SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile
SUBHASH GANU BHOIR

@subhashbhoir7

MLA Kalyan Rural
Shivsena Samparka Pramukh Parbhani & Hingoli District
Ex Member of Maharashtra Legislative Council (MLC)
Ex Director of CIDCO

ID: 4705348781

linkhttp://www.subhashbhoir.com calendar_today04-01-2016 13:55:29

68 Tweet

315 Takipçi

65 Takip Edilen

SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

जुन्या मुंबई पुणे मार्गावर मुंब्रा ,शिळफाटा व कल्याणफाटा उड्डाणपुलांना हिरवा कंदील

मुंब्रा बायपास ,शिळफाटा व कल्याणफाटा उड्डाणपुलांना हिरवा कंदील

दैनिक "ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील आजच्या बातमीचे कात्रण.... मुंबई पुणे मार्गावरील 3 उड्डाणपुलांना हिरवा कंदील .

दैनिक "ठाणे वैभव " या वृत्तपत्रातील आजच्या बातमीचे कात्रण....
 मुंबई पुणे मार्गावरील 3 उड्डाणपुलांना हिरवा कंदील .
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

श्री.हरी आणे यांना बडतर्फ करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती . या वेळीचे छायाचित्र.

दैनिक "सामना" या वृत्तपत्रातील आजच्या बातमीचे कात्रण.. जुन्या मुंबई पुणे मार्गावरील तीन उड्डाणपुलांना हिरवा कंदील .

दैनिक "सामना" या वृत्तपत्रातील आजच्या बातमीचे कात्रण..
जुन्या मुंबई पुणे मार्गावरील तीन उड्डाणपुलांना हिरवा कंदील .
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

होळी पौर्णिमा आणि रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा... -आपला सुभाष भोईर.

होळी पौर्णिमा आणि रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा...
-आपला सुभाष भोईर.
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

शिवजयंती मराठ्यांचा एक सण.... सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा.... -आपला सुभाष भोईर.

शिवजयंती मराठ्यांचा एक सण....
सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा....
-आपला सुभाष भोईर.
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा -आपला सुभाष भोईर.

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 
-आपला सुभाष भोईर.
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

आनंदीबाई गोपाळराव जोशी " यांच्या आज जयंतीदिनी त्यांच्या मौलिक समाजकार्यास माझे त्रिवार वंदन......................

जागतिक आरोग्य दिन – आपण आपल्या किमती वस्तूंची काळजी घेतो, मग आरोग्य तर मौल्यवान आहे.................-आपला सुभाष भोईर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न " डॉ.बाबासाहेब आंबेडकर " यांना १२५ व्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन.....

आई म्हणजे दैवत आई म्हणजे लेकरांचा श्वास मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा……!!

आई म्हणजे दैवत
आई म्हणजे लेकरांचा श्वास 
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा……!!
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

" शहीद सुखदेव " यांच्या जयंतीदिनी त्यांच्या देशाप्रती त्यागास आणि त्यांनी ठेवलेल्या आदर्शास माझे त्रिवार वंदन..

" बुद्धपौर्णिमा " आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..........

" बुद्धपौर्णिमा "
आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..........
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसैनिक " स्वातंत्र्यवीर सावरकर " यांना जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रभक्तीला माझा मानाचा मुजरा........

आदरणीय " गोपीनाथ मुंडे " साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली........... -आपला सुभाष भोईर

आदरणीय " गोपीनाथ मुंडे " साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली...........
-आपला सुभाष भोईर
SUBHASH GANU BHOIR (@subhashbhoir7) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते मा.सुभाषजी देसाई व मा.दिवाकरजी रावते यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन