sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profileg
sandeep udmale

@sandeepudmale5

महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शरदचंद्र पवार
Retired Central Government Employee
महाविकास आघाडी समर्थक.

ID:1616987474718494720

calendar_today22-01-2023 02:34:21

5,0K تغريدات

3,2K متابعون

3,8K التالية

sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

ब्रेकिंग 💥💥
भाजपा उमेदवारांनी मतदानासाठी पैसै वाटप केल्याबद्दलची बातमी कळताच.....
कॉंग्रेसला अभिनंदनाच पत्र लिहू की भाजपला सांत्वनाच पत्र लिहू या गोंधळाला कंटाळून पोस्टमास्तर पुन्हा झोपलेत... ते आजुन उठलेच नाहींत....!!


ब्रेकिंग 💥💥 भाजपा उमेदवारांनी मतदानासाठी पैसै वाटप केल्याबद्दलची बातमी कळताच..... कॉंग्रेसला अभिनंदनाच पत्र लिहू की भाजपला सांत्वनाच पत्र लिहू या गोंधळाला कंटाळून पोस्टमास्तर पुन्हा झोपलेत... ते आजुन उठलेच नाहींत....!! #पत्रप्रपंच #MNS
account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!

नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस...
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
⁦⁦Election Commission of India

account_circle
Prashant Sudamrao Jagtap(@JagtapSpeaks) 's Twitter Profile Photo

सामाजिक व राजकीय परिघात कार्यरत असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या जीवनात कधीतरी खडतर काळ येतोच. हा काळ माणसाची कसोटी पाहणारा असतो, आपल्यातून एक सर्वोत्तम व्यक्ती घडवणारा असतो. माणूस लढतो, झगडतो, विजयी होतो. पण, या विजयापेक्षाही महत्वाचा असतो तो विजयासाठी केलेला संघर्ष..!
वास्तविक…

सामाजिक व राजकीय परिघात कार्यरत असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या जीवनात कधीतरी खडतर काळ येतोच. हा काळ माणसाची कसोटी पाहणारा असतो, आपल्यातून एक सर्वोत्तम व्यक्ती घडवणारा असतो. माणूस लढतो, झगडतो, विजयी होतो. पण, या विजयापेक्षाही महत्वाचा असतो तो विजयासाठी केलेला संघर्ष..! वास्तविक…
account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

आव्हाड साहेब नेहमीचं युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आवाज उठवत असतात त्यांच्या या वक्तव्याशी मी 💯 सहमत आहे 👇

'हिंदू- मुस्लिम, परप्रांतीय हे मुद्यांन व्यतिरिक्त राजसाहेब ठाकरेंकडे कुठलेही मुद्दे नाहीत.. हा तुमच्या राजकारणाचा शेवट दिसतोय...'!!

डॉ. जितेंद्र आव्हाड 🔥🔥

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटताना पारनेरच्या महिलांनी रंगेहात पकडून चोप दिल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचं कळतंय. अगोदर दमदाटी आता धनशक्तीचा वापर हे कितपत योग्य आहे..❓

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र = पवार साहेब
पवार साहेब = महाराष्ट्र

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

आंबा चोकून खाता की कापून खाता असले फालतू प्रश्न न विचारता तुम्ही महागाई, बेरोजगारी, चीन, 15 लाख, महिला सुरक्षा, ब्रुजभूषण सिंग, सेंगर, प्रज्वल रेवन्ना, भारतावरच कर्ज, MSP, GST, शेतकऱ्यांच कर्ज इ प्रश्न विचारले असतील अशी आशा करतो.

बाकी मटण प्रेमी आणि मटण द्रोही एकाच फ्रेम मध्ये…

account_circle
yogesh sawant(@yogi_9696) 's Twitter Profile Photo

बघा महाराष्ट्रातील घराघरातील आयाबहिणी सुद्धा यांना गद्दार म्हणून घरातून हाकलून देत आहेत!

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

७ वर्षात ४०० टक्के संपत्तीची वाढ…हे आहेत पुणे लोकसभा महायुतीचे भाजपा उमेदवार पुणे शहर स्मार्ट झाले का नाही? पण पुण्याचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या स्मार्ट झाला.
👇👇

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

अमित शाह च्या रायबरेली च्या सभेत पैसे देऊन लोकांना आणलं.

याचा विडिओ राघव या पत्रकाराने केला. त्याला विडिओ डिलीट करायला लावला. त्याने नाही केला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली.

कितीही करा. यावेळी जनताच BJP चा करेक्ट कार्यक्रम करणार आहे.

विडिओ पोचवा👍🏻

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

किती हा साधेपणा.....
Who is Mr Dhangekar ❓
म्हणणाऱ्यांना समजलेच असेल...
Is Mr Dhangekar 👇

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

सत्तेची मस्ती अन्....
छत्रीची सोय असताना देखील दिखावा करणाऱ्याना
जनता जनार्दन या वेळीं मतदान न करतां थेट फाट्यावर मारणार आहेत्.... समजलं का...
मी म करी...
Ajit Pawar

account_circle
Dr.Jitendra Awhad(@Awhadspeaks) 's Twitter Profile Photo

आज काही वन्यप्रेमी येऊरच्या पायथ्याशी होत असलेल्या बांधकामांशी संबधित प्रश्न विचारायला गेले होते. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. मात्र, तिथे मोठमोठी झाडे तोडल्याचे पुरावे उपलब्ध होते. हा काहीतरी वाॅकिंग ट्रॅक बनवत असून तो टिकुजिनी वाडीपर्य॔त जाणार आहे. त्यामध्ये हजारो…

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

यो किसन काय बोलतोय याच याला तरी समजतंय का ??🤣

कस हातवारे करतंय बघा फक्त 😂

account_circle
Prashant Kanojia(@KanojiaPJ) 's Twitter Profile Photo

चुनाव से पहले ही कॉमेडियन माधवी ने 500 करोड़ हैदराबाद लोकसभा के लिए निकाल के रख दिया है। ऐसा कोई प्रावधान है क्या? ग़ज़ब जोकर लोगों को BJ पार्टी ने पाल रखा है।

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

अरे पक्या कशाला उद्धार करतोस तूझ्या Amit Shah (Modi Ka Parivar) यांचा तुझा भूगोल कच्चा आहेच त्याचं सोबत तुझा अन् इतिहासाचा काडीमात्र संबंध नाही... अरे ज्या ठिकाणीं औरंगजेबाचा जन्म झालाय त्याचं गुजराथ मधील भिंगार येथे औरंगजेबाचा जन्म झालाय कशाला उगाच इज्जत काढून घेतोस
BJP
Shivsena UBT Communication

account_circle
Sachin Sawant सचिन सावंत(@sachin_inc) 's Twitter Profile Photo

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे...

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

दमदाटी खपवून घेतली जाणार नाही....
~आ. सुप्रिया सुळे ताई 🔥🔥

account_circle