
Swapnil bharat patil
@swapn_007
ID: 777936578039513089
19-09-2016 18:25:08
115 Tweet
9 Takipçi
302 Takip Edilen






२००८ पासून ह्या पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करत आहे. जवळपास २० वर्ष झाली काम चालूच आहे. तसेच कोकणातून जाणारा हायवे मुंबईला गोव्याशी जोडेल, हे ही २०-३० वर्षे झाली ऐकतोय. पश्चिम महाराष्ट्रात सुसाट जाता येईल का माझ्या पिढी ला? कधी? Nitin Gadkari 🙏🏻


देवेंद्रजी सांगलीतून- कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगांव , तिलारी ,आजरा ,फोंडाघाट ,गगनबावडा ,अणुस्करा व आंबा घाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत. यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्यमार्ग असे ७ रस्ते असताना ८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?Devendra Fadnavis






बिहार निवडणूक जिंकण्यासाठी कशा पद्धतीने वोटर लिस्ट मध्ये लाखाने मतदान ऍड केलं जात आहे याच्यावर Ajit Anjum यांनी केलेला हा व्हिडिओ आधार कार्ड वोटर कार्ड ची इन्फोर्मेशन नाही तरी पण त्यांची नावं यादीमध्ये ऍड केली जात आहेत महाराष्ट्रात अशा पद्धतीने 76 लाख मतदान वाढवलं होतं. आणि



आता मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारचे पाय कोणी बांधले आहेत हे सांगा मुख्यमंत्री Devendra Fadnavis ? तुमच्या पक्षाच्या एका शाखेच्या प्रमुखाने मुख्यमंत्री असताना शिवरायांची शपथ घेतली होती! अश्या गोष्टी आपण सोयीस्करपणे विसरता, म्हणून आठवण करून दिली.. तुम्ही या व्हिडियोत सांगितलेल्या

