Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile
Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण

@sachinpc04

Agnostic Hindu, Secular liberal but definitely not leftist! Incisive! passion:Trek,cricket, Politics, travel enthusiastic

ID: 1479822864173834242

calendar_today08-01-2022 14:31:06

17,17K Tweet

643 Takipçi

724 Takip Edilen

Priya (@priiyam) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र जींच्या नेतृत्वात 5 जून पासून समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरु होणार.. फडणवीस सरकार.. समृद्ध वाटचाल.. 👍 #DevendraFadnavis4Maha #SamruddhiMahamarg #Samruddhihighway #TeamDevendra

मुख्यमंत्री देवेंद्र जींच्या नेतृत्वात 5 जून पासून समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरु होणार.. 
फडणवीस सरकार.. समृद्ध वाटचाल.. 👍

#DevendraFadnavis4Maha #SamruddhiMahamarg #Samruddhihighway #TeamDevendra
Arvind Chotia (@arvindchotia) 's Twitter Profile Photo

𝐑𝐀𝐉𝐏𝐔𝐓 𝐋𝐄𝐆𝐀𝐂𝐘 भाई साहब मेरी कोई कुंठा नहीं है। अगर घूंघट करने से ही बड़ों का सम्मान होता तो फिर पुरुषों को भी घुंघट करना चाहिए।

राम 🏹 (@ram9699_) 's Twitter Profile Photo

देशातील तिसरे सर्वाधिक लांब ( 7.7 Km ) असलेले ट्वीन टनेल... सह्याद्रीच्या कुशीतून जन्मले समृद्धीचे जुळे ...सहयाद्रीच्या कुशीतून कसारा घाट भेदून मुंबई कडे कूच करणारा हा समृद्धी महामार्गाचा टनेल आहे. मुंबई - नाशिक - नागपूर जाण्यासाठी आता घाटाच्या तीव्र वळणात जाण्याची गरज नाही.

देशातील तिसरे सर्वाधिक लांब ( 7.7 Km ) असलेले ट्वीन टनेल... सह्याद्रीच्या कुशीतून जन्मले समृद्धीचे जुळे ...सहयाद्रीच्या कुशीतून कसारा घाट भेदून मुंबई कडे कूच करणारा हा समृद्धी महामार्गाचा टनेल आहे. 

मुंबई - नाशिक - नागपूर जाण्यासाठी आता घाटाच्या तीव्र वळणात जाण्याची गरज नाही.
Maharashtra Progress Tracking (@abhirammodak) 's Twitter Profile Photo

#Mumbai Mumbai ranks 6th among 97 cities globally in data centre capacities under construction, according to Cushman & Wakefield The first 5 cities are all from USA

Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile Photo

आता विशाळगडावर ही कत्तलीस परवानगी! हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात नाही का? आणि कोल्हापूरचे खासदार शाहूराजे पण जाणार का!

आता विशाळगडावर ही कत्तलीस परवानगी! हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात नाही का? 

आणि कोल्हापूरचे खासदार शाहूराजे पण जाणार का!
Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile Photo

आता विचारू नका why Gokul Dairy’s Chairman election is such big thing! स्थळ: पी डिमेलो रोड मुंबई!

आता विचारू नका why Gokul Dairy’s Chairman election is such big thing! 

स्थळ: पी डिमेलो रोड मुंबई!
Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

राजकमल चौकात याचा 10.5 ft x 22.5 ft पोस्टर लागला पाहिजे 🔥 #RCBvsPBKS

राजकमल चौकात याचा 10.5 ft x 22.5 ft पोस्टर लागला पाहिजे 🔥 #RCBvsPBKS
Rishi Bagree (@rishibagree) 's Twitter Profile Photo

First Vande Bharat Train crossing the world’s highest railway bridge on the Chenab River in J&K. It took 77 years to connect Jammu and Kashmir through Railways. It took just 4 years for the Modi govt to do this post-370 abrogation.

SwatKat💃 (@swatic12) 's Twitter Profile Photo

mumbai police managed this huge turnout and sea of fans without any casualties. respect to Mumbai police 🙏 #chinnaswamystadium

mumbai police managed this huge turnout and sea of fans without any casualties. respect to Mumbai police 🙏
#chinnaswamystadium
Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने इतक्या गर्दीला व्यवस्थित सांभाळलं , कर्नाटकात आज किती जणांना जीव गमवावा लागला ! #shameoncongress

बिल्व । Bilwa (@bilwa_speaks) 's Twitter Profile Photo

Cheers turned to cries in the crowded stands, Dreams were crushed by careless hands. Where money rules, the game’s soul fades, In cricket’s shadow, humanity trades. ~ Bilwa

Cheers turned to cries in the crowded stands,
Dreams were crushed by careless hands.

Where money rules, the game’s soul fades,
In cricket’s shadow, humanity trades.

~ Bilwa
Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile Photo

श्रीनगर ला उर्वरित भारताशी जोडणारी ट्रेन (चेनाब/अंजी खड ब्रीज) ✅ समृद्धी (इगतपुरी ते अमणे) ✅ असे बरेच प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे जात आहेत या वर्षभरात . मुंबई मेट्रो 3, मिसिंग लिंक, गंगा वे हे ह्यात पुढे आहे. मागे राहत आहे ते NHAI चे प्रोजेक्ट. तेही लवकर पूर्ण व्हावेत.

Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण (@sachinpc04) 's Twitter Profile Photo

आजि सोनियाचा दिनु! तुमच्या प्रत्येक वोट ची परतफेड होताना दिसेल येत्या काही वर्षात! देवाभौ ❤️