jitratnpatait) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त मतांपुरते हवेत आम्हाला ! Balwant Baswant Wankhade लाजा नाही वाटत का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त मतांपुरते हवेत आम्हाला !

Balwant Baswant Wankhade लाजा नाही वाटत का?