#Mumbai
मुंबईला गर्दीची सवय हाय, ते काय स्पिरीट बिरीट हाय इथं..
गणपती विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी इथलं पब्लिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतं..
कुर्ल्या सारख्या स्टेशनचा अनुभव इथला नागरिक रोज घेत असतो...
म्हणून शिस्तबद्ध जगणं काय असतं ते जगायला मुंबईत यायला लागतंय...
#गर्दी
ह्या IPL टीम्स च्या सगळ्या Fan Clubs ला बॅन केलं पाहिजे ट्विटर वरून.. नुस्ती TL घाण करून सोडली आहे.नुसतं हा कसा चांगला आणि तो कसा चांगला..😑😑
बस झालं, संपल ते, ते लोक लागली कामाला, तुम्हीपण लागा🤐
छत्रपती म्हणजे कुणी देवाने पाठवलेला दैवी अवतार न्हवते.. ते आई जिजाऊंनी स्वतः घडवलेला मानवी आविष्कार होते..मराठमोळ्या संस्कारांचा परिपाठ होते..रयतेला त्याचं महत्व कळणं हेच राजांचं मोठेपण.. निष्ठावंत मावळ्यांच्या या सवंगड्यास राजाभिषेकदिनी त्रिवार मुजरा..❤️
#शिवराजाभिषेक
"अंदाज हैं उसके नये नये, है नया नया दीवानापन
पहना के ताज जवानी का, हस के लौट गया बचपन
गीत ग़ज़ल सब कल की बातें, उस के नये तराने हैं
ताज़ा ताज़ा कली खिली है, हम उस के दीवाने हैं"
25 वर्ष झाली तरीसुद्धा तेवढाच फ्रेश वाटतं..💞