
Kamini Patil
@the_kaminipatil
ID: 553486337
14-04-2012 12:19:28
143 Tweet
262 Takipçi
108 Takip Edilen

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आगरी - कोळी समाजाने आपल्या जमिनींचा त्याग केला. काही जणांना त्याचा योग्य मोबदला ही मिळाला नाही. मग आता नाव बदलण्याचा अट्टाहास का? विमानतळाचं नाव दिवंगत दि. बा. पाटील चं असलं पाहिजे. #दिवंगतदिबापाटील #NaviMumbaiInternationalAirport Office of Uddhav Thackeray
