
Er. Ashita Taware
@tawareashita
Civil Engineer ❤️
युवासेना वांद्रे पूर्व विधानसभा🚩
युवती शाखा अधिकारी🏹
शाखा क्र. ९५🏹
ID: 1308063393547345920
21-09-2020 15:20:00
2,2K Tweet
2,2K Takipçi
86 Takip Edilen

"१ आमदार ० खासदार" असलेला पक्ष "१०६ आमदार ३०३ खासदार" असलेल्या पक्षाला #पत्र लिहून उमेदवार मागे घ्यायला लावू शकतो तर गुजरातला पळवलेला #vedantafoxconn प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात अणूच शकतो. @GajananKaleMNS Sandeep Deshpande #फुकट_पटेली

.Madhuri Bhoir ताई यांचा काल वाढदिवस होता. आज त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या



दिवाळीनिमित्त हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी,छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान तसेच आपल्या दुर्गमत्वासाठी प्रसिद्ध असणाऱ्या किल्ले राजगडाच्या बांधणीमध्ये मातोश्री निवासस्थानी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, Aaditya Thackeray यांनी सहभाग घेतला.






ललकारी ही घुमली आहे. घुमतोया आवाज अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज... Aaditya Thackeray साहेब ❤️🚩


वेडात मराठे वीर दौडले चाळीस Raj Thackeray . साहेब ४० गद्दार आमदार जर महाराष्ट्र हितासाठी पळाले असते तर ठिक होते पण स्वाताच्या राजकीय स्वार्थासाठी पळाले. अशा गद्दार आमदारांना वीर बोलणं हे खऱ्या विरांचा अवमान नाही का ?



"स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार?.." - शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे. Aaditya Thackeray





शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वरुण सरदेसाई ह्यांच्या प्रचारासाठी शिवसेना सचिव आदेश बांदेकर ह्यांची उपस्थिती. Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर