Soumitra Pote । सौमित्र पोटे
@soumitrapote
Film Critic, Podcaster #मित्रम्हणे Journalist-writer.
Views are Personal. Mind it.
#आम्हीकोल्हापुरी.
ID: 144471668
https://www.facebook.com/soumitra.pote 16-05-2010 11:38:01
10,10K Tweet
9,9K Takipçi
559 Takip Edilen
माणूस जसा दिसतो तसाच असतो असं नाही. त्याच्या वर्तमानी असण्याला अनेक कंगोरे असूच शकतात. माणूस समजणं महत्त्वाचं. या बोलक्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार. आपणही Sanjay Raut यांचा एपिसोड जरूर पहा. #मित्रम्हणे वरचे इतर एपिसोडही पहा. 🙏🏼
त्यावेळी राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र पेपर काढणार होते पण... किस्सा जरूर ऐका आणि एपिसोड पूर्ण पहा. Sanjay Raut यांची अ-राजकीय मुलाखत. आम्हाला खात्री आहे, अनेक महिन्यात तुम्ही 'या' संजय राऊतांना ऐकलं नसणार. #rajthakrey #mns #shivsena #udhhavthackeray #paper #memory
संजय राऊत रोज टीव्हीवर येऊन आज जे काही बोलतात, ती त्यांच्या पक्षाची भूमिका असते. ते ती मांडणार कारण ते राजकारणी आहेत. पण त्या पलीकडे ते संपादक आहेत.. पत्रकार आहेत आणि निष्ठावान कार्यकर्ते. त्यांची ही बाजू अनेकांना माहित नाही. Sanjay Raut 💛#NonPolitical #podcast #मित्रम्हणे